iphone 13 price

iPhone 15 ची चाहूल लागल्याने iPhone 14, 13, 12 वर घसघशीत सूट; पाहा Final Price

Apple iphone 15 launch iphone 14 Price Slash: या वर्षी 12 सप्टेंबर रोजी आयफोन 15 लॉन्च होईल अशी घोषणा कंपनीने केली आहे. यानंतर आधीच्या व्हर्जनच्या आयफोनवर घसघशीत सूट दिली जात असून आयफोन घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

Sep 5, 2023, 11:25 AM IST

iPhone वर बंपर ऑफर, iPhone 15 लाँच होण्याआधी जबरदस्त डिस्काऊंटची घोषणा

iPhone 13 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तो स्वस्तात उपलब्ध आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरुन तुम्ही स्वस्तात फोन खरेदी करु शकता. 

 

Sep 2, 2023, 06:02 PM IST

IPhone 13 वर बंपर डिस्काउंट! 69,900 रुपयांचा फोन मिळतोय केवळ 22 हजार रुपयांत, कसा खरेदी कराल पाहा...

Apple iPhone 13 :  जर तुम्ही Apple iPhone 13 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही सर्वोत्तम संधी आहे, कारण iPhone 13 खरेदी करणार्‍यांना सध्या खूप मोठी सूट देण्यात आली आहे. हा 69,900 रुपयांचा फोन केवळ 22 हजार रुपयांत मिळतय आहे. 

Jun 15, 2023, 02:01 PM IST

आताच खरेदी करा iPhone13, सुरुये Offers चा पाऊस; सरसकट 30 हजार रुपयांची सूट

तुम्हीही कधीपासून आयफोन घ्यायच्या विचारात आहात का? ही बातमी तुमच्यासाठी... 

 

 

Aug 2, 2022, 08:29 AM IST

आता प्रत्येकाच्या खिशात असेल आयफोन; iPhone-13 आजपासून स्वस्तात मिळणार, पाहा किंमत

मुंबई :  Amazon Summer Sale:  सध्या तरुणाईमध्ये  Apple iPhone 13 ची वेगळीच क्रेझ आहे. फोन महाग असला तरी बाकीच्या तुलनेत तो सर्वोत्तम मानला जातो. यावर कोणतीही ऑफर आली तर चाहते खरेदी करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.  

May 5, 2022, 08:45 AM IST

Flipkart ची स्पेशल ऑफर! आयफोन13 वर आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काऊंट

iPhone 13 series : Apple ने गेल्या वर्षी आयफोन 13 सीरीज लाँच केली होती. लॉन्च होताच लोकांमध्ये त्याला जबरदस्त पसंती मिळाली. फोनची विक्रमी विक्री झाली. 

Feb 22, 2022, 03:19 PM IST

भारतात iPhones इतर देशांच्या तुलनेत इतके महाग हा मिळतात?

भारतात अनेक जणांचा आयफोन आवडतो. पण त्याच्या किंमतीमुळे सगळेच लोकं खरेदी करु शकत नाहीत.

Sep 16, 2021, 09:26 PM IST