indian railway interesting facts

हे खरंय! भारतात 'या' एका ट्रेननं फुकटात करता येतो प्रवास; कोणत्या मार्गावर 75 वर्षांपासून सुरूय ही सुविधा?

Indian Railway : रेल्वेनं प्रवास करायचा म्हटल्यावर सर्वात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे तिकीट काढण्याचं. याच रेल्वे प्रवासाविषयीची एक कमाल गोष्ट तुम्हाला माहितीये? 

 

Nov 26, 2024, 02:40 PM IST

भारतातील सर्वात लहान ट्रेन! जी हात दाखवल्यावर तुम्हाला लिफ्ट देते

सर्वसाधारणपणे आपण दाखवून बस, कार, बाईक अशा वाहनांकडून लिफ्ट मागतो. पण तुम्ही कधी ट्रेनमधून लिफ्ट मागितली आहे का?

Nov 17, 2024, 04:50 PM IST

भारतातीय 'या' रेल्वे स्थानकांवर पासपोर्ट, व्हिसाशिवाय नाही मिळत प्रवेश; इथून थेट गाठता येतो परदेश

Indian Railway : रेल्वेनं गाठा दुसरा देश... जाणून घ्या देशातील अशा विमानतळांची नावं जिथं जाण्यासाठी रेल्वे तिकीटासमवेत पासपोर्ट आणि व्हिसाही लागतो. 

Oct 5, 2024, 02:56 PM IST

जगातील सर्वात संथ गतीची ट्रेन, नावाला एक्सप्रेस पण चालते रिक्षाहून स्लो, तरीही का असते गर्दी?

काही गाड्या वाऱ्याच्या वेगाने धावतात तर काही इतक्या संथ गतीच्या असतात की त्यांना कमी किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी कित्येक तास लागतात. 

Sep 24, 2024, 06:27 PM IST

भारतातील सर्वात छोटा रेल्वे प्रवास महाराष्ट्रातल्या 'या' मार्गावर, अवघ्या 9 मिनिटाच्या प्रवासाचं भाडं ऐकून चक्रावाल

आपण ज्या रेल्वे प्रवासाबद्दल बोलतोय तो प्रवास अवघ्या 3 किमीचा आहे. हा देशातील सर्वात छोटा रेल्वे प्रवास आहे.

Sep 23, 2024, 05:46 PM IST

PHOTO: भारतातील एकमेव व्यक्ती ज्याच्याकडे आहे स्वतःची ट्रेन,रेल्वेच्या एका चुकीमुळं बनला एका ट्रेनचा मालक

 एकमेव भारतीय ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीची ट्रेन आहे. हा व्यक्ती कोणी उद्योगपती किंवा व्यापारी नाहीये तर एक सामान्य शेतकरी आहे. तो संपूर्ण ट्रेनचा मालक आहे. कोण आहे हा व्यक्ती जाणून घेऊया. रेल्वे तुमची संपत्ती आहे.

Aug 27, 2024, 01:59 PM IST

स्वतंत्र भारतातील हा रेल्वेमार्ग आजही ब्रिटीशांचा 'गुलाम'? भरावा लागत होता कोट्यवधींचा लगान

भारतीय रेल्वेतील 'हा' मार्ग आजही ब्रिटीशांचा गुलाम? काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या... 

Aug 13, 2024, 02:31 PM IST

Indian Railway : रेल्वे डब्यांवर असणाऱ्या 'या' पाच आकडी क्रमांकाचा नेमका अर्थ माहितीये?

Indian Railway Facts: अशा या रेल्वेनं प्रवास करताना प्रत्येक वेळी काही नव्या गोष्टी आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळतात. त्यात लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांविषयी वाटणारं कुतूहल काही औरच. 

 

Apr 10, 2023, 02:50 PM IST

Trending News : भारतात रेल्वे स्टेशनची नावं पिवळ्या बोर्डवरच का असतात? जाणून घ्या थक्क करणारी गोष्ट

Interesting Facts : देशभरात रेल्वेचं जाळं पसरलं असून दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात, या प्रवासात आपण पाहिलं असलं रेल्वे स्टेशनवरचे नावांचे फलक हे पिवळ्या बोर्डवरच असतात, वाचा काय आहे यामागचं कारण

Jan 3, 2023, 02:13 PM IST