indore news update today in hindi

सासूलाच मानलं सुनेची नॉमिनी! मुलाच्या 50 लाखांसोबत सुनेची 82 लाखांची संपत्तीही मिळाली

Mediclaim Insurance News : सहसा मेडिक्लेम, हेल्थ इन्श्युरन्स किंवा तत्सम गोष्टींवर ज्या व्यक्ती नॉमिनी असतात त्यांना रक्कम देणं बंधनकारक असतं. इंदूरमध्ये मात्र काहीशी वेगळी घटना घडली आहे. 

 

Aug 29, 2023, 11:47 AM IST