20 वर्षांत एक कोटी रुपये असे जमवा; प्रत्येक महिन्यात किती गुंतवणूक करावी, ते जाणून घ्या
तुम्हाला करोडपती व्हायचे असेल तर तुम्ही गुंतवणुकीवर असा भर द्या. त्यासाठी किती गुंतवणूक करावी याचे टार्गेट निर्धारीत ठेवले पाहिजे.
Jul 15, 2021, 08:49 AM ISTउद्योजक व्हा तर असे...जवळ-जवळ ३० लाखांचं उत्पन्न देणारा प्रोजेक्ट, आणखी कर्जावर २५ टक्के सब्सिडी
पहिल्यांदा गुंतवणुक करताना किंमत जास्त असू शकते, पण पुढच्या वेळी पायाभूत सुविधांसाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागणार नाहीत.
Jul 10, 2021, 05:13 PM ISTकेवळ 500 रुपयांत पैसे दुप्पट - तिप्पट करण्याचा हा मस्त फॉर्म्युला, जाणून घ्या
How to double your Money: आपले पैसे कसे दुप्पट होतील, असे प्रत्येकालाच वाटत असतात. आपण बर्याच वेळा आपल्या मित्रांना किंवा ओळखीच्या लोकांना स्मॉल इन्व्हेस्टमेंट प्लॅनबद्दल (SIP) बोलताना ऐकले असेल.
Jul 10, 2021, 12:15 PM ISTHighest Salary Jobs: सर्वात जास्त पगार मिळवून देणार्या या 5 नोकऱ्या, तुम्ही कशा मिळवू शकता? हे जाणून घ्या
बऱ्याचदा तरुणांना करिअरच्य़ा सुरवातीला असा प्रश्न पडतो की, अशा कोणत्या नोकऱ्या आहेत ज्या त्यांना जास्त पैसे मिळवून देऊ शकतात?
Jul 9, 2021, 09:04 PM ISTतुमच्या गुंतवणूकीवर आई-वडीलांना मिळू शकते आजीवन पेंशन; EPFO चा हा नियम जाणून घ्या
EPFO ची पेंशन स्कीम अनुसार, जर नोकरी करताना नोकरदाराचा मृत्यू झाला, तसेच ती व्यक्ती आई-वडीलांचा एकमेव अधार असल्यास EPS -95 नियमाच्या अंतर्गत त्यांना आजीवन पेंशन मिळते.
Jul 9, 2021, 05:50 PM ISTPPF खात्यात दररोज 34 रुपयांच्या गुंतवणूकीतून लाखो रुपये मिळवा, फक्त ही ट्रिक वापरा
1000 रुपयांच्या छोट्या गुंतवणूकीने आपण लाखो रुपयांची कमाई कशी करू शकता.
Jul 8, 2021, 01:07 PM ISTपोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये गुंतवणूक केली तर, तुमचे पैसे किती काळात दुप्पट होतील? जाणून घ्या.
कोणत्या गुंतवणूक योजनेत आपले पैसे कधी दुप्पट होतील हे जाणून घेण्यासाठी, फॉर्म्युला 72 वापरला जातो.
Jul 7, 2021, 05:03 PM ISTRisk Management | जोखिम नियोजन आणि दीर्घ गुंतवणूकीसाठी पोर्टफोलिओ कसा हाताळावा? शिकून घ्या
शेअर बाजाराचा विषय आला म्हणजेच परताव्यासोबतच जोखिमेची देखील चर्चा होते. बाजारात गुंतवणूक करताना नेहमी एक वाक्य जोडलेले असते.
Jul 3, 2021, 06:55 PM ISTRisk Free Investment | शेअर मार्केटचा नाद सोडा; या बेस्ट पाच स्किम्समध्ये पैसा लावा!
अनेक गुंतवणूकदार रिस्क फ्री इन्वेस्टमेंटच्या पर्यायाच्या शोधात आहेत. शेअर मार्केटमध्ये रिस्क घेण्याची इच्छा नसेल तर काही सरकारी आणि गैरसरकारी स्कीम्स आहेत.
Jun 30, 2021, 07:03 PM ISTम्युच्युअल फंडाच्या या 5 जुन्या योजनेत गुंतवणूक करणे फायद्याचे, गुंतवणूकदारांना रिटर्नमधून बक्कळ पैसा
Mutual Fund Oldest Schemes: म्युच्युअल फंडांविषयी बोलायचे झाले तर काही जुन्या योजनांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. म्युच्युअल फंड मार्केटच्या 5 सर्वात जुन्या स्कीमविषयी जाणून घ्या .....
Jun 30, 2021, 07:47 AM ISTGold Investment | सोन्याची चाल येत्या दिवसात कशी असेल? स्वस्त होणार की महाग? जाणून घ्या
दीर्घ काळाचा विचार केला तर, सोन्याच्या गुंतवणूकीत सकारात्मकता असल्याचे दिसून येत आहे. चांदीत देखील आता खरेदी वाढत आहे.
Jun 27, 2021, 04:49 PM ISTपैसा दुप्पट करायचाय का ? Post Office च्या योजनेत करा गुंतवणूक, सुरक्षा आणि परताव्याची सरकारी गॅरंटी
पोस्ट ऑफिसची एक उत्तम स्किम आहे ज्याचा अवधी 124 महिने म्हणजेच 10 वर्ष 4 महिने इतका आहे.
Jun 26, 2021, 03:54 PM ISTया शेअरने एका वर्षात दिले 290 टक्के रिटर्न, 5 लाखांचे झाले 19 लाख रुपये
Share: शेअर बाजारामध्ये असे बरेच समभाग आहेत, ज्यांनी गेल्या 12 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 290 टक्के परतावा दिला आहे.
Jun 22, 2021, 06:25 PM ISTदरमहा होईल 5000 रुपयांची बचत; करात सूट देखील मिळेल, आजपासून या योजनेत करा गुंतवणूक
आतापर्यंत लाखो आणि कोट्यवधी लोक केंद्राच्या या योजनेत सहभागी झाले आहेत. या योजनेत तुम्ही सहभागी झालात तर आपले भविष्य केवळ सुरक्षितच होणार नाही तर आपण निवृत्तीवेतनासाठीही पात्र व्हाल.
Jun 7, 2021, 07:34 AM ISTराकेश झुनझुनवाला यांनी दिला '3F'चा फार्मुला; या सेक्टरमध्ये तेजीचे दिले संकेत
गुंतवणूकीच्या बाबतीत सिक्रेट मंत्र राकेश यांनी सांगितला आहे. जो नेहमी नफ्याकडे घेऊन जातो.
May 28, 2021, 07:14 PM IST