indvspak

टीम इंडिया आणि पाकिस्तान पुन्हा केव्हा भिडणार? जाणून घ्या पुढील सामन्यांबाबत

टीम इंडिया आणि पाकिस्तानचा (India vs Pakistan Match) सामना म्हणजे हायव्होलटेज ड्रामा, हमरीतुमरी आणि थरार, असं कम्पलीट पॅकेज. 

Nov 9, 2021, 06:05 PM IST

INDvsPAK : Hina Khan कडून मॅच सुरु होण्याआधीच जिंकल्याची पार्टी, कारण...

 टीव्ही अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते 

Oct 24, 2021, 04:25 PM IST

महेंद्रसिंग धोनीची टीम इंडियाच्या मेन्टॉरपदी निवड, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचे मोठं विधान, म्हणाला...

महेंद्रसिंह धोनीची (Mahendra Singh Dhoni) टीम इंडियाच्या मेन्टॉरपदी (Team India Mentor) निवड करण्यात आली आहे. 

Oct 22, 2021, 10:50 PM IST

काय सांगता? T 20 World Cup मध्ये पाकिस्तानला विराटला एकदाही आऊट करणं जमलं नाही, पाहा आकडेवारी

टीम इंडियाच्या टी 20 वर्ल्ड कप 2021 मधील ( T 20 World Cup ) मोहिमेची सुरुवात 24 ऑक्टोबरपासून होणार आहे. 

Oct 22, 2021, 05:12 PM IST

Ind Vs Pak | विराट कोहली की बाबर आझम, दोघांपैकी मोठा बॅट्समन कोण? वसीम अक्रम म्हणाला...

टी 20 वर्ल्ड कप 2021 स्पर्धेत (T 20 World cup 2021) टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) 24 ऑक्टोबरला आमनेसामने भिडणार आहेत. 

Oct 22, 2021, 04:11 PM IST

T20 World Cup 2021 | टीम इंडिया-पाकिस्तान टी 20 सामन्यांमध्ये शानदार कामगिरी करणारे टॉप 5 फलंदाज

टीम इंडिया पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने (India vs Pakistan) टी 20 वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात करणार आहे. 
 

Oct 21, 2021, 08:29 PM IST

1 बॉलमध्ये 2 धावांची गरज... रवी शास्त्रीने बूट हातात घेतला, पण मियाँदादने असा पळ काढला

सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला. पाकिस्तानला विजयासाठी 1 बॉलमध्ये 2 धावा हव्या होत्या. पण सामना जिंकला तो... 

Oct 21, 2021, 07:29 PM IST

T 20 World Cup2021| ...तर मायदेशात परत येऊ देणार नाही, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला धमकी

 टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T 20 World Cup 2021)  टीम इंडिया आणि पाकिस्तान (INDvsPAK) 24 ऑक्टोबरला आमनेसामने भिडणार आहेत. 

Oct 18, 2021, 04:53 PM IST

T 20 World Cup 2021 | "या वेळेस आम्हीच जिंकणार", टीम इंडिया विरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानच्या खेळाडूला विश्वास

टी 20 वर्ल्ड कप 2021 स्पर्धेत (T20 World Cup 2021) टीम इंडिया (Indian Cricket Team) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan)  हे 24 ऑक्टोबरला आमनेसामने भिडणार आहेत.  

Oct 14, 2021, 07:57 PM IST

World Cup 2019 : दुखापतग्रस्त भुवनेश्वर कुमार २-३ मॅच मुकणार

भुवनेश्वर कुमारच्या मांडीच्या मांसपेशींना दुखापत झाल्याचं निदान झालं आहे.

Jun 17, 2019, 07:57 PM IST

'पाकिस्तानशी संबंध तोडण्याबाबत कोणंतही पत्र लिहिलं नाही'

बीसीसीआयने आयसीसीला पाकिस्तानसोबत असलेले संबंध तोडण्याची मागणी पत्राद्वारे केली होती.   

Mar 5, 2019, 09:07 PM IST

IndvsPak : पाकिस्तानवर बहिष्कार घालण्यासाठी बीसीसीआय आयसीसीला लिहिणार पत्र

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर क्रीडा क्षेत्रातून याचे पडसाद पाहायला मिळाले.

Feb 22, 2019, 07:18 PM IST

पाकिस्तानशी खेळण्याचा निर्णय आमच्या हातात नाही- युजवेंद्र चहल

पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची वेळ आता आली आहे. 

Feb 22, 2019, 01:14 PM IST

पाकिस्तानविरुद्ध न खेळण्यापेक्षा जिंकून अंक मिळवा, गावसकर यांचा सल्ला

 पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येक जण या हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करत आहे.

Feb 21, 2019, 06:57 PM IST

२० वर्षानंतरही अनिल कुंबळेचा तो विक्रम कायम

दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानात झालेल्या टेस्टमध्ये पाकिस्तानविरुद्ध कुंबळेनं ही कामगिरी केली होती. 

 

Feb 7, 2019, 06:56 PM IST