Russia Ukrain war | युक्रेनचा आंतरराष्ट्रीय न्यायालयात मोठा विजय; रशियाला दिले हे आदेश
Russia Ukrain war Update | आंतरराष्ट्रीय कोर्टात युक्रेनचा मोठा विजय झाला आहे. आंतरराष्ट्रीय कोर्टात युक्रेनच्या बाजूने निकाल लागला. युद्ध तातडीने थांबवावं असे आदेश आंतरराष्ट्रीय कोर्टाने दिले आहेत.
Mar 17, 2022, 10:07 AM ISTनिर्लज्जपणाचा कळस... निर्भया प्रकरणातील आरोपी म्हणतो तेव्हा मी दिल्लीत नव्हतोच
निर्भया बलात्कार प्रकरणातील (Nirbhaya Case) दोषींनी सोमवारीच आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे धाव घेतली होती.
Mar 17, 2020, 03:23 PM ISTफाशीपासून वाचण्यासाठी निर्भया प्रकरणातील दोषींची आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव
सर्व दोषींच्या १३ कुटंबीयांनी मिळून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र पाठवून इच्छामरणाची मागणी केली आहे.
Mar 16, 2020, 05:13 PM ISTकुलभूषण जाधव प्रकरण : आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा भारताच्या बाजुने निकाल
कुलभूषण जाधव, त्यांचे कुटुंबीय यांच्यासहीत संपूर्ण भारताला मोठा दिलासा
Jul 17, 2019, 06:52 PM ISTकुलभूषण जाधवप्रकरणी आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात निर्णय
कुलभूषण जाधवप्रकरणी आज आंतरराष्ट्रीय न्यायालय निर्णय देणार आहे.
Jul 17, 2019, 09:37 AM ISTकुलभुषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
कुलभूषण जाधव प्रकरणाच्या सुनावणीचं लाईव्ह स्ट्रिमिंग केलं जाणार
Oct 4, 2018, 08:50 AM ISTदलबीर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायाधीश म्हणून नियुक्ती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 21, 2017, 03:13 PM ISTकुलभूषण जाधवप्रकरणी भारत आज आंतरराष्ट्रीय कोर्टात रिपोर्ट सोपवणार
पाकिस्तानच्या तुरूंगात बंदिस्त असलेला भारतीय नागरिक कुलभूषण जाधवप्रकरणी भारत आज आंतरराष्ट्रीय कोर्टात रिपोर्ट सोपवणार आहे. आंतरराष्ट्रीय कोर्टानं यापूर्वी भारताच्या बाजूनं निकाल देताना 13 सप्टेंबरपर्यंत बाजू मांडण्याचा अवधी दिला होता. त्यानंतर 13 डिसेंबरपर्यंत पाकिस्तानला आपली बाजू मांडावी लागणार आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कोर्ट आपला निकाल देणार आहे.
Sep 13, 2017, 12:19 PM ISTकुलभूषण जाधव फाशीच्या शिक्षेविरोधात हरिश साळवे आंतरराष्ट्रीय न्यायालयात
कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात ज्येष्ठ विधीज्ञ हरिश साळवे आंतरराष्ट्रीय न्यायालयात बाजू मांडली. यासाठी साळवे यांनी केवळ एक रुपया नाममात्र शुल्क आकारलं अशी माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर दिलीय.
May 16, 2017, 12:52 PM ISTकुलभूषण जाधवप्रकरणी आज आंतरराष्ट्रीय कोर्टात सुनावणी
आज कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी आहे. कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचेचे भारताने दरवाजे ठोठावले आहेत. न्यायालयानेही जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली.
May 15, 2017, 08:45 AM ISTकॅप्टन सौरभ कालिया मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय कोर्टात जाणार नाही- मोदी सरकार
कारगिल युद्धादरम्यान पाकिस्तानच्या तावडीत निर्घृण हत्या झालेले कॅप्टन सौरभ कालिया यांचा मृत्यूचा आंतरराष्ट्रीय तपास करण्यास एनडीए सरकारनं नकार दिलाय. सरकारनं संसदेत याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना माहिती दिली. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलंय.
Jun 1, 2015, 01:07 PM IST