indian women hockey team

क्रिकेटपटूंवर कोटींची उधळण, पण महिला हॉकी खेळाडू दुर्लक्षितच, हे फोटो पाहून तुम्हीच ठरवा

भारताची मान उंचावणाऱ्या महिला हॉकी खेळाडूकडे दुर्लक्ष, घराची दुरवस्था पाहून तुमचाही होईल संताप

Aug 6, 2021, 10:58 PM IST

भारतीय महिला हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये धडक

भारतीय महिला टीमचा दमदार विजय

Aug 26, 2018, 01:26 PM IST

CWC 2018: महिला हॉकी संघाचा सलामीलाच पराभव, वेल्सकडून ३-२ने पराभूत

भारतीय महिला हॉकी संघाला राष्ट्रकुल स्पर्धेतील सलामीच्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. गोल्ड कोस्ट सेंटरमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात वेल्सने भारताला ३-२ असे पराभूत केले. हॉकी इतिहासातील वेल्सने भारतावर मिळवलेला हा पहिला विजय आहे. भारतीय संघाला या सामन्यात १५ पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र त्यापैकी केवळ एका पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करण्यात भारताला यश आले.

Apr 5, 2018, 08:53 AM IST