indian gdp

आर्थिक विकासाच्या मार्गावर भारत सुसाट... GDP जवळपास दुपटीने वाढला! सरकारला मोठा दिलासा

Indian GDP Growth: मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेमध्ये यंदाच्या आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीची जीडीपीची आकडेवारी थक्क करणारी आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमधील जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये विकास झाल्याचं दिसून येत आहे.

Mar 1, 2024, 09:15 AM IST

'आठवड्याचे 70 तास काम करा', म्हणणाऱ्या नारायणमूर्ती यांना वीर दासचा टोला, म्हणाला 'मजा मारत इंग्लंड देश...'

आयटी कंपनी इंफोसिसचे सह-संस्थापक नारायणमूर्ती यांनी तरुणांना आठवड्याचे 70 तास काम करण्याचा सल्ला दिला आहे. यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया उमटत असून ट्रोल केलं जात आहे. प्रसिद्ध कॉमेडियन वीर दास यानेही यावर टीका करत टोला लगावला आहे. 

 

Oct 27, 2023, 03:42 PM IST

भारताचं दरडोई उत्पन्न ६३.८ टक्क्यांनी वाढलं पण पगार नाही.

जवळपास ८ वर्षाआधी २००८ मध्ये जागतिक मंदीनंतर भारतात पगारवाढीमध्ये फक्त ०.२ टक्के वाढ झाली. चीनने सर्वाधिक 10.6 टक्के वेतनवाढ केली. भारतात मात्र वेतनवाढ फक्ट 0.2 टक्के होती. पण देशाचं दरडोई उत्पन्न (जीडीपी) हे 63.8 टक्क्यांनी वाढलं.

Sep 15, 2016, 05:18 PM IST