अर्थव्यवस्थेला धोक्याचा इशारा: देशातील घाऊक महागाईत दुपटीने वाढली
सत्तेवर आल्यावर घेतलेल्या आर्थिक निर्णयांबाबत केंद्र सरकार मोठमोठे दावे करत आहे. परंतु, वास्तवातील चित्र मात्र काहीसे वेगळेच आहे. देशातील घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्ल्यूपीआय) अधारीत महागाई दर ऑगस्ट महिन्यात दुपटीने वाढला असून, तो ३.३४ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेसाठी हा धोक्याचा इशारा समजला जात आहे.
Sep 14, 2017, 04:14 PM ISTशेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी शहरांनाही फटका
शेतकरी संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. राज्यभरातून या संपाला उस्त्फूर्त प्रतिसाद मिळतोय. या संपाच्या पहिल्या दिवशी शहरांना फारशी झळ बसली नव्हती मात्र आता खऱ्या अर्थानं शहरांवर हा परिणाम दिसण्याची शक्यता आहे.
Jun 2, 2017, 08:44 AM ISTदक्षिण मुंबईतील पार्किंगचे भाव चौपट वाढले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
१ एप्रिलपासून बदलणार इन्कम टॅक्सचे १० नियम
नवीन आर्थिक वर्षात सामान्य माणसांच्या संबंधीत काही नियमांमध्ये बदल होणार आहेत.
Mar 27, 2017, 08:16 PM ISTएक एप्रिलपासून काय होणार महाग आणि काय स्वस्त
पुढील आर्थिक वर्षाचा प्रारंभ झाला म्हणजे येत्या १ एप्रिलपासून आपल्या गरजेच्या आणि ऐशोआरामाच्या वस्तू महाग होणार आहे.
Mar 27, 2017, 06:57 PM ISTभाजपची दिवाळी आधी महागाई भेट, व्हॅट दरात वाढ केल्याने सर्वच महागले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने महागाईचे अच्छे दिन आणले आहेत. दिवाळी आधीच महागाईची मोठी भेट दिली आहे. त्यामुळे सर्व सामान्यांचे कंबरडे मोडणार आहे. व्हॅट दरात वाढ करण्यात आल्यामुळे सर्वच महागले आहे.
Sep 16, 2016, 06:48 PM ISTएसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ
एसटी कर्मचाऱ्यांवर पगाराच्या बाबतीत सतत अन्याय होत असतो, असा आरोप एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून होत असतो.
Sep 4, 2016, 04:51 PM ISTमहागाई कुठे कमी झालीये दाखवा - रघुराम राजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 18, 2016, 03:49 PM ISTमहागाईचा निर्देशांक वाढला, भाज्याही महागल्या!
सामान्यांना चिंतेत टाकणारी एक बातमी... सलग दुसऱ्या महिन्यात महागाईच्या निर्देशांकात वाढ झालीय. महागाईचा निर्देशांक ५.७६ टक्क्यांवर गेलाय. अन्नधान्य आणि भाज्यांच्या वाढत्या दरामुळं महागाईचा निर्देशांकांत वाढ झालीय. या वाढत्या महागाई निर्देशांकांमुळं व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. निर्देशांक असाच वाढता राहिल्यास रिझर्व्ह बँकेला व्याज दर कपात करणं कठीण होणार आहे.
Jun 14, 2016, 08:11 AM ISTमहागाईत वाढ, पेट्रोल-डिझेलनंतर भाजीपाला महागला
जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भस्मासूर उभा रहिलाय. मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दणकून वाढ झालीय. भाजीपाला किंमतीत वाढ झालेय. भाज्यांचे दर ठाण्यात ८० ते १२० रुपयांच्या घरात पोहोचलेत
Jun 1, 2016, 03:57 PM ISTतुरडाळीचा दर २०० रुपये, पुन्हा महागाई डोके वर काढणार?
तुरडाळीच्या दराने २०० रूपयांचा दर गाठला असताना डाळीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारकडून कुठलीही ठोस पावलं उचलली जात नसल्याचं चित्र आहे. एकीकडे डाळीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीने सरकारला विविध उपाय सुचवले आहेत. अत्यावश्यक वस्तू कायदा लागू करण्याची मागणीही केली आहे. मात्र सरकारकडून याला कोणताच प्रतिसाद मिळत नाहीये.
Apr 20, 2016, 10:49 PM ISTआर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतो अच्छे दिन येणार पण...
वर्षाचं बजेट सादर करण्याआधी अर्थमंत्री अरुण जेटलींनी लोकसभेमध्ये आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला.
Feb 27, 2016, 03:47 PM ISTराज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात ६ टक्के वाढ
राज्य कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने खुशखबर दिली आहे. महागाई भत्त्यात ६ टक्क्यांनी वाढ केल्याने आता महागाई भत्ता ११९ टक्के झालाय.
Feb 6, 2016, 07:21 AM ISTविधानपरिषदेत विरोधकांचा महागाई विरोधात हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2015, 06:54 PM ISTमुंबई : जप्त केली डाळ पुन्हा व्यापाऱ्यांच्या घशात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2015, 07:48 PM IST