गव्हाच्या पीठाबरोबर चहासोबत खात असलेली बिस्किटे महाग
Biscuits and wheat flour are expensive : आता बातमी सर्वसामान्यांच्या जीभेला चटका देणारी. नाष्टा महाग झाला आहे. चहासोबत आपण खात असलेली बिस्किटे महाग झाली आहेत.
Mar 16, 2022, 02:20 PM ISTयुद्धजन्य परिस्थिती, तेलटंचाई आणि महागाईच्या काळात MEIL भारतीय कंपनीची उल्लेखनीय कामगिरी
जगातील सर्वात मोठ्या क्षमतेची ऑईल रिग ओएनजीसीकडे सुपुर्द
Mar 9, 2022, 05:49 PM ISTमहागाईचा झटका, आता घरे खरेदी महागणार
Inflation hits home buying : महागाईचा कहर पाहायला मिळत आहे. त्यातच आता घरे तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा परिणाम घर खरेदीवर होणार आहे. घरांची किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
Jan 25, 2022, 10:25 AM ISTमहागाईचा भडका : देशात बटाटा 200 रुपये किलो, 710 रुपये 1 KG मिरचीला भाव
Sri Lanka inflation : भारतात महागाईची भडका उडत असताना शेजारी देश श्रीलंका जवळपास दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे.
Jan 12, 2022, 09:36 AM ISTमहागाईचा भडका : सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ
Inflation : महागाईचा भडका उडत असताना आणखी इंधन गॅस दरवाढीने आता यात भर पडत आहे.
Dec 18, 2021, 08:29 AM ISTमहागाईचा भडका : सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ
Inflation :दिवसागणिक महागाईचा भडका उडताना दिसत आहे.
Nov 27, 2021, 08:20 AM ISTमहागाईचा भडका : आता कपडे, चपला महागणार
महागाईचा (Inflation ) आलेख वाढता वाढत आहे. आता कपडे, चपला महागणार आहेत.
Nov 20, 2021, 08:25 AM ISTमहागाईचा उच्चांक; 5 महिन्यांत टॉपवर, सर्वसामान्यांना मोठा झटका!
October WPI Inflation Data : देशात महागाईमध्ये दररोज वाढ होत आहे. सर्वसामान्यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे.
Nov 16, 2021, 06:55 AM ISTया देशात महागाईची मार, चहापावडर 5100 रुपये किलो, तर शॅम्पूही 14 हजाराला
बापरे! इथे इंधन सोडाच चहापावडरलाच सोन्याचा भाव, शॅम्पूही 14 हजाराला
Oct 28, 2021, 04:50 PM ISTया देशात महागाईचा भडका, चहापत्ती 5100 रुपये तर केळी 3300 रुपये किलो
देशात फक्त 2 महिन्यांचे अन्न शिल्लक आहे.
Oct 28, 2021, 03:51 PM ISTमहागाईचा आणखी भडका, पेट्रोल-डिझेलनंतर आता LPG सिलिंडरची किंमत वाढणार
LPG Price Hike: महागाईचा भडका होत असताना आता LPG सिलिंडरची भर पडणार आहे.
Oct 28, 2021, 09:14 AM ISTदिवाळीचा फराळ महागला, कोरोना आणि लॉकडाऊनचा खाद्य पदार्थांनाही फटका
Inflation News : यंदा दिवाळीचा (Diwali) फराळ महागला आहे. इंधन दरवाढ, लॉकडाऊनमुळे फराळासाठी लागणारे विविध जिन्नसांचे भाव वाढलेत.
Oct 26, 2021, 11:52 AM ISTमहागाईचा मोठा भडका; चक्क कोथिंबीर 400 रुपये किलो
पेट्रोल आणि डिझेलचे दर शंभरी पार गेल्यानंतर महागाईचा चांगलाच भडका उडताना दिसत आहे. राज्यातील सर्वात महाग कोथिंबीर नागपुरात मिळत आहे.
Oct 19, 2021, 09:55 AM ISTIMF नंतर, जागतिक बँकेने दिले अच्छे दिनाचे संकेत, 'कोविड संकटातून भारतीय अर्थव्यवस्था सावरत आहे'
भारतीय अर्थव्यवस्थेला अच्छे दिन येण्याचे संकेत मिळत आहेत. जागतिक बँकेने हे संकेत दिले आहेत.
Oct 14, 2021, 06:33 AM ISTमहागाईचा भडका : मुंबईतही CNG महाग, PNGचे दरही वाढवण्याची शक्यता
Mumbai CNG price hike : सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी. राज्यात पुन्हा सीएनजीचे (CNG Price) दर वाढलेत.
Oct 13, 2021, 11:06 AM IST