उधार बॅट घेऊन खेळायचा क्रिकेटर, एका झटक्यात बनला करोड़पती
अंडर १९ वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा सेक्टर ७१चा शिवम मावी आता आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना दिसणार आहे.
Jan 29, 2018, 03:01 PM ISTप्रीती झिंटांच्या संघात पोहोचला काश्मीरचा क्रिस गेल, लगावतो १००-१००मीटर लांब षटकार
जम्मू-काश्मीरचा क्रिकेटर परवेझ रसूल आणि मध्यमगती गोलंदाज उमर नजीर यांना यंदाच्या आयपीएलच्या लिलावात कोणी विकत घेतले नाही. मात्र मंजूर अहमद डारला पहिल्यांदा आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला.
Jan 29, 2018, 01:11 PM ISTजयदेव उनदकटसाठी चेन्नई-पंजाबमध्ये रंगली चुरस मात्र राजस्थानने मारली बाजी
आयपीएलच्या ११व्या हंगामासाठी आज दुसऱ्या दिवशी लिलाव सुरु आहे. या लिलावात अनेक खेळाडूंना विविध संघ कोट्यावधींना विकत घेतायत.
Jan 28, 2018, 11:29 AM ISTVideo : IPLअकराव्या हंगामा - सर्वाधिक बोली लागलेले खेळाडू
आयपीएलच्या अकराव्या हंगामासाठी क्रिकेटपटूंचा लिलाव करण्यात आला. या लिलावात बेन स्टोक्सला 12.5 कोटी रुपये देऊन राजस्थान रॉयल्सनं खरेदी केलं. तर भारताकडून मनिष पांडे आणि लोकेश राहुलला सर्वाधिक बोली लावून खेरदी करण्यात आलं.
Jan 27, 2018, 09:43 PM ISTIPL 11च्या तारखांची घोषणा, मुंबईत होणार पहिली मॅच
आयपीएल म्हणजेच इंडियन प्रिमिअर लीगची आतुरतेने वाट पाहणाऱ्या क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, आयपीएल-११ च्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे.
Jan 22, 2018, 07:49 PM ISTक्रिकेटने दिली साथ गरिबीशी केले दोन हात; कहाणी मजूर बापाच्या क्रिकेटपटू मुलाची
भ्रष्टाचार, ग्लॅमर, प्रसिद्धी आणि फिक्सिंग अशा गोष्टींमुळे आज आयपीएल बदनाम आहे. तरीसुद्धा, देशभरातील अनेक क्रिकेटपटूंचे नशिब घडविण्यात आणि बदलवण्यातसुद्धा आयपीएल कारणीभूत ठरले हे आपणास नाकारता येणार नाही. नाथू सिंह या आयपिएल खेळाडूच्या उदाहरणातून हे ठळकपणे पुढे येऊ शकते.
Sep 10, 2017, 03:11 PM ISTमुंबई इंडियन्सला या खेळाडूमुळे फायनलमध्ये प्रवेश, कुंबळेच्या रेकॉर्डची बरोबरी
आयपीएल-१०मध्ये मुंबई इंडियन्सला फायनलचे तिकिट मिळवूण देणाऱ्या कर्ण शर्माने आपल्या नावावर एक रेकॉर्ड केलाय. त्यांने अनिल कुंबळे यांच्या रेकॉर्डची बरोबरी केली.
May 20, 2017, 11:45 AM ISTभुवनेश्वर कुमार - अभिनेत्री अनुश्रमी यांचे डेटिंग, भुवीचे स्पष्टीकरण
टीम इंडियाचा भुवनेश्वर कुमार यांचा क्लिन बोल्ड अभिनेत्री अनुश्रमी सरकार हिने केल्याचे वृत्त जोरदार आहे. ते दोघे डेटिंग करत असल्याचे सांगितले आहे.
May 20, 2017, 11:11 AM ISTआयपीएल १० चा सर्वात जबरदस्त कॅच, गुप्टीलचा सुपरमॅन अंदाजात कॅच
मुंबई इंडियन्स विरूद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात किंग्ज इलेवन पंजाबच्या मार्टिन गुप्टील याने सुपरमॅन अंदाजात कॅच पकडला. असा कॅच पकडणे खूप अवघड असते. पण मार्टिनने हा कॅट पकडून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
May 12, 2017, 04:07 PM ISTVIDEO : हे काय, गोलंदाजाचा बूट परत करून वॉर्नरने पूर्ण केला रन..
शनिवारी सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात लायन्स यांच्यातील एक दृश्य पाहून कोणालाही गल्ली क्रिकेटची आठवण येईल. खेळताना आपण कशी एकमेंकांची मदत करत होतो.
Apr 10, 2017, 06:08 PM ISTडान्सचा सनी देओल आहे आशिष नेहरा... पाहा कसा नाचतो...
इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) १० व्या सीझनच्या जाहिरातीमध्ये सध्या बहुतांशी खेळाडू जाहिरातीच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.
Apr 10, 2017, 04:18 PM ISTVIDEO : मनीष पांडेने अशक्य केले शक्य... २ चेंडूत १८ धावा
आयपीएलमध्ये असं काही नाही जे शक्य नाही. टी-२० फॉर्मेटमध्ये प्रत्येक सामन्यात नवीन कारनामा होतो. अशी अद्भूत कामगिरी कोलकता नाइटराइडर्सच्या मनीष पांडेने केला आहे.
Apr 10, 2017, 03:19 PM ISTअफगाणिस्तानचा रशिद खानने पटकावली पर्पल कॅप...
सन राईजर्स हैदराबादकडून शानदार कामगिरी करत अफगाणिस्तानच्या रशिद खान याने पर्पल कॅप पटकाविण्याचा मान मिळविला आहे. त्याने दोन सामन्यात पाच विकेट घेत पर्पल कॅप परिधान केली आहे.
Apr 9, 2017, 06:48 PM ISTVIDEO : केदार जाधव बनला धोनी, खेळला हेलिकॉप्टर शॉट
केदार जाधवच्या आयपीएल करिअरच्या सर्वोत्कृष्ट खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलच्या लीग सामन्यात दिल्ली डेअर डेव्हिल्स पराभूत केले. यात केदार जाधवने ३७ चेंडूत पाच षठकार आणि पाच चौकारांसह ६९ धावा कुटल्या.
Apr 9, 2017, 06:27 PM IST