नवी दिल्ली । बाजारात येणार २०० रुपयांची नवी नोट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 03:17 PM ISTलवकरच २०० रुपयांची नोटही येणार?
नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ५० रुपयांच्या नवी नोट आणणार असल्याची घोषणा केलीय. त्यामागोमाग आता तुम्हाला २०० रुपयांची नोटही चलनात दिसू शकते.
Aug 23, 2017, 09:12 AM ISTआरबीआयकडून ५०० रुपयांच्या नव्या नोटा चलनात
रिझर्व्ह बँकेकडून पाचशे रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या आहेत. महात्मा गांधी यांचे छायाचित्र असलेल्या या नोटांच्या दोन्ही बाजूंना कॅपिटलमधील ए हे अक्षर आहे.
Jun 14, 2017, 03:59 PM ISTआता, २०० रुपयाची नोट जन्माला येणार?
500 आणि दोन हजार रुपयाच्या नव्या चलनी नोटानंतर रिझर्व्ह बँक आता 200 रुपयांची नोट आणण्याच्या तयारीत आहे.
Apr 4, 2017, 03:18 PM ISTआता मतदानाची पावती देण्याचा निवडणूक आयोगाचा मानस
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येदेखील वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल (मतदानाच्या अचुकतेची पावती दर्शविणारे यंत्र) वापरण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा मानस आहे; परंतु त्याबाबतच्या सर्वंकष विचारविनिमयानंतर आगामी निवडणुकांमध्ये त्याच्या वापराबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
Mar 21, 2017, 08:12 PM ISTCNG वर चालणाऱ्या आता टू व्हिलर...
आता पुण्यातील दुचाकीही हरित उर्जेवर धावणार आहेत. शहरातील प्रदुषणाला आळा घालण्यामध्ये उपयुक्त ठरू शकतील अशा सीएनजी वर चालणाऱ्या गाड्यांचं लोकार्पण आज झालं. दिल्लीनानंतर पहिल्यांदा पुण्यातच हा प्रयोग राबवण्यात येत आहे.
Nov 23, 2016, 06:43 PM ISTयंदाच्या अधिवेशनात जीएसटी घटनादुरुस्ती विधेयक मंजूर होणार?
संसदेच्या चालू अधिवेशनात जीएसटी घटनादुरुस्ती विधेयक मंजूर होईल असं चित्र निर्माण झालंय.
Jul 27, 2016, 08:40 AM ISTव्हॉट्सअॅपमध्ये आता येणार नवे 2 फिचर्स
व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी आता एक चांगली बातमी आहे.
Jun 27, 2016, 07:11 PM IST...या कंपनीनं महिलांसाठी जाहीर केली 'मासिक पाळी'ची सुट्टी!
'प्रेग्नन्सी लिव्ह'नंतर आता 'पिरएड लिव्ह' ही कॉन्सेप्ट आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये लोकप्रिय उद्यास आलीय
Mar 3, 2016, 02:44 PM IST'ऑटोमॅटिक ट्रान्समिशन'सहीत महिंद्राची XUV 500
महिंद्रा अॅन्ड महिंद्रानं आपली एक नवी कोरी प्रीमियम स्पोर्टस युटिलिटी व्हेईकल 'एक्सयूव्ही ५००' लॉन्च केलीय. 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशन' हे या गाडीचं वैशिष्ट्य ठरलंय.
Nov 26, 2015, 12:05 PM IST