intimate health

Menstruation Cycle and Signs on Body : मासिक पाळी येण्याच्या आधी शरिर देते 'हे' संकेत

पाळी येण्याआधी शरीरामध्ये हॉर्मोनल बदल घडतात ज्याचे संकेत शरीर देत असतं. हॉर्मोन्सच्या पातळीत चढ उतार होत असल्यामुळे शरीर हे  असतं. मात्र हे संकेत व्यक्ती आणि काळपरत्वे या बदलत देखील असतात

Oct 31, 2022, 07:56 PM IST

Girls Talks: टॅम्पून्स वापरण्याचं योग्य वय काय? Tampons टॅम्पून्स वापरायच्या सोप्या टीप्स

टॅम्पून्स वापरणं न वापरणं हा सर्वस्वी वैयक्तिक निर्णय आहे. पाळी यायला सुरुवात झाल्यापासून मुली टॅम्पून्स वापरू शकतात

Oct 3, 2022, 05:24 PM IST

How to control adult thoughts : तुमच्याही मनात सतत सेक्सचा विचार येतो?

वयात आलेल्या तरूण-तरूणींच्या शरिरात बदल होत असतात ( Physical changes in body) . ज्याप्रमाणे शरिरात बदल होत असतात त्याचप्रमाणे त्यांच्या मनात ही वेगवेगळ्या भावना उत्पन्न होत असतात. 

Sep 27, 2022, 04:56 PM IST

तुमचा Vagina हेल्दी आहे? योनीच्या आरोग्यासाठी या 3 गोष्टींकडे लक्ष द्या

जर तुम्हाला योनीमार्गाचं आरोग्य चांगलं राखायचं असेल तर या 3 गोष्टींची तपासणी करावी

Mar 26, 2022, 02:48 PM IST