VIDEO : आरसीबीच्या खेळाडूंना जीपमध्ये घेऊन चालला विराट
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली खांद्याच्या दुखापतीमुळे पहिले दोन सामने खेळू शकला नाही. पण ग्राऊंडच्या बाहेर कप्तान टीम प्लेअर्सला घेऊन जीप चालवताना दिसत आहे. याचा एक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Apr 9, 2017, 04:17 PM ISTयुवीनं खिलाडूवृत्तीनं जिंकली सगळ्यांची मनं
आयपीएलच्या दहाव्या हंगामातील सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यात हैदराबादने ३५ धावांनी विजय मिळवला. त्यात युवराजच्या ६२ धावांचे मोठे योगदान होते.
Apr 6, 2017, 04:06 PM ISTजाणून घ्या आयपीएल २०१७ चे संपूर्ण वेळापत्रक
नवोदित क्रिकेटपटूंसाठी इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल मोठे व्यासपीठ मानले जाते. यंदा आयपीएलच्या मोसमाला ५ एप्रिलपासून सुरुवात होतेय.
Feb 16, 2017, 09:58 AM ISTScore : मुंबई इंडियन्स vs बंगळुरु रॉयल चॅलेंजर्स लढत
येथील वानखेडे स्टेडिअमवर मुंबई इंडियन्स vs बंगळुरु रॉयल चॅलेंजर्स लढत आज होत आहे.
Apr 20, 2016, 07:39 PM ISTकिंग्ज इलेवन पंजाब वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स
दिल्लीच्या फिरोजशहा दिल्ली डेअर डेव्हिल्स आणि किंग्ज इलेवन पंजाब यांच्यात आज सायंकाळी सामना रंगणार आहे..
Apr 15, 2016, 05:43 PM IST४ कारणांमुळे कोलकता नाईट रायडर्सचा पराभव
आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या मुंबई विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात मुंबईने विजय मिळवला. होम ग्राऊंडवर पराभव झाल्याने कोलकाताच्या चाहत्यांमध्ये ही निराशा पसरली असेल. या ४ कारणांमुळे काल कोलकाता नाईट रायडर्स हारली ज्याच्या फायदा मुंबई इंडियन्सला झाला.
Apr 14, 2016, 11:25 AM ISTआयपीएल सीजन ९ : वेळापत्रक
आयपीएलच्या नवव्या सिझनला 9 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. यंदाच्या सिझनच्या पहिल्याच मॅचमध्ये रोहित शर्माची मुंबई इंडियन्स महेंद्रसिंग धोनीच्या पुण्याशी दोन हात करणार आहे.
Apr 5, 2016, 07:03 PM ISTआयपीएल ९ : धोनी जाणार कोणत्या संघात... पुणे की राजकोट
चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल या निलंबित टीम्समधील प्लेअर्सना निवडण्याची पहिली संधी पुण्याच्या टीमला मिळाली आहे.
Dec 10, 2015, 05:33 PM ISTआयपीएल ९ : हे दहा दिग्गज क्रिकेटर ज्यांचा १५ डिसेंबरला होणार लिलाव
इंडियन प्रिमिअर लीगमध्ये आता दोन नव्या संघांना स्थान मिळाले आहे. पुणे आणि राजकोट हे दोन संघ पुढील दोन वर्षांसाठी जोडले जाणार आहे. आता क्रिकेट चाहते १५ डिसेंबरपर्यंत श्वास रोखून बसणार आहेत. या दिवशी दोन्ही संघ आपले खेळाडू निवडणार आहेत.
Dec 10, 2015, 05:08 PM ISTIPL मधील टीम घेण्याची धोनीची इच्छा?
मुंबई : भारताचा वन डे आणि टी-२० कर्णधार महेंद्रसिंह धोनी आता आयपीएलमधील संघ विकत घेण्यास इच्छूक आहे. चेन्नई सुपर किंग्जवर निलंबनाची कारवाई झाल्यावर धोनीने आता थेट संघमालक होण्याची तयारी सुरू केली आहे.
Nov 10, 2015, 04:16 PM ISTचेन्नई आणि राजस्थानच्या टीमवर दोन वर्षांची बंदी कायम - शुक्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2015, 06:05 PM ISTVIVO असेल IPL स्पॉन्सर, 'बदनामी'चं कारण देत PEPSI बाहेर
महेंद्र सिंह धोनीच्या कॅप्टन्सी असलेली चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सवर दोन वर्षांची बंदी कायम ठेवण्यात आलीय. रविवारी मुंबईत बीसीसीआयच्या तब्बल दोन तास चाललेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Oct 18, 2015, 05:20 PM ISTकिंग्ज इलेव्हनचे काही खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी, प्रीतीला संशय
आयपीएल किंग्ज इलेव्हन पंजाब टीमची सहमालक प्रीती झिंटानं तिच्याच टीमच्या खेळांडूविषयी मोठा गौप्यस्फोट केलाय. किंग्ज इलेव्ह पंजाबच्या काही खेळाडूंचा मॅच फिक्सिंगमध्ये सहभाग असू शकतो असा धक्कादायक खुलासा प्रीतीने केलाय. इंग्रजी दैनिक इंडियन एक्स्प्रेसनं याबाबतलं वृत्त दिलंय..
Aug 19, 2015, 09:41 AM ISTधोनीनं शेअर केला आपल्या परीराणीचा फोटो
टीम इंडियाच्या वनडे टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीनं आपल्या मुलीसोबतचा फोटो शेअर केलाय. मुलीसोबत जास्तीतजास्त वेळ तो घालवतोय. धोनी नेहमीच मुलगी झिवाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो आणि फोटोद्वारे आपल्या चाहत्यांना मुलीला भेटवतो.
Jun 11, 2015, 07:31 PM IST