PHOTO: मुलीच्या नावाने SIP सुरू करायची की सुकन्या समृद्धीमध्ये पैसे गुंतवायचे? गोंधळला असाल तर जाणून घ्या रिटर्न्स
SSY Vs SIP: मुलींच्या भविष्यासाठी चांगली गुंतवणूक असायला हवी याचा आई वडील नेहमी विचार करत असतात. काहीजण सुकन्या समृद्धी योजनेमध्ये पैसे गुंतवतात तर काहीजण एसआयपीमध्ये पैसे गुंतवणे पसंत करतात. पण या दोघांमध्ये कशाला जास्त रिटर्न्स मिळतात? याबद्दल अनेकजण साशंक असतात. याबद्दल जाणून घेऊया.
Mar 1, 2024, 10:00 AM IST25 वर्षात कोट्यधीश; गुंतवणुकीसाठी 12-15-20 चा फॉर्म्युला ठेवा लक्षात अन् व्हा श्रीमंत!
Investment Plans: नोकरीकरुनही अनेक स्वप्न पूर्ण करता येत नाही. त्यासाठी बचत आणि गुंतवणुकीचं काही स्मार्ट पर्याय शोधावे लागतात. जर तुम्ही 12-15-20 चा फॉर्म्युनुसार गुंतवणुक केली तर नक्कीच तुमची स्वप्न पूर्ण होण्यास मदत मिळेल.
Feb 22, 2024, 02:27 PM ISTकोट्यधीश व्हायचंय? आतापासूनच वापरा Investment चा हा सोपा मंत्र
Investment Plan : आर्थिक नियोजनाला महत्त्व देत भवितव्याच्या दृष्टीनं नियोजन करणंही तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळं ही बातमी तुमच्यासाठी
Nov 24, 2023, 04:29 PM ISTपगार कसा संपतो कळतंच नाही? सेव्हिंगचा 50-30-20 फॉर्म्युला लक्षात ठेवा!
50-30-20 Budget Rule: पगार कसा संपतो हे अनेकांना कळतही नाही. अशावेळी महिन्याचे आर्थिक बजेट बनवत असताना हा फॉर्म्युला लक्षात ठेवा.
Nov 8, 2023, 04:16 PM ISTSaving Formula 50/30/20 Rule: शंभर रुपयांची नोट आहे? आता तुम्ही करोडपती झालाच म्हणून समजा
Saving Formula 50/30/20 Rule: सध्याच्या महागाईच्या जगात आपल्याला बचत (Saving) करणंही तितकंच महत्ताचं झालं आहे. त्यातनही तुम्ही 50/30/20 प्रमाणे पैसे सेव्ह (Saving Formula) करू शकता. चला तर मग जाणून घेऊया की या फॉर्म्यूलाच्या वापर करून तुम्ही खर्च आणि बचतीचा (Saving Benefits) फायदा करत करोडपती कसे व्हाल?
Mar 8, 2023, 12:01 PM IST