ग्रह-नक्षत्र पाहून एशियन कपसाठी भारतीय संघाची निवड? लाखो रुपये खर्च केल्याचं उघड
Sports : आपल्या देशात अजूनही एखादं काम सुरु करण्यापूर्वी ग्रह-नक्षत्र पाहिले जातात. पण विशेष म्हणजे खेळातही संघ निवड करताना (Team Selection) ज्योतिषाचा (Astrologer) सल्ला घेऊन, ग्रह-नक्षत्र पाहिलं जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यासाठी लाखो रुपयेदेखील खर्च करण्यात आले असल्याचं बोललं जात आहे.
Sep 12, 2023, 07:35 PM ISTAsian Games 2023: भारतीय चाहत्यांसाठी वाईट बातमी; टीम इंडिया खेळणार नाही एशियन गेम्स
Asian Games 2023 : आगामी एशियन गेम्समध्ये ( Asian Games 2023 ) टीम इंडिया ( Team India ) सहभागी होणार नाहीये. भारतीय चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे.
Jul 16, 2023, 04:14 PM ISTLive सामन्यात Sunil Chhetri ने दिली 'गुड न्यूज'; खास सेलिब्रेशन करत सांगितलं 'बाबा होणार'...पाहा Video
Sonam Chhetri pregnancy: इंटरकॉन्टिनेंटल कप स्पर्धेदरम्यान एक भन्नाट गोल मारत सुनील छेत्रीने (Sunil Chhetri) सर्व चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. त्याचा व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं दिसत आहे.
Jun 13, 2023, 01:47 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फुटबॉलबाबत मोठी घोषणा, म्हणाले; "भारतात फीफासारखा..."
PM Modi On Football: फीफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद अर्जेंटिनानं पटकावलं आहे. 36 वर्षानंतर मेस्सीच्या संघानं अर्जेंटिना वर्ल्डकप जिंकून दिला आहे. भारतीय फुटबॉलप्रेमींनी जल्लोष केला आणि अभिनंदनाचा वर्षाव केला. मात्र भारतीय संघ फीफा वर्ल्डकपसारख्या स्पर्धेत पात्र होऊ शकला नसल्याने खंतही व्यक्त केली. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी मेघालय येथे झालेल्या सभेमध्ये फुटबॉलबाबत मोठी घोषणा केली आहे.
Dec 19, 2022, 12:37 PM ISTFIFA WC 2022 खेळण्यासाठी इतकी फी घेतात खेळाडू? टी 20 वर्ल्डकपची तुलना पाहून चक्रावून जाल
FIFA World Cup 2022: फीफा वर्ल्डकप स्पर्धेला 20 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेची जगभरातील क्रीडारसिक आतुरतेने वाट पाहात आहेत. या स्पर्धेत 32 संघ सहभागी होणार आहेत. त्यात 6 संघ आशियातील आहेत.
Nov 14, 2022, 04:36 PM ISTFIFA WC 2022: भारतानं FIFA वर्ल्डकपमध्ये खेळण्यासाठी काय करावं? कसा होणार स्पर्धेसाठी क्वालिफाय
भारतात क्रिकेट व्यतिरिक्त कोणताच खेळ हवा तितका लोकप्रिय नाही. अनेकदा मोठ्या स्पर्धा आल्या की त्या खेळाबद्दल चर्चा रंगते. खासकरून ऑलिम्पिक आणि फूटबॉल स्पर्धा असल्या की भारतीय संघ आहे की नाही? याबाबत बोललं जातं. इतकी लोकसंख्या असणाऱ्या देशात खेळाची अशी स्थिती पाहून अनेकदा आश्चर्य व्यक्त केलं जातं.
Nov 11, 2022, 06:16 PM ISTFIFA World Cup स्पर्धेसाठी भारतीय संघ क्वालिफाय झाला होता, पण...
FIFA World Cup 2022: फुटबॉल वर्ल्डकपकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून आहे. फीफा वर्ल्डकप 2022 (FIFA World Cup 2022) 20 नोव्हेंबरला सुरु होणार असून 18 डिसेंबरला अंतिम सामना असणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण 32 संघांनी सहभाग आहे.
Nov 9, 2022, 10:21 PM ISTBCCI अध्यक्ष Sourav Ganguly यांच्याकडून मोठी चूक; ट्विट केलं डिलीट आणि...
गांगुली यांनी कर्णधार सुनील छेत्रीचे अभिनंदन करणारे ट्विट केलं आहे
Jun 16, 2022, 07:35 AM ISTअरे व्वा! सुनील छेत्रीचा नवा विक्रम; Lionel Messiशी आहे असं कनेक्शन
भारतीय फुटबॉल कर्णधार सुनील छेत्रीने 49 व्या मिनिटाला गोल करून लिओनेल मेस्सीच्या आंतरराष्ट्रीय गोल्सची बरोबरी केली.
Oct 17, 2021, 08:26 AM ISTFIFA U17: भारतात पहिल्यांदाच ‘फुटबॉलचा महाकुंभ’, १० खास गोष्टी
भारत पहिल्यांदाच फिफा वर्ल्ड कपचं आयोजन करत आहे. सोबतच या स्पर्धेत त्यांना सहभाग घेण्याची संधीही मिळाली आहे.
Oct 6, 2017, 12:16 PM IST