indian economy

RBI Monetary Policy: RBI कडून कर्जदारांना दिलासा मिळणार? जाणून घ्या कधी होईल EMI स्वस्त...

RBI: सध्या वाढत्या महागाईमुळे सगळ्यात मोठ्या प्रमाणात भडसावणारा प्रश्न आहे तो म्हणजे वाढत्या एमआयचा. त्यामुळे सध्या आपल्या सगळ्यांना वाढलेल्या व्याजदारांमुळे जास्त ईएमआय भरावा लागणार आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे की हा रेपो रेट कधी कमी होईल? 

Jan 13, 2023, 07:43 PM IST

RBI ची मोठी घोषणा, 180 बँकांच्या कोट्यवधी ग्राहकांना बसणार फटका, या बँकांत तुमचे खाते आहे का?

RBI Latest News:  भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) अनेक बँकाना मोठा झटका दिला आहे. 180 बँकांवर मोठी कडक कारवाई केली आहे. 

Jan 3, 2023, 08:24 AM IST

Income Tax : बजेट 2023 च्या आधी जाणून घ्या 'ही' महत्त्वाची गोष्ट; 10 लाखांच्या उत्पन्नावर एवढा Tax

Income Tax Regime: इन्कम टॅक्स हा आपल्या देशात ठराविक उत्पन्नानंतर नागरिकांना भरणे अपरिहार्य असते. अनेक लोकं हा कर चुकवतात त्यामुळे त्यांना अनेक अडचणींनाही सामोरे जावे लागते. अनेकदा मोठ्या स्तरावरील लोकं कर मुद्दामून चुकवतातही त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाईसुद्धा (Income Tax Fruad) केली जाते. 

 

Dec 24, 2022, 01:07 PM IST

Gautam Adani : भारत 2030 पर्यंत जगातील सर्वात तिसरी..., गौतम अदाणी यांची भविष्यवाणी

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी (India Economy) पुढील 30 वर्ष महत्त्वपूर्ण असल्याचंही अदाणी (Adani Group) यांनी नमूद केलं.

Nov 19, 2022, 06:51 PM IST

भारतीय अर्थव्यवस्था सुस्साट; आर्थिक वृद्धीदरात विकसित देशांनाही सोडलं मागे

.Indian economy | कोरोना संसर्गामुळे भारतीय अर्थव्यवस्था 2020-2021 मध्ये मोठ्या प्रमाणात घसरली होती. एनएसओच्या मते आर्थिक वर्ष 2021-22मध्ये देशाचा जीडीपी 147.36 लाख कोटी रुपये झाला असून गेल्या वर्षी देशाचा जीडीपी 135.58 रुपये इतका होता

 

Jun 1, 2022, 08:25 AM IST

Indian Economy : Omicron चा धोका, अर्थव्यवस्थेबाबत RBIचे मोठे भाष्य

Coronavirus : कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनासह ओमायक्रॉनची (Omicron Coronavirus) संख्या झपाट्याने वाढत आहे. 

Dec 30, 2021, 11:55 AM IST

GOOD NEWS : देशाच्या अर्थव्यवस्थेची कोरोनावर मात, वर्षअखेरीस GDP दुहेरी आकड्यात

भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं आनंदाची बातमी

Nov 30, 2021, 09:03 PM IST

IMF नंतर, जागतिक बँकेने दिले अच्छे दिनाचे संकेत, 'कोविड संकटातून भारतीय अर्थव्यवस्था सावरत आहे'

 भारतीय अर्थव्यवस्थेला अच्छे दिन येण्याचे संकेत मिळत आहेत. जागतिक बँकेने हे संकेत दिले आहेत.  

Oct 14, 2021, 06:33 AM IST

राज्यासह देशातील ट्रॅकटर उद्योगाला 'अच्छे दिन', इतक्या टक्क्यांनी वाढ

  शेतीत काही खरं नाही, असं म्हणणाऱ्यांसाठी ही मोठीच चपराक आहे.

Sep 21, 2021, 10:14 PM IST

Lockdown Side effect : भारतात 10 हजाराहून अधिक कंपन्या बंद....महाराष्ट्राचा कितवा क्रमांक?

एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2021 मध्ये हजारो कंपन्यांना टाळं

Mar 9, 2021, 02:04 PM IST

Good News : भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीत सुधारणा, 0.4 टक्क्यांनी वाढ

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) साथीच्या काळात, चालू आर्थिक वर्षात सलग दोन तिमाही घसरणीनंतर ऑक्टोबर-डिसेंबरच्या तिसर्‍या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था (Indian economy) वाढली.  

Feb 26, 2021, 09:06 PM IST

कोरोनाचा फटका : 2 कोटी लोकांच्या रोजगारावर संक्रांत येण्याची भीती

राज्यात कोरोना (Coronavirus) पुन्हा डोकं वर काढत असताना त्याचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला (Indian economy) बसत आहे. यामध्ये सर्वाधिक पिचला जातोय तो कामगारवर्ग.  

Feb 21, 2021, 09:06 PM IST

कोरोनानंतर आर्थिक मंदी अटळ; मनमोहन सिंगांनी सुचवले तीन उपाय

देशातील लॉकडाऊन टाळता येणे शक्य नव्हते. मात्र,  लॉकडाऊनची घोषणा अत्यंत घाईगडबडीत झाली. 

Aug 10, 2020, 07:07 PM IST

अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्याचे संकेत मिळू लागलेत- शक्तिकांता दास

'लॉकडाऊन अंतर्गत लावण्यात आलेले विविध निर्बंध शिथिल केल्यानंतर व्यवहार वाढू लागले आहेत.'

Jul 12, 2020, 07:00 PM IST