इंफोसिसचे दमदार प्रदर्शन ; ३७.६% ने नफा वाढला
इंफोसिसने नफ्याच्या बाबतीत या महिन्यातही बाजी मारली आहे.
Jan 12, 2018, 06:12 PM ISTआयटी कंपन्यांच्या सीईओंचे कोट्यवधींचे पॅकेज...
कॉन्गिझंटचे फ्रान्सिस्को डिसुझा यांचा वार्षिक पगार सर्वाधिक.
Jan 5, 2018, 07:08 PM ISTइन्फोसिसच्या नव्या CEO चा पगार बघून तुम्हाला बसेल धक्का...
देशाची प्रमूख प्रौद्योगिक कंपनी म्हणजे इन्फोसिस.
Jan 4, 2018, 06:50 PM ISTआयटीवाल्यांनो सावधान ! पुढची आठ दहा वर्षं आव्हानात्मक
येणारी आठ दहा वर्ष माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रासाठी खडतर असतील असं इ्न्फोसिसचे नारायण मूर्ती म्हणतायेत.
Dec 23, 2017, 07:47 PM ISTसलील पारीख इन्फोसिसचे नवे सीईओ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 3, 2017, 04:11 PM ISTअखेर इन्फोसिसला मिळाला नवीन सीइओ !
सलील एस पारेख यांची इन्फोसिसच्या सीइओ आणि एमडी पदी नेमणूक झाली आहे.
Dec 2, 2017, 05:24 PM ISTइन्फोसिस पुढच्या दोन वर्षांत करणार ६,००० कर्मचाऱ्यांची भरती
इन्फोसिसमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढच्या दोन वर्षांमध्ये इन्फोसिस तब्बल ६००० कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. गेल्या आर्थिक वर्षातही इन्फोसिसने इतक्याच कर्मचाऱ्यांची भर्ती केली होती.
Sep 11, 2017, 09:53 PM IST'इन्फोसिस'ला पुन्हा उभारी देण्याचं नंदन निलकेणी यांचं आश्वासन
'इन्फोसिस'मध्ये स्थैर्य आणणे, तसेच विसंवाद दूर करणे याला आपण प्राधान्य देऊ, असे प्रतिपादन कंपनीचे नवे अ-कार्यकारी चेअरमन नंदन निलेकणी यांनी केलंय.
Aug 26, 2017, 12:28 PM ISTनंदन निलकेणी यांच्या 'इन्फोसिस'मध्ये पुनरागमनाची शक्यता
'इन्फोसिस'चे सीईओ विशाल सिक्का यांनी राजीनामा दिल्यावर आता कंपनीला नवसंजीवनी देण्यासाठी संस्थापकांपैकी एक असणाऱ्या नंदन निलेकणींना पाचारण करण्यात येणार आहे.
Aug 24, 2017, 11:49 AM ISTइन्फोसिसला नवसंजवनी देण्यासाठी नंदन निलेकणींना साद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2017, 10:20 AM ISTपत्नीकडून १० हजार घेऊन उभा केला २ लाख कोटींचा व्यवसाय
देशातील दूसरी सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसची जगभरात ख्याती आहे. पण हे कमी जणांना माहितेय की नारायण मुर्ती यांनी त्यांची पत्नी सुधा यांच्यांकडून १० हजार रुपयांची उधारी घेतली होती.
Aug 20, 2017, 02:50 PM ISTइन्फोसिस करणार १३ हजार करोड रुपयांचे शेअर बायबॅक!
इन्फोसिसच्या जवळपास ३६ वर्षांत पहिल्यांदाच कंपनीनं शेअर बायबॅक करण्याचा निर्णय घेतलाय.
Aug 19, 2017, 04:41 PM ISTइन्फोसिसचे सीईओ विशाल सिक्का यांचा तडकाफडकी राजीनामा !
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2017, 01:30 PM ISTया गुंतवणूकदारांचे ४० मिनीटात १७ हजार कोटींचे नुकसान
नवी दिल्ली : सीईओंनी राजीनामा दिल्यानंतर इन्फोसिसचे शेअर्स गडगडले.
यामुळे गुंतवणूकदारांचे अवघ्या ४० मिनीटात १७ हजार कोटी रुपये गेल्याची स्थिती निर्माण झाली. इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी विशाल सिक्का यांनी राजीनामा दिला. त्यानंतर कंपनीचे शेअर्स खाली गेल्याचे चित्र पाहायला मिळाले.
'इन्फोसिस'चे सीईओ विशाल सिक्का यांनी दिला पदाचा राजीनामा
भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) विशाल सिक्का यांनी आपल्या दोन्ही पदाचा राजीनामा दिला आहे.
Aug 18, 2017, 11:22 AM IST