Train चा Full Form तुम्हाला माहितीये का? नाही ना? मग वाचा!
दररोज लाखो प्रवासी ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करतात. तुम्ही ज्या ट्रेनमध्ये फिरला, त्या Train चा फुल फॉर्म तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या सविस्तर
Feb 28, 2023, 10:30 AM ISTIndian Railways: पुणेकरांनो तयारीला लागा.. होळीनिमित्त धावणार स्पेशल ट्रेन!
Indian Railway Holi Special Train: होळीच्या निमित्ताने (Special Train On Holi) प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. इतर राज्यात प्रवास करण्यासाठी जादा प्रवासी असल्याने रेल्वेने ही विशेष सेवा सुरू केली आहे.
Feb 25, 2023, 04:39 PM ISTTrain Ticket Refund: ट्रेनचं तिकीट रद्द केल्यास किती पैसे कापले जातात? जाणून घ्या भारतीय रेल्वेचे नियम
Indian Railway Ticket Refund Rules: ट्रेनचं तिकीट रद्द केल्यास पैसे रिफंड करण्यासंबंधी भारतीय रेल्वेने (Indian Railway) काही नियम आखले आहेत. तुमच्या तिकीटातून किती पैसे कापले जाणार (Train Ticket Cancellation Refund) हे तुम्ही कोणत्या वेळी तिकीट रद्द करत आहात त्यावर आणि तुमचा डबा कोणता होता (Coach Position) त्यावर अवलंबून असतं.
Feb 25, 2023, 02:51 PM IST
Indian Railways: तुमच्या ट्रेन तिकिटाचं PNR स्टेटस चेक करायचंय? ही ट्रिक लक्षातच ठेवा!
How To Check PNR Status: पीएनआर नंबरची स्थिती ऑनलाइन कशी तपासायची हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तुम्हालाही तुमच्या तिकीटाचं (Ticket) काय झालं? हे पहायचं असेल तर तुम्ही ही सोप्पी आणि जलद पद्धत वापरू शकता.
Feb 25, 2023, 02:36 PM ISTKonkan Railway : शिमग्याला कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वे विभागाकडून विशेष गाड्या; उन्हाळ्याच्या सुट्टीचंही वेळापत्रक समोर
Indian Railways : भारतीय रेल्वेकडून होळीच्या निमित्तानं कोकण आणि इतरही ठिकाणी आवर्जून जाणाऱ्या सर्वांसाठी खास व्यवस्था करण्यात आल्या आहेत. ही बातमी आजच्या दिवसातील सर्वात उत्तम बातमी असंच म्हणाल.
Feb 22, 2023, 06:42 AM IST
Mumbai Local News : कर्जत, आसनगाव, बदलापूरवरून लोकलनं मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी
Mumbai Local News : मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनसंदर्भातील सर्वात मोठी बातमी. हजारोंच्या संख्येनं प्रवासी प्रभावित होणार...
Feb 20, 2023, 09:17 AM ISTIndian Railway News : प्रवासाआधीच तिकीट हरवलं, फाटलं? घाबरू नका या प्रसंगी नेमकं काय करायचं ते पाहाच
Indian Railway News : देशाच्या अनेक भागांना जोडणाऱ्या या रेल्वेनं आजवर तुम्ही किमान एकदातरी प्रवास केला असेल. हा प्रवास करत असताना काही गोष्टींची काळजीही घेतली असेल. तिकीटही त्यापैकीच एक. नाही का?
Feb 16, 2023, 12:56 PM ISTRailway Stations Name On Yellow Board: रेल्वे स्थानकांची नावं पिवळ्या रंगाच्या बोर्डावरच का लिहिलेली असतात?
Why Railway Stations Name Are Written On Yellow Board: तुम्ही अनेकदा रेल्वे स्थानकांवर पिवळ्या रंगांच्या बोर्डवर काळ्या रंगात लिहिलेलं नाव अशा फॉरमॅटमधील बोर्ड पाहिला असेल. पण स्टेशनचं नाव लिहिण्यासाठी पिवळा बोर्डच का वापरला जातो?
Feb 14, 2023, 05:39 PM ISTIndian Railway नव्हे, ब्रिटीशांकडे आहे भारतातील 'या' रेल्वेमार्गाची मालकी
Indian Railway : संपूर्ण देशभरात रेल्वेचं जाळं कुठवर पोहोचलं याची कल्पनाही करता येणं अशक्य. आश्चर्याची गोष्ट म्हणजे देशात असाही एक रेल्वे मार्ग आहे ज्याची मालकी भारत सरकारकडे नाही.
Feb 14, 2023, 12:15 PM IST
General Coaches Indian Railway: जनरल श्रेणीचे डबे हे ट्रेनच्या अगदी शेवटी किंवा पुढे का असतात?
Why General Coaches Are Always Placed At The End Of A Train: इंजिन, एसी-3, एसी-2, स्लीपर कोच आणि नंतर जनरल डबे अशाच क्रमात सामान्यपणे ट्रेनचे डबे जोडले जातात. पण असं का यामागे एक खास कारण आहे.
Feb 7, 2023, 03:09 PM ISTIndian Railways : रेल्वेची नवी सुविधा प्रवाशांच्या सेवेत; आताच Save करुन ठेवा 'हा' नंबर
Indian Railways : भारतीय रेल्वेनंच प्रवास करण्याला तुम्ही प्राधान्य देता का? तुमची निवड अचूक आहे हे सिद्ध करणारी एक सुविधा रेल्वेनं लाँच केली आहे. आताच पाहा कसा घ्याल फायदा...
Feb 7, 2023, 12:40 PM ISTSmoking in Train : धावत्या ट्रेनमध्ये सिगरेटचा कश! सहप्रवाशांसोबतही गैरवर्तन, एका ट्वीटनंतर व्यक्तीला...; Video Viral
Viral Video Smoking in Train : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे हा गुन्हा आहे. तरीदेखील त्या व्यक्तीने चक्क रेल्वेमध्ये लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांसोबत सिगरेटचा कश घेतल्या. या व्यक्तीचं कृत्य सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि मग...
Feb 6, 2023, 11:24 AM ISTVideo | वंदे भारत एक्सप्रेमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण
Poor quality food in Vande Bharat Express
Feb 5, 2023, 11:45 AM ISTBudget 2023 : लोकसभेला 365 दिवस शिल्लक, मोदी सरकार उद्या सादर करणार 'मतपेरणी'चं बजेट
Budget 2023 : लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचं हे शेवटचं पूर्ण बजेट आहे, त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात जनहिताच्या घोषणा होण्याची शक्यता
Jan 31, 2023, 08:24 PM ISTInteresting Fact: दोन अक्षरात संपत 'या' रेल्वे स्टेशनचं नावं... वाचून तुम्ही म्हणाल, 'अरेच्चा!!!'
Smallest Name Railway Station: रेल्वेनं आपण हमखास प्रवास करतो. त्यामुळे आपल्याला रोजच्या वेळापत्रकाप्रमाणे ट्रेननं जाताना आपल्यालाही रेल्वे स्थानकांची नावं तोंडपाठ होतात. रेल्वे स्थानकांची नावंही आपल्यालासाठी फारचं इंटरेस्टिंग असतात.
Jan 27, 2023, 10:04 PM IST