श्रीलंकेकडून ८० भारतीय मच्छिमारांची सुटका
अवैधमार्गाने घुसखोरी करून आपल्या हद्दीत मासेमारी केल्याचा आरोप करत ताब्यात घेतलेल्या ८० भारतीय मच्छिमारांची श्रीलंकेने सुटका केली आहे. श्रीलंकेच्या नौसेनेने मंगळवारी हा निर्णय घेतला.
Sep 5, 2017, 05:07 PM ISTहद्दीत घुसल्यास भारतीय मच्छीमारांना गोळ्या घालू - श्रीलंकन पंतप्रधान
भारतीय मच्छीमार श्रीलंकन सागरी हद्दीत दिसल्यास गोळी मारणार, असे धक्कादायक वक्यव्य श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी केलेय. श्रीलंकेनं दिलेल्या इशाऱ्याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती परराष्ट्र खात्याने दिली आहे.
Mar 7, 2015, 04:53 PM ISTदेहदंडातून 'त्या' मच्छिमारांची सुटका; श्रेय मोदी सरकारचं - भाजप
श्रीलंकेनं कथित स्वरुपात मादक पदार्थांची तस्करी करण्याच्या आरोपाखाली देहदंडाची शिक्षा ठोठावलेल्या पाच भारतीय मच्छिमारांची बुधवारी सुटका केलीय.
Nov 19, 2014, 08:26 PM ISTश्रीलंका 'त्या' पाच मच्छिमारांना तुरुंगातून मुक्त करणार
श्रीलंकेत अंमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील पाचही मच्छिमारांना श्रीलंका सरकारनं सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांच्यातील चर्चेनंतर श्रीलंका सरकारनं हा निर्णय घेतला असून येत्या दोन - तीन दिवसांमध्ये श्रीलंका बिनशर्त या मच्छिमारांना तुरुंगातून मुक्त करेल असं समजतं.
Nov 12, 2014, 04:55 PM ISTपाकिस्तान पाठोपाठ श्रीलंकाही भारतीय मच्छिमारांना सोडणार!
पाकिस्तान पाठोपाठ आता श्रीलंकेनंही भारतीय मच्छिमारांना सोडण्याचे आदेश दिले आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्ष हे भारताचे नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभाला येणार आहेत. या कार्यक्रमाला येण्याआधीच राजपक्ष यांनी हे आदेश दिले आहेत.
May 25, 2014, 05:32 PM ISTअच्छे दिन... पाक करणार 152 मच्छिमारांची सुटका
नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या दिवशी म्हणजेच 26 मे रोजी 152 भारतीय मासेमारांची सुटका करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारनं घेतलाय.
May 25, 2014, 10:37 AM ISTसर्व भारतीय मच्छिमारांना करणार मुक्त; पाकचा निर्णय
पाकिस्तानची सद्भाभना जागी झालीय. पाकिस्तानी तुरुंगात गेल्या कित्येक वर्षांपासून खितपत पडलेल्या सर्व भारतीय मच्छिमारांना सोडून देण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारनं घेतलाय.
Jan 23, 2013, 07:25 AM IST