indian premier league

आयपीएल फ्रँचायझींना प्रायोजक मिळेना!

विविध वाद-अडचणींवर मात करत इंडियन प्रीमिअर लीगचे (आयपीएल) सातवे पर्व बुधवारपासून सुरू होत आहे. मात्र विविध वादांची किनार, संघांचे बदलते स्वरूप, निवडणुकांमुळं संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणारा पहिला टप्पा या घटकांमुळे प्रायोजकांनी फ्रँचायझींकडे पाठ फिरवल्याचं स्पष्ट चित्र आहे.

Apr 15, 2014, 03:58 PM IST

आयपीएल ७: उद्घाटन `यूएई`त, सामने बांग्लादेशात, फायनल भारतात!

भारतात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर बीसीसीआयनं आयपीएलच्या सातव्या सीझनसाठी पहिला पर्याय म्हणून युएईवर शिक्कामोर्तब केलं आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये १६ एप्रिलला या स्पर्धेचं उद्घाटन होईल आणि १ जूनला भारतात आयपीएल-७ चा समारोप होईल, असं संयोजकांनी जाहीर केलंय.

Mar 12, 2014, 05:25 PM IST

`आयपीएल`चा सातवा सीझन साऊथ आफ्रिकेत?

इंडियन प्रीमियर लीगचा सातवा सीझन देशाबाहेर होण्याची शक्यता आहे. सातव्या मोसमातील स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होऊ शकते.

Feb 13, 2014, 07:35 PM IST

लिलावाचा दुसरा दिवस: ऋषि धवन ३ कोटीला

आयपीएलच्या सातव्या सिझनचा खेळाडुंच्या लिलावाचा आजचा दुसरा दिवस होता. अनकॅप्ड खेळाडूंच्या लिलावाने आजच्या दिवसाची सुरूवात झाली.

Feb 13, 2014, 01:17 PM IST

स्पॉट फिक्सिंगचा आरोपी श्रीसंतचं १२ डिसेंबरला लग्न!

भारतीय संघात राहिलेला तेज गोलंदाज एस. श्रीसंत लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. तशी माहितीच श्रीसंतची आई सावित्री देवी यांनी दिलीय.

Nov 19, 2013, 02:46 PM IST

सट्ट्याची नशा: भावानंच केला भावाचा खून!

आयपीएलमध्ये सट्टेबाजीच्या नशेपायी एकानं आपल्या चुलत भावलाच किडनॅप करून त्याची हत्या केलीय. मुंबई पोलिसांनी बुधवारी या घटनेचा खुलासा केल्यानंतर सगळेच जण चक्रावले.

May 15, 2013, 02:32 PM IST

सुपर ओव्हरमध्ये हैदराबादचा ‘रॉयल’ विजय

सुपर संडेच्या सुपर मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादने सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पाच धावांनी पराभव केला.

Apr 8, 2013, 08:40 AM IST

पुणे vs हैदराबाद स्कोअरकार्ड

हैदराबाद आणि पुण्यात सामना रंगत आहे.

Apr 5, 2013, 08:22 PM IST