investment

10 हजारांच्या गुंतवणुकीत वर्षभरात अडीच लाखांची कमाई करुण देणारी शेअर कंपनी कोणती?

या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारांना तगडा फायदा झालाय.  

Aug 6, 2021, 06:33 PM IST

Investment | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची या कंपनीत कोटींची गुंतवणूक

कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार सचिन तेंडुलकरने 14.8 कोटींची गुंतवणूक केली आहे. 

Jul 30, 2021, 07:37 AM IST

कमाईची जबरजस्त संधी; फक्त 5000 रुपये लावून भन्नाट रिटर्न; 29 जुलैपासून स्किम सुरू

जर तुम्ही गुंतवणूक आणि चांगल्या परताव्यासाठी स्किमच्या शोधात असाल तर, तुमच्यासाठी नामी संधी चालून आली आहे

Jul 28, 2021, 12:25 PM IST

इन्वेस्टमेंट गुरू Warren Baffet यांच्या 5 सर्वोत्तम गोष्टी; तुम्हालाही करतील श्रीमंत

संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेले इन्वेस्टमेंट गुरू Warren Buffet यांना असंख्य लोकं फॉलो करतात. गुंतवणूकीच्या बाबतीत त्यांच्या टीप्स फॉलो करा

Jul 24, 2021, 07:28 AM IST

Guru Purnima | आयुष्यात श्रीमंत व्हायचे असेल तर; चाणक्य यांनी सांगितलेल्या 5 गोष्टी लक्षात ठेवा

चाणक्य यांनी उत्पन्न, खर्च, भोग आणि गुंतवणूकीसंदर्भात भाष्य केले आहे. त्यानुसार व्यक्ती नक्कीच श्रीमंतीच्या पायऱ्या चढू शकतो.

Jul 23, 2021, 03:00 PM IST

Investment | म्युच्युअल फंडच नाही तर शेअर्समध्येही करू शकता SIP गुंतवणूक

 तुम्ही दर महिन्याला शेअरची काही भाग खरेदी करू शकता. जसे तुम्ही शेअर खरेदी करता.

Jul 16, 2021, 12:48 PM IST

20 वर्षांत एक कोटी रुपये असे जमवा; प्रत्येक महिन्यात किती गुंतवणूक करावी, ते जाणून घ्या

तुम्हाला करोडपती व्हायचे असेल तर तुम्ही गुंतवणुकीवर असा भर द्या. त्यासाठी  किती गुंतवणूक करावी याचे टार्गेट निर्धारीत ठेवले पाहिजे.

Jul 15, 2021, 08:49 AM IST

उद्योजक व्हा तर असे...जवळ-जवळ ३० लाखांचं उत्पन्न देणारा प्रोजेक्ट, आणखी कर्जावर २५ टक्के सब्सिडी

पहिल्यांदा गुंतवणुक करताना किंमत जास्त असू शकते, पण पुढच्या वेळी पायाभूत सुविधांसाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

Jul 10, 2021, 05:13 PM IST

केवळ 500 रुपयांत पैसे दुप्पट - तिप्पट करण्याचा हा मस्त फॉर्म्युला, जाणून घ्या

How to double your Money: आपले पैसे कसे दुप्पट होतील, असे प्रत्येकालाच वाटत असतात. आपण बर्‍याच वेळा आपल्या मित्रांना किंवा ओळखीच्या लोकांना स्मॉल इन्व्हेस्टमेंट प्लॅनबद्दल (SIP)  बोलताना ऐकले असेल. 

Jul 10, 2021, 12:15 PM IST

Highest Salary Jobs: सर्वात जास्त पगार मिळवून देणार्‍या या 5 नोकऱ्या, तुम्ही कशा मिळवू शकता? हे जाणून घ्या

बऱ्याचदा तरुणांना करिअरच्य़ा सुरवातीला असा प्रश्न पडतो की, अशा कोणत्या नोकऱ्या आहेत ज्या त्यांना जास्त पैसे मिळवून देऊ शकतात?

Jul 9, 2021, 09:04 PM IST

तुमच्या गुंतवणूकीवर आई-वडीलांना मिळू शकते आजीवन पेंशन; EPFO चा हा नियम जाणून घ्या

EPFO ची पेंशन स्कीम अनुसार, जर नोकरी करताना नोकरदाराचा मृत्यू झाला, तसेच ती व्यक्ती आई-वडीलांचा एकमेव अधार असल्यास EPS -95  नियमाच्या अंतर्गत त्यांना आजीवन पेंशन मिळते. 

Jul 9, 2021, 05:50 PM IST

PPF खात्यात दररोज 34 रुपयांच्या गुंतवणूकीतून लाखो रुपये मिळवा, फक्त ही ट्रिक वापरा

1000 रुपयांच्या छोट्या गुंतवणूकीने आपण लाखो रुपयांची कमाई कशी करू शकता.

Jul 8, 2021, 01:07 PM IST

पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये गुंतवणूक केली तर, तुमचे पैसे किती काळात दुप्पट होतील? जाणून घ्या.

कोणत्या गुंतवणूक योजनेत आपले पैसे कधी दुप्पट होतील हे जाणून घेण्यासाठी, फॉर्म्युला 72 वापरला जातो.

Jul 7, 2021, 05:03 PM IST

Risk Management | जोखिम नियोजन आणि दीर्घ गुंतवणूकीसाठी पोर्टफोलिओ कसा हाताळावा? शिकून घ्या

 शेअर बाजाराचा विषय आला म्हणजेच परताव्यासोबतच जोखिमेची देखील चर्चा होते. बाजारात गुंतवणूक करताना नेहमी एक वाक्य जोडलेले असते.

Jul 3, 2021, 06:55 PM IST

Risk Free Investment | शेअर मार्केटचा नाद सोडा; या बेस्ट पाच स्किम्समध्ये पैसा लावा!

अनेक गुंतवणूकदार रिस्क फ्री इन्वेस्टमेंटच्या पर्यायाच्या शोधात आहेत. शेअर मार्केटमध्ये रिस्क घेण्याची इच्छा नसेल तर काही सरकारी आणि गैरसरकारी स्कीम्स आहेत. 

Jun 30, 2021, 07:03 PM IST