iphone 15

iPhone 15 खरेदी करायचा विचार करताय? युजर्सना होणार डबल फायदा, कसा ते पाहा!

iPhone 15 launching: अॅपलचा आयफोन-15 सीरीज लवकरच लाँच करण्यात येत आहे. त्याआधी चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 

Sep 5, 2023, 03:35 PM IST

iPhone 15 ची चाहूल लागल्याने iPhone 14, 13, 12 वर घसघशीत सूट; पाहा Final Price

Apple iphone 15 launch iphone 14 Price Slash: या वर्षी 12 सप्टेंबर रोजी आयफोन 15 लॉन्च होईल अशी घोषणा कंपनीने केली आहे. यानंतर आधीच्या व्हर्जनच्या आयफोनवर घसघशीत सूट दिली जात असून आयफोन घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

Sep 5, 2023, 11:25 AM IST

iPhone 15 मध्ये मिळणार USB Type-C टाईप चार्जर; सप्टेंबर महिन्यात होणार लाँच

 iPhone 15  सप्टेंबर महिन्यात लाँच होणार आहे. iPhone 15 मध्ये अनेक नविन फिचर्स मिळणार आहेत. 

Aug 26, 2023, 06:47 PM IST

Iphone 15 आणि Iphone 15 Plus भारतात बनणार, किंमतीत होणार घट?

Tata Iphone : आयफोन वापरणे ही आज सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. यामागचे कारण म्हणजे आयफोनची किंमत. आतापर्यंत आयफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना मोठा खर्च करावा लागत होता, परंतु येणाऱ्या भारतीयांना एक मोठी भेट मिळणार असून आयफोन खरेदी करणे स्वस्त होण्याची शक्यता आहे. कारण अमेरिका स्थित टेक कंपनी Apple चे iPhone लवकरच भारतात तयार होणार आहे. कंपनी लवकरच आपल्या iPhones च्या उत्पादनासाठी चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आगामी iPhone 15 मालिकेतील काही मॉडेल्सचे उत्पादन भारतात सुरू करण्याचा विचार करत आहे. iPhone 15 या वर्षी सप्टेंबरमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. यापैकी iPhone 15 आणि iPhone 15 Plus भारतात बनू शकतात. यासाठी अॅपल भारताच्या टाटा समूहासोबत भागीदारी करू शकते.

May 16, 2023, 12:15 PM IST

Tata Group करणार iPhone 15 ची निर्मिती, चीनच्या नाकावर टिच्चून Make In India ची 'सिंह'गर्जना

Tata Group iPhone 15: Apple ने भारतात iPhone 15 सीरिजची निर्मिती करण्यासाठी Tata Group शी हातमिळवणी केल्याची माहिती आहे. Apple च्या सीरिजमधील हे नवे फोन वर्षाच्या अखेरपर्यंत लाँच केले जाण्याची शक्यता आहे. 

 

May 15, 2023, 03:50 PM IST

iphone 15 Pro Max: iphone प्रेमींसाठी खुशखबर...iPhone 15 चा नवा लूक तुम्ही पाहिलात का ?

iPhone 15 Series लॉन्च होण्याआधीच त्याचा लूक समोर आला आहे. टायटेनियम फ्रेम आणि बटरफ्लाय बटणसह अनेक आकर्षक सुविधा देण्यात आल्या आहेत

Jan 18, 2023, 06:41 PM IST

iPhone 15 ची जोरदार चर्चा, टिपस्टर्सने जारी केलेली किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Apple iPhone 15 Price Leack: आयफोनच्या नव्या सीरिजबाबत लाँचिंगपूर्वीच जोरदार चर्चा असते. सप्टेंबर महिन्यात आयफोनची नवी सीरिज लाँच होत असते. नुकतीच आयफोन 14 सीरिज लाँच झाली असून आयफोन 13 सारखा दिसत आहे. त्यामुळे मोबाईलप्रेमींनी नव्या सीरिजबाबत नाराजी व्यक्त केली होती. असं असताना आता आयफोन 15 बाबत चर्चा रंगू लागली आहे.

Dec 12, 2022, 05:46 PM IST

आयफोन14 लाँच होण्याआधीच आयफोन15 ची माहिती लीक ..पहिल्यांदाच आयफोनमध्ये आलेत हे फीचर्स

आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स 2024 मध्ये लॉन्च केले जातील आणि त्यात पेरिस्कोप लेन्स देखील असतील.

Jul 24, 2022, 01:21 PM IST