investment

राकेश झुनझुनवाला यांची मोठी खेळी ! या 2 नवीन कंपनी शेअर्सची खरेदी, तुम्ही घेतलेत का?

Rakesh Jhunjhunwala portfolio and holdings :  बाजारातील 'बिग बुल' म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये आणखी एक नवीन स्टॉक जोडला आहे. 

Oct 23, 2021, 11:06 AM IST

बँकेपेक्षा या FD खात्यावर हमखास व्याज जास्त, पैसे सुरक्षित राहण्याचीही हमी

तुम्हाला या योजनांमध्ये नक्कीच चांगला परतावा मिळेल. 

Oct 20, 2021, 06:00 PM IST

IRCTC कडून 2 वर्षात 19 पट जास्त परतावा; 1 लाखाचे शेअर्स घेतलेल्यांना 19 लाखांचा नफा

सुरूवातीच्या व्यापारातच तो 8 टक्क्यांनी वाढला आणि शेअरची किंमत 52 आठवड्यांच्या उच्चांकी 6 हजार 375.45 वर पोहोचली.

Oct 19, 2021, 04:46 PM IST

50 रुपयांपेक्षा कमी किमतीचा 'हा' स्टॉक तुम्हाला लगेच श्रीमंत करेल, तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या

शेअर बाजारातून जास्त पैसे कमवण्यासाठी, चांगले स्टॉक निवडणे खूप महत्वाचे आहे.

Oct 18, 2021, 03:46 PM IST

Post Office Scheme : दरमहा 500 रुपये भरुन 7.1% व्याजासह परतावा आणि टॅक्स बेनिफिट मिळवा

ज्यांना आपले पैसे सुरक्षित मार्गाने गुंतवायचे आहेत आणि चांगला परतावा देखील मिळवायचा आहे, त्यांच्यासाठी ही फायद्याची गुंतवणूक ठरु शकते.

Oct 18, 2021, 12:13 PM IST

LIC चा जबरदस्त प्लॅन! फक्त 4 वर्षांसाठी प्रीमियम भरा आणि 1 कोटी लाभ मिळवा

तुम्हाला अशा ठिकाणी गुंतवणूक करायची असेल जिथे तुमचे पैसे सुरक्षित असतील आणि नफा देखील चांगला मिळेल, तर ही संधी सोडू नका.

Oct 17, 2021, 03:50 PM IST

फक्त 500 रुपयांमध्ये खरेदी करता येईल सोनं; वापरा ही ट्रिक आणि मिळवा शानदार रिटर्न

गोल्ड म्युच्युअल फंड ही चांगल्या परताव्याची सुरक्षित गुंतवणूक आहे. यामध्ये वास्तविक सोने सोबत बाळगण्याची चिंता नसते.

Oct 17, 2021, 03:21 PM IST

दसऱ्याच्या मुहुर्तावर या 10 स्टॉक्समध्ये करा गुंतवणूक; एका वर्षात दुप्पट तिप्पट परताव्याची क्षमता

शेअर बाजाराच्या रॅलीमध्ये अनेक लोकांनी कमाईची संधी गमावली असेल तर, अजुनही गुंतवणूकीचे उत्तम पर्याय उपलब्ध आहेत.

Oct 14, 2021, 04:01 PM IST

फक्त 10 हजार रुपये गुंतवून 2 मित्रांनी सुरू केले Trim Trim Store, वर्षाला 1 कोटींहून अधिकची उलाढाल

नोकरी करता करता अनेकदा मनात विचार येतो की, काहीतरी स्वतःचा व्यवसाय करायला हवा. परंतु असा विचार फक्त करून फायदा नाही. ते सत्यात आणण्यासाठी पावलं उचलनं गरजेचं आहे.

Oct 14, 2021, 10:17 AM IST

सोनं, डिजिटल सोनं किंवा ETF सोनं; कोणत्या सोन्यात गुंतवणूक फायदेशीर ठरेल?

धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वा व्यतिरिक्त सोन्याला गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय देखील मानला जातो.

Oct 13, 2021, 06:10 PM IST

LICची ही योजना नव्हे तर वरदान.... एकदाच पैसे जमा करा आणि आयुष्यभर पेन्शन मिळवा

सर्वात खास गोष्ट म्हणजे तुम्हाला एकदा प्रीमियम भरावा लागेल. मग तुम्हाला आजीवन पेन्शन मिळेल.

Oct 9, 2021, 08:52 PM IST

SIP | 10, 15 किंवा 20 वर्ष... हवं तेव्हा बना करोडपती? गुंतवणूकीचा सुपरहीट फॉर्मुला

तुमचे टार्गेट निश्चित करा आणि शक्य तेवढी लवकर गुंतवणूक करण्यास सुरूवात केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो

Sep 24, 2021, 01:51 PM IST

Mutual fund NFO | ICICI प्रुडेंशियलचा नवीन फंड, फक्त 1000 रुपयांपासून गुंतवणूक शक्य

म्युचुअल फंड कंपनी आयसीआयसीआय प्रुडेंशियल म्युचुअल फंडने पीएसयू बॉंड प्लस एसडीएल 40 ते 60 इंडेक्स फंड लॉंच केला आहे.

Sep 17, 2021, 08:40 AM IST

गुंतवणूकदारांना छप्परफाड फायदा, या शेअरमुळे पाचपट फायदा, जाणून घ्या शेअर कोणता?

विविध क्षेत्रातील अनेक शेअर्सनी गुंतवणूकदारांना जबरदस्त फायदा मिळवून दिला आहे.

Sep 10, 2021, 07:15 PM IST

SIP साठी 5 बेस्ट मल्टीकॅप फंड | 5 वर्षात 33 टक्क्यापर्यंत रिटर्न; तुम्ही गुंतवले का?

मार्केटच्या तेजीमध्ये सरळ इक्विटीमध्ये पैसे लावण्याऐवजी म्युच्युअल फंडमध्ये सिस्टॅमॅटिक पद्धतीने SIP गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते.

Sep 10, 2021, 12:12 PM IST