insect

अविश्वसनीय! मुंगी, माशी... आपल्या घरात आढळणाऱ्या 'या' किटकांचा चेहरा दिसतो इतका भयावह

आपल्या घरात अनेक लहान-लहान किटक (Insects) आढळतात. कधी त्यांना मारतो तर कधी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, या किटकांचा चेहरा अगदी जवळून कसा दिसतो. झूम केलेले हे फोटो पाहून तुम्हालाही भीती वाटेल.

May 9, 2023, 10:40 PM IST

विमानातील सॅण्डविचमध्ये अळ्या

न्यू यॉर्कहून नवी दिल्लीकडे उड्डाण करणाऱ्या विमानात प्रवासादरम्यान दिलेल्या जेवणात एका प्रवाशाला सॅण्डविचमध्ये आळ्या आढळून आल्या आहेत.

Oct 15, 2013, 06:12 PM IST