भारतीय विद्यार्थ्यांना ५० लाख वेतनाची ऑफर
दुबईतील एका कंपनीने सहा भारतीय विद्यार्थ्यांना ४४.४४ लाख रूपयांचे वर्षाला पॅकेज देऊ केले आहे. या वेतनात कर समाविष्ट करून त्यांचे वेतन ५० लाख रूपयांपेक्षा अधिक असणार आहे.
Feb 28, 2014, 11:28 AM ISTमुलीच्या जन्मानंतर भारतीय तरुणाची दुबईत चांदी!
दुबईस्थित असलेल्या मूळ भारतीय तरुणाच्या घरी मुलीच्या जन्मानंतर घरात आनंदाचं वातावरण असतानाच आणखी एक आनंदाची आणि श्रीमंतीची बातमी येऊन धडकली...
Jan 7, 2014, 10:30 AM ISTभारतीय विद्यार्थ्यावर ऑस्ट्रेलियात हल्ला, एकाला अटक
ऑस्ट्रेलियात पुन्हा एका भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला करण्यात आलाय. या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. भारतीय विद्यार्थी आणि त्याच्या दोन मित्रांना लाथा, बुक्क्यांनी आणि काठिने बेदम मारहाण करण्यात आलेय. दरम्यान, त्याला बेशुध्द अवस्थेत अल्फ्रेड रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.
Dec 31, 2013, 12:19 PM ISTपुण्याची क्षमा सावंत अमेरिकन निवडणुकीत विजयी
मूळची भारतीय आणि पुण्याची कन्या क्षमा सावंत हिने अमेरिकन सिएटल सिटी काऊंसिलवर आपला विजय नोंदविला आहे. तब्बल ९७ वर्षानंतर काऊंसिलवर सोशालिस्ट व्यक्तीचा प्रवेश केला आहे.
Nov 20, 2013, 01:12 PM ISTट्विटरच्या वापरात भारतीय मागे, सौदी अरेबिया अव्वल!
सध्या सोशल मीडियाचा वापर भारतात भरपूर होतांना दिसतो. मात्र असं असलं तरी जगात ट्विटरच्या वापरात भारत सध्या मागे असल्याचं एका सर्वेक्षणात पुढं आलंय. जगात ट्विटरच्या वापरात सौदी अरेबियातील नागरिक सर्वात पुढं आहेत.
Nov 18, 2013, 07:59 PM ISTमिस अमेरिका नीनावर वर्णभेदाची शेरेबाजी
भारतीय वंशाची नीना दवूलरी हिच्यावर अमेरिकेत वर्णभेदाची शेरेबाजी करण्यात येत आहे. मिस अमेरिका किताब पटकावल्यानंतर ट्विटरवर नीनावर वर्णभेदाची टीका करण्यात आली आहे. मात्र या टीकेची पर्वा नसल्याचं नीनानं म्हटल आहे.
Sep 17, 2013, 11:14 AM ISTभारतीय वंशाची नीना बनली मिस अमेरिका!
बॉलिवूड नृत्यानं तिला मिळवून दिला न्यूजर्सीचा मुकुट... ती तरुणी मिस अमेरिका बनली असली तरी ती आहे भारतीय वंशाची... मिस अमेरिका या अमेरिकन सौंदर्यस्पर्धेत २४ वर्षांची नीना दावुलुरी या भारतीय युवतीनं विजय मिळवलाय. तिनं बॉलीवूड फ्यूजन नृत्य करून परिक्षकांना प्रभावित केलं.
Sep 17, 2013, 10:16 AM ISTआता मिशन झिम्बाब्वे...टीम रवाना
चँम्पियन्स टीम आता झिम्बाब्वेशी झुंज देण्यास तयार झालीय. यासाठी टीम रविवारी झिम्बाब्वेला रवाना झालीय. परंतु यात कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी असणार नाही, तर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया झिम्बाब्वेशी मॅच खेळणार आहे
Jul 21, 2013, 05:21 PM ISTवेस्टइंडीज दौऱ्यानंतर धोनीने कोणाबरोबर केली मजा
वेस्टइंडीज दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंनी मैदाना बाहेरही मौजमजा केली. आघाडीवर होता तो कर्णधार महेंद्र सिंग धोनी. त्याने समुद्रात मनसोक्त पोहून घेतले. त्याच्यासोबत त्याची पत्नीही होती.
Jul 18, 2013, 04:09 PM ISTचीनच्या सीमेवर भारताचा कडक बंदोबस्त
चीनच्या वाढत चाललेली घुसखोरीला लगाम घालण्यासाठी भारत सरकारने पाऊल उचलायचे ठरवलेय. सैन्याच्या युद्ध क्षमतेला प्रोत्साहन देत सरकारने एका लष्करी तुकडीला सीमेवर तैनात करण्यास हिरवा कंदील दाखवलाय.
Jul 18, 2013, 03:41 PM IST२४ भारतीयांसह चाच्यांकडून जहाजाचे अपहरण
पश्चिम आफ्रिकेच्या गॅबन या तटाजवळ समुद्री चाच्यांकडून तेलवाहू जहाजाचे अपहरण करण्यात आलंय. या जहाजात २४ भारतीय खलाशी असल्याची अशी माहिती सूत्रांनी दिली.
Jul 17, 2013, 07:04 PM ISTचीनकडून आता भारतीय बनावट नोटा
आधी पाकिस्तान आणि आता चीन. भारताची अर्थव्यवस्था कशी कोसळेल हा या दोन्ही देशांचा हेतू आहे. हा हेतू साध्य करण्यासाठी आधी पाकिस्तानमधून भारतीय बनावट नोटा येत होत्या. मात्र, आता चीनही याच मार्गावर चालतोय. चीनमधून मोठ्या प्रमाणात भारतीय बनावट नोटा पाठवण्याचे काम सुरु आहे.
Jul 16, 2013, 12:57 PM IST'दुहेरी चॅम्पियन्स' मायभूमीत परतले!
इंग्लंड आणि त्यानंतर वेस्ट इंडिज या दोन्ही ठिकाणी विजयाचा डंका वाजवल्यानंतर मोठ्या जल्लोषात टीम इंडियाचे काही खेळाडू रविवारी मायभूमीत परतले. द्विगुणित झालेला उत्साह खेळांडूच्या चेहऱ्यावर दिसत होता
Jul 15, 2013, 11:27 AM ISTइंग्लंड आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय रेस कार
पवई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली फॉर्म्युला वन रेस कार पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणा-या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतातर्फे सहभागी होणाराय. गेले वर्षभर मेहनत करुन बनवलेली ही कार आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता सिद्ध करणार आहे.
Jun 22, 2013, 11:02 PM ISTसिंगापूरमध्ये दोघा भारतीयांचा वेश्या व्यवसाय
परदेशात वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोघा भारतीयांना सिंगापूर पोलिसांनी अटक केलीय. वेश्या व्यवसाय करण्यासंबधीच्या गुन्ह्याबद्दल भारतीय जुळ्या भावंडांना साडेतीन महिन्यांची कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Jun 12, 2013, 04:37 PM IST