मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ सुरु झाल्यानंतर आठवड्याभरातच महत्त्वाचा निर्णय; रेल्वे करणार मोठा बदल
Mumbai Goa Vande Bharat Express: मुंबई आणि गोव्याला जोडणारी वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) सुरु होताच प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. मुंबई-मडगाव (Mumbai Madgaon Vande Bharat Express) वंदे भारत सुरु होताच एक्स्प्रेस फुल झाली होती. दरम्यान, यानंतर आता रेल्वेने वंदे भारतमध्ये महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jul 5, 2023, 07:37 AM IST
याचं उत्तर द्याच! रेल्वे, हॉटेलांमध्ये फक्त पांढऱ्या रंगाच्याच चादरी का असतात?
White Bedsheet Use in Hotel & Train: सहलीसाठी किंवा मग एखाद्या कार्यक्रमासाठी, निवांत काही क्षण व्यतीत करण्यासाठी बऱ्य़ाचदा आपण छानशा हॉटेलला भेट देतो.
Jul 4, 2023, 12:40 PM IST
मुंबई असुरक्षित होतेय? 24 वर्षीय तरुणीसोबत अश्लील चाळे, आरोपीने धावत्या लोकलमधून मारली उडी
Mumbai Local Crime News Today: मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महिन्याभरात दुसऱ्यांदा भयंकर प्रकार समोर आला आहे.
Jun 30, 2023, 10:56 AM ISTरेल्वेने प्रवास करता ! E-Ticket आणि I-Ticket बद्दल तुम्हाला माहीत आहे का?, नसेल तर जाणून घ्या
Indian Railway Ticket Booking: तुम्ही रेल्वेने कधी प्रवास केला आहे का? कोणत्याही प्रवाशाला रेल्वेमधून प्रवास करण्यासाठी तिकीट आवश्यक आहे. बहुतेक लोक ऑनलाइन तिकीट बुकिंग करतात. या परिस्थितीत तुम्हाला एकतर ई-तिकीट मिळेल किंवा तुम्हाला आय-तिकीट मिळेल. मात्र, यातील फरक तुम्हाला माहीत आहे का?
Jun 30, 2023, 09:55 AM ISTमुंबई-लोणावळा रेल्वे मार्गावर मोक्याच्या ठिकाणी लोकलचा खोळंबा, सिग्नल यंत्रणेत बिघाड
Mumbai Local Signal Failure: आधीच पाऊस आणि त्यात वारंवार रेल्वे प्रवाशांना लोकल बिघाडाला सामोरे जावे लागते. कसाऱ्याजवळील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने तब्बल लोकल दीड तास उशीराने धावत आहेत.
Jun 28, 2023, 10:24 AM ISTमुंबई- मडगाव वंदे भारतला हिरवा कंदील; आता कोकणातही सुस्साट जा!
Mumbai Goa Vande Bharat Express: मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही महाराष्ट्रातील पाचवी ट्रेन असणार आहे. या वंदे भारत ट्रेनमुळे गोवा आणि महाराष्ट्र यांच्यातील रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारली जाणार आहे.
Jun 27, 2023, 11:08 AM ISTIndian Railways कडून मोठी अपडेट; जनरल तिकिटावर प्रवास करणाऱ्यांना दिलासा , 'या' निर्णयाने प्रवासी खूश!
Indian Railways: जनरल तिकिटावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. भारतीय रेल्वेने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवासीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. आतापासून तुम्हाला जनरल तिकिटातही रेल्वेमध्ये सीट मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
Jun 24, 2023, 02:54 PM ISTरेल्वे प्रवासादरम्यान TTE तिकीट तपासायला आल्यास तुम्हाला माहित हवेत 'हे' नियम; हा तुमचा हक्क
Indian Railway : रेल्वेनं प्रवास करतेवेळी अनेक किस्से घडतात, अनेक प्रसंग ओढावतात. अशा परिस्थितीमध्ये एक प्रवासी म्हणून तुम्हालाही काही गोष्टी माहित असणं अपेक्षित असतं. त्याचलीच एक इथं पाहा...
Jun 23, 2023, 10:40 AM ISTमुंबईत लोकल ऐवजी धावणार 'वंदे भारत मेट्रो', रेल्वेची मोठी घोषणा
Vande Bharat Metro: मुंबई लोकलने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. आता याच प्रवाशांचा लोकल प्रवास गारेगार होणार आहे. कारण रेल्वे बोर्डाने मुंबईतील लोकल ट्रेनच्या संदर्भात एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.
Jun 22, 2023, 04:33 PM ISTएक ट्रेन बनवण्यासाठी किती पैसा खर्च होतो माहितीये का? Vande Bharat ची किंमत पाहून बसेल धक्का
Indian Railway Coaches Price: सर्वाधिक लांबीचं रेल्वेचं जाळं असलेल्या देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानी आहे. तसेच सर्वात स्वस्त रेल्वे प्रवासासाठीही जगभरात भारतीय रेल्वे ओळखली जाते. मात्र प्रवाशांना स्वस्तात ज्या रेल्वेच्या डब्यांमधून प्रवास करता येतो ते डबे आणि ट्रेन बनवण्यासाठी नेमका किती खर्च येतो तुम्हाला ठाऊक आहे का?
Jun 21, 2023, 06:08 PM ISTट्रेनमधील गर्दीमुळे टॉयलेटला जाण्यासाठी त्याला काय करावं लागलं पाहिलं का? Video पाहून अनेकांचा संताप
Indian Railway Viral Video: धावत्या पॅसेंजर ट्रेनमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो 5 हजारांहून अधिक वेळा शेअर झाला असून अनेकांनी व्हिडीओवर कमेंट करत संताप व्यक्त केला आहे.
Jun 20, 2023, 09:37 AM ISTप्रवासात सामान चोरीला गेल्यास रेल्वे जबाबदार नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल
Supreme Court : रेल्वेमधील मधील चोरीबाबत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. या निकालामुळे प्रवाशांना आता त्यांच्या सामानाची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. प्रवासात सामान चोरीला गेल्यास रेल्वे जबाबदार नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
Jun 17, 2023, 01:22 PM ISTIndian Railways : 'ही' रेल्वे तिकिटे कधीही रद्द करु नका, रेल्वे कर्मचारीने सांगितल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी
Indian Railways Ticket Booking : रेल्वेचा प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. अनेकवेळा आपण रेल्वेने प्रवास करण्यासाठी आरक्षण करतो. मात्र, काही वेळा रेल्वेचा प्रवास रद्द करावा लागतो. अशावेळी आपण काढलेले रेल्वे तिकिट रद्द करतो. मात्र, काहीवेळा तिकिट रद्द करताना विचार न केला तर तोटा सहन करावा लागतो. सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रेल्वे पायलटने एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
Jun 16, 2023, 03:49 PM ISTपॅसेंजर ट्रेनमध्ये फक्त 24 डबे का असतात? आज जाणून घ्या उत्तर
पॅसेंजर ट्रेनमध्ये फक्त 24 डबे का असतात? आज जाणून घ्या उत्तर
Jun 14, 2023, 06:30 PM ISTIndian Railway च्या खात्यात अचानक आले 36 कोटी रुपये; याच्याशी तुमचा आमचा काय संबंध? पाहून धक्काच बसेल
Indian Railways : भारतीय रेल्वेच्या खात्यात आलेले हे पैसे नेमके कोणत्या कारणामुळं जमा झाले आहेत? या कोट्यवधींच्या नफ्यामागं दडलंय तरी काय? रेल्वे विभागानंच दिली माहिती.
Jun 14, 2023, 09:32 AM IST