ipad

फक्त आयफोन वापरू नका, पाहा Apple चे 'हे' Interesting Facts

Apple ही जगातील सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी एक आहे ज्याचा इतिहास आकर्षक तथ्यांनी भरलेला आहे, ज्यापैकी काही फारसे ज्ञात नाहीत. तुम्हाला माहित आहे का की Apple कडे यूएस सरकारपेक्षा जास्त रोख आहे किंवा MacBook Pro प्रत्यक्षात बुलेट थांबवू शकतो? जाणून घ्या ऍपल  बद्दल  ' या ७ इंटरेस्टिंग फॅक्टस ' ज्या तुम्हाला आश्चर्यचकित करतील 

Sep 13, 2023, 02:46 PM IST

Maharashtra Budget 2023: फडणवीसांच्या 'त्या' घोषणेनंतर सत्ताधारी आमदारांचा एकच जल्लोष

Maharashtra Budget 2023: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पहिल्यांदाच अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) मांडत असून अनेक नव्या घोषणा करत आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते बांधताना सिमेंट कॉक्रिट तसंच नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल अशी घोषणा केली. यावेळी सत्ताधारी आमदारांनी बाक वाजवत जल्लोष केला. 

 

Mar 9, 2023, 03:02 PM IST

Maharashtra Budget 2023: फडणवीसांनी अर्थसंकल्प मांडला आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

Maharashtra Budget 2023: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) मांडत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना पारंपारिक पद्धतीला छेद दिला असून आयपॅडच्या (iPad) सहाय्याने बजेट मांडण्यास सुरुवात केली. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपॅडच्या माध्यमातून अर्थसंकल्प वाचण्यात आला आहे. 

 

Mar 9, 2023, 02:24 PM IST

Apple Event: iPhone 13, iPad, Apple Watch लॉन्च, भारतातील किंमत घोषित, जाणून घ्या किती आहे?

Apple Mega Event 2021 :अ‍ॅपलचा मेगा लाईव्ह इव्हेंट सुरु झाला आणि एकच जल्लोष झाला. आयफोन विकणाऱ्या Appleने आपल्या मेगा इव्हेंटमध्ये  (Apple mega event 2021) आयफोन 13, आयपॅड, अ‍ॅपल वॉचसह अनेक उत्पादने लॉन्च केली आहेत 

Sep 15, 2021, 10:07 AM IST

Apple days sale: आयफोन, आयपॅड आणि ऍप्पल वॉचवर मोठी सूट

सेलमध्ये ऍपलच्या आयफोनशिवाय आयपॅड, मॅकबुक, ऍपल वॉच आणि इतर डिवाइसेस स्वस्त किंमतीत खरेदी करता येऊ शकतात.

Jul 19, 2020, 08:56 PM IST

Apple उत्पादनांच्या किंमतीत घट; परवडणाऱ्या किंमतीत लॉन्च होणार iPad

काही दिवसांपूर्वी ऍपलने स्वस्त दरातील आयफोन (iPhone) लॉन्च करण्यााबाबत सांगितलं होतं. 

May 16, 2020, 03:15 PM IST

'अॅपल'चा हा आहे सर्वात स्वस्त स्वस्त iPad; विद्यार्थ्यांना खास सवलत

आपल्यपैकी अनेकांना आपल्याकडे अॅपलची वस्तू असावी असे वाटते. पण, अॅपलच्या वस्तूंची किंमत पाहून अनेकजन या हौसेला मुरड घालतात. या iPadच्या निमित्ताने तुमची हौसही पुर्ण होऊ शकते.

Mar 28, 2018, 07:48 PM IST

अॅपल आयफोन,आयपॅडचे भारतात उत्पादन!

अॅपलच्या आयफोनसह आयपॅड, आयपॉडचं उत्पादन भारतात होण्याची शक्यता निर्माण आहे.

Jun 12, 2015, 12:32 PM IST

कँडी क्रश खेळतांना पकडले गेले खासदार साहेब!

ब्रिटनमध्ये संसदीय समितीच्या बैठकीदरम्यान एक खासदार आपल्या आयपॅडवर कँडी क्रश (पझल गेम) खेळतांना पकडले गेले. 

Dec 8, 2014, 06:12 PM IST

२०१५मध्ये अॅपल आणणार १२.२ इंच स्क्रीनवाला iPad!

अॅपलच्या गॅजेट्सबद्दलची उत्सुकता सर्वांनाच असते. आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लसच्या भरघोस यशानंतर आता अॅपल १२.९ इंचीच्या आयपॅडवर काम करत आहे. यादरम्यानच जापानंचं मॅगझिन मेक-फनच्या रिपोर्टनुसार अॅपल पुढील वर्षी २०१५मध्ये एप्रिल ते जून दरम्यान १२.२ इंचीचा आयपॅड लॉन्च करण्याची शक्यता आहे. 

Dec 1, 2014, 10:56 AM IST

१६ ऑक्टोबरला अॅपल लॉन्च करणार नवीन आयपॅड!

 

न्य यॉर्कः अॅपल कंपनीनं १६ ऑक्टोबरला एका इवेन्टसाठी निमंत्रण पाठविले आहे. आयफोन ६ लॉन्च झाल्यानंतर असं सांगितले जातंय की, हा इवेन्ट नवीन आयपॅडसाठी असणार आहे.

Oct 9, 2014, 04:12 PM IST