inquiry

भुजबळांचं धाबं दणाणलं, एसआयटी करणार चौकशी

महाराष्ट्र सदन घोटाळा आणि इतर कथीत घोटाळ्यांप्रकरणी माजी मंत्री छगन भुजबळ, पंकज भुजबळ, समीर भुजबळ यांची खुली चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. 

Dec 19, 2014, 09:59 AM IST

कोकण रेल्वे तिकिटात हेराफेरी, गौडबंगालची चौकशी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वेच्या गाड्यांचं रिझर्वेशन फुल्ल झालं होतं. यामध्ये गौडबंगाल असल्याचे पुढे येत आहे. तिकिट माफिया आणि दलाल यांचा हात असल्याची शक्यता आहे. या गौडबंगालच्या चौकशीचे आदेश देताच दोन दिवसात 250 आरक्षण करण्यात आलेली तिकिटे रद्द करण्यात आली आहेत.

Jul 3, 2014, 01:14 PM IST

मुलुंडमध्ये भोंदूप्रकार, महिलेची चौकशी

 मुंबईसारख्या शहरात जादूटोणा, देवदेवस्की, करणी करणाऱ्या भोंदू लोकांनी ठिकठीकाणी आपले दरबार थाटलेत. अनेक नागरिक या भोंदू बाबांच्या जाळ्यात अड़कतायेत. मुलुंडच्या कदम पाड्यात देखील असाच एक प्रकार समोर आलाय.

Jul 2, 2014, 08:26 AM IST

आयुर्वेदिक पावडरमुळे ऋचा अडकली चौकशीच्या फेऱ्यात...

चित्रपट `ओये लकी` ची फेम अभिनेत्री ऋचा चड्ढाला दिल्लीच्या विमानतळावर चौकशीचा सामना करावा लागला आहे. ऋचाजवळ असलेल्या आयुर्वेदिक पावडर संशयित मिळाल्याने दोन तास तिची चौकशी करण्यात आली.

Jun 21, 2014, 03:04 PM IST

कोकण रेल्वे अपघात, मुख्यमंत्र्यांकडून जखमींची विचारपूस

कोकण रेल्वेला नागोठणेजवळ झालेल्या अपघातातल्या जखमींची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सायन हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतलीय. सायन हॉस्पिटलमध्ये 15, केईएममध्ये 18 जणांना दाखल करण्यात आलं असून त्यापैकी 3 जणांची प्रकृती गंभीर आहे.

May 5, 2014, 10:44 AM IST