indian premier league

IPL 2022 Mega Auction: MI कडून सूर्यकुमार आणि ईशानला डच्चू, श्रेयस अय्यरला मिळणार संधी?

डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात चेन्नईमध्ये मेगा ऑक्शन होणार आहे. IPL 2022 मध्ये 10 संघ खेळणार आहेत. 

Nov 27, 2021, 08:54 PM IST

Dhoni ने IPL मध्ये रचला इतिहास, याबाबतीत बनला पहिला खेळाडू

: चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने आयपीएल 2021 च्या 47 व्या साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध मैदानात उतरताच इतिहास रचला.

Oct 2, 2021, 09:02 PM IST

अश्विनने फिंचला असा दिला इशारा की, रिंकी पॉटिंगला ही हसू आवरलं नाही

अश्विनला फिंचला आऊट करण्याची होती संधी पण... 

Oct 6, 2020, 04:21 PM IST

कोरोनाचे सावट : आयसीसी पुरूष क्रिकेट वर्ल्ड कप लीग- २ मालिका पुढे ढकलली

कोरोनाचे सावट : आयसीसी पुरूष क्रिकेट वर्ल्ड कप लीग- २ मालिका पुढे ढकलली

Mar 13, 2020, 03:14 PM IST

आयपीएल २०२० साठी १९ डिसेंबरला लिलाव

२०२० साली होणाऱ्या आयपीएलच्या खेळाडूंच्या लिलावाचा मुहूर्त ठरला आहे.

Oct 1, 2019, 04:37 PM IST

आयपीएल 2019 | मुंबईला झटका, मलिंगा पहिल्या 6 मॅच खेळणार नाही

लसिथ मलिंगासाठी मुंबईने या पर्वासाठी 2 कोटी मोजले आहेत.

Mar 23, 2019, 06:02 PM IST

आयपीएल २०१९च्या वेळापत्रकाची आज घोषणा ?

बीसीसीआय आयपीएलचं वेळापत्रक घोषित करू शकते, असं वृत्त मुंबई मिररनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.

Feb 4, 2019, 04:35 PM IST

IPL 2018 : जाणून घ्या, कधी-कुठे सुरु होणार सामने आणि कुठे खरेदी कराल तिकीट

टी-२०मधील सर्वात मोठ्या कुंभमेळ्याला ७ एप्रिलपासून सुरुवात होतेय. हा इंडियन प्रीमियर लीगचा ११ वा सीझन आहे. यावेळी माजी चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांचे पुनरागमन झालेय. महेंद्रसिंग धोनी चेन्नईचा कर्णधार असणार आहे तर स्टीव स्मिथवर बंदी घातल्यानंतर अजिंक्य रहाणे राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात वानखेडे येथे होणार आहे. 

Mar 29, 2018, 10:28 AM IST

IPL 2018 सुरु होण्यापूर्वी केकेआरच्या टीमला दुसरा झटका

आयपीएल २०१८ च्या मोसमाला अद्याप सुरुवातही झाली नाहीये. मात्र, सुरु होण्यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमला दुसरा एक झटका बसला आहे.

Mar 9, 2018, 11:21 PM IST

IPL 2018: आता ६ एप्रिल नव्हे तर या दिवशी होणार ओपनिंग सेरेमनी

आयपीएल २०१८चा ओपनिंग सेरेमनी एक दिवस पुढे ढकलण्यात आलाय. आता ६ एप्रिल नव्हे तर ७ एप्रिलला आयपीएलचा ओपनिंग सेरेमनी होणार आहे. तसेच ओपनिंग सेरेमनीचे ठिकाणाही बदलण्यात आलेय.

Mar 5, 2018, 02:47 PM IST

आयपीएल ११ : वानखेडेवर बंदी घातल्यानंतर शाहरुखने 'वानखडे'ला खरेदी केले

आयपीएलच्या ११व्या हंगामासाठी नुकताच लिलाव पार पडला. दोन दिवस चाललेल्या या लिलावात अनेक युवा क्रिकेटर्सना संघांनी विकत घेतलेय.

Jan 30, 2018, 02:07 PM IST

ज्याच्या वेगाने थरथर कापायचे कांगारू, लिलावादरम्यान लपून बसला होता वॉशरुममध्ये

अंडर १९ वर्ल्डकपमध्ये आपल्या तुफानी गोलंदाजीने बाडमेर एक्सप्रेसच्या नावाने प्रसिद्ध असणारा कमलेश नागरकोटीला यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त रक्कम मिळालीये.

Jan 29, 2018, 03:29 PM IST