intresting facts

रविवारीच Week Off का? भारतीय कामगारांना ही हक्काची सुट्टी मिळवून देणाऱ्या मुंबईकराची गोष्ट!

Labour Day 2024 Special Why Indian Workers Have Week Off On Sunday History And Facts: तुम्ही दर आठवड्याला रविवारची अगदी आतुरतेने वाट पाहता. मात्र रविवारची ही सुट्टी भारतात कधीपासून आणि कोणामुळे सुरु झाली ठाऊक आहे का?

May 1, 2024, 08:36 AM IST

10 प्राणी जे अजिबात प्रामाणिक नसतात!

Disloyal Animals: मच्छर  तुम्हाला इरिटेड तर करतातच. यासोबत डेंग्यू, मलेरिया, झिकासारखे आजार घेऊन येतात. बॉक्स जेलिफिश चे विष माणसावर थेट परिणाम करते. कॅप बफेलो खूप आक्रमक प्राणी. आफ्रिकेतील कोणत्याही महाकाय प्राण्यापेक्षा जास्त माणसांच्या मृत्यूस कारणीभूत.खाऱ्या पाण्यातील मगर माणसांवर हल्ला करण्यात अग्रेसर 

Feb 5, 2024, 03:53 PM IST

IND vs ENG : रोहित शर्माने तोडलं 'या' खेळाडूंचं स्वप्न; पहिल्या टेस्टमधून दिला डच्चू

भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या टेस्ट सामन्याला सुरुवात झाली असून इंग्लिश खेळाडूंनी प्रथम फलंदाजी केलीये. यावेळी इंग्लंडच्या फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

Jan 25, 2024, 04:06 PM IST

'तुझ्यात जीव रंगला' मधील लाडूच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका टीआरपीमध्ये नंबर 1 ला आहे. या मालिकेत आता 'लाडू' ची म्हणजे राजवीर या छोट्या कुस्ती पैलवानाची एन्ट्री झाली आहे. राणा आणि अंजलीने या लाडूची जबाबदारी घेतल्यामुळे मालिकेला एक वेगळंच वळण मिळालं आहे. या सिनेमातील लाडू सध्या आकर्षणाचं केंद्रबिंदू बनला आहे.

May 28, 2018, 05:35 PM IST