अयशस्वी लोकांना असतात 'या' सवयी, तुम्हाला तर नाहीत ना?
Unsuccessful People Bad Habits: अनेकांच्या आयुष्यात काहीच लक्ष्य नसते. त्यामुळे ते गोंधळलेले असतात. आपण कोणतं काम ठिक करु शकत नाही असे समजून काही लोक जबाबदारीपासून दूर पळत असतात. काही लोकं आपल्या कामाचे आधी प्लानिंग करत नाहीत. त्यामुळे त्यांची काम नियोजनबद्द होत नाहीत. काही लोकांमध्ये शिकण्याची इच्छा नसते. त्यामुळे ते इतरांहून मागे राहतात. जे लोक शारीरिक, मानसिक आरोग्याकडे लक्ष देत नाहीत, ते नेहमी मागे राहतात.
May 15, 2024, 03:14 PM ISTPositive Video: दुसऱ्यांना आनंद देण्यामध्ये मोठं सुख! चिमुकलीच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य जिंकतंय यूजर्स मन
Trending Video : हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. अवघ्या काही दिवसांवर दिवाळी (Diwali 2022) आली आहे. तर या दिवाळीत कोणातरी निस्वार्थ मदत नक्की करा, बघा ही दिवाळी तुम्हाला आयुष्यातील खऱ्या आनंद मिळवून देईल.
Oct 15, 2022, 12:13 PM ISTViral Video : 'पळणार्या लिंबा'च्या व्हायरल व्हिडिओमागे नेटकरीही धावले !
लिंबाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत हे तुम्हांला ठाऊक असेल.
Jul 16, 2018, 12:23 PM ISTमुलाच्या वाढदिवशी ऋतिकचा प्रेरणादायी व्हिडिओ
बॉलीवूड सुपरस्टार ऋतिक रोशनने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केलाय. ज्यामध्ये त्याने भितीशी लढण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
Mar 29, 2018, 03:18 PM ISTचूक झाली तर घाबरून जाऊ नका
संदीप माहेश्वरी यांनी या व्हिडीओत सांगितलं आहे. संदीप माहेश्वरी यांचे व्हिडीओ युवकांसाठी प्रेरणादायी मानले जातात.
Jul 17, 2017, 06:29 PM IST