iphone 15

1 लाखाचे मॅकबुक 35 हजार रुपयांनी स्वस्त! फ्लिपकार्टवर बंपर सेलचा घ्या फायदा

Flipkart Big Upgrade Days Sale: अ‍ॅपलचे प्रोडक्ट खरेदी करुन तुम्ही तुमचे हजारो रुपये वाचवू शकता. 

Mar 12, 2024, 05:37 PM IST

Apple days sale : अशी संधी पुन्हा नाही! iPhone 15 मिळेल तब्बल 30 हजारांची सूट

Apple Days Sale : जर तुम्हाला नवीन वर्षात Apple उत्पादने खरेदी करायची असतील तर तुम्हाला अशी संधी पुन्हा मिळणार नाही.नवीन वर्षाच्या ऑफर्समध्ये ही उत्पादने अतिशय कमी किमतीत उपलब्ध झाली आहे. 

Dec 31, 2023, 11:37 AM IST

बाजारात येतोय अँड्रॉइडपेक्षा स्वस्त आयफोन, किती असेल iPhone SE 4 ची किंमत?

iPhone SE 4 : आयफोन एसई 4 चा कॅमेरा 48 मेगापिक्सलचा सेन्सर असेल, जो 4K व्हिडीओ देखील रेकॉर्ड करू शकतो.  फोनमध्ये 6.1 इंचाचा OLED डिस्प्ले देखील असेल.

Nov 25, 2023, 07:20 PM IST

रस्त्यावरच्या भिकाऱ्यानं नाण्यांची भरलेली बॅग दिली अन् घेतला iphone; पाहिलात का VIDEO?

Bhikari Buying iphone: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ हा व्हायरल होतो आहे. ज्यात एक भिकारी चक्क नाण्याची बॅग देऊन आयफोन विकत घेताना दिसतो आहे. तुम्ही पाहिलात का हा व्हिडीओ? 

Oct 14, 2023, 04:43 PM IST

iPhone SE 4; Apple कंपनीचा सर्वात स्वस्त फोन कधी होणार लाँच?

 iPhone SE 4;  Apple कंपनीचा सर्वात स्वस्त फोन कधी होणार लाँच?

Sep 30, 2023, 11:43 PM IST

'मेड इन इंडिया iPhone 15 अजिबात घेऊ नका,' भारताचं यश पाहून चीन घाबरला? म्हणतो 'भारतीय घाणेरडे, वरणाचा वास...,'

चीनमधील सोशल मीडिया वीबोवर युजर्स मेड इन इंडिया iPhone 15 वरुन भारताची खिल्ली उडवत आहेत. मेड इन इंडिया iPhone 15 चा कव्हर काढताच तुम्हाला वरणाचा वास येईल असं ते म्हणत आहेत. 

 

Sep 25, 2023, 06:49 PM IST

Alert! तुम्हालाही iPhone 15 जिंकल्याचा मेसेज आला असेल तर सावध व्हा कारण...

Free iPhone 15 : काही दिवसांपूर्वीच लॉन्च झालेला आयफोन 15 शुक्रवारी 22 सप्टेंबर 2023 पासून स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. या फोनची प्रचंड क्रेझ असून याचाच गैरफायदाही घेतला जात आहे.

Sep 24, 2023, 02:48 PM IST

iPhone 15 साठी हाणामारी; ग्राहकाने दुकानदाराला कपडे फाटेपर्यंत मारले

भारतात  आयफोन- 15 सिरीजची विक्री सुरु झाली आहे.  दिल्ली, मुंबईत तर आयफोन खरेदीसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. 

Sep 23, 2023, 04:35 PM IST

मोठी बातमी! Apple ने iPhone 14, iPhone 14 Plus ची किंमत केली कमी; पाहा नव्या किंमती

Apple Cuts Price of iPhone 14: आयफोन 15 ची घोषणा केल्यानंतर लगेचच कंपनीने आयफोन 14 च्या दोन्ही मॉडेलची किंमत कमी केली असून आता हा फोन अधिक स्वस्त झाला आहे. पाहा सविस्तर माहिती...

Sep 13, 2023, 01:25 PM IST

iPhone 15 साठी भारतात किती रुपये मोजावे लागणार?

Apple iPhone 15 खरेदी करण्यासाठी तुम्हीही विचार करताय का? पाहून घ्या त्याचे संभाव्य दर... 

 

Sep 12, 2023, 08:52 AM IST

iPhone एवढा महाग का असतो? जाणून घ्या यामागील 7 खास कारणं

Why iPhones Are Expensive: आपल्याकडे आयफोन असावा असं प्रत्येकाला कधी ना कधी वाटतं. त्यात दरवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये नवीन आयफोन बाजारामध्ये येतो. त्यामुळेच आयफोनबद्दलच आकर्षण या महिन्यामध्ये अधिकच वाढतं. मात्र प्रत्येकालाच आयफोन विकत घेणं शक्य होतं नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे आयफोनची किंमत ही सामान्य फोनपेक्षा अनेक पटींनी अधिक असते. पण आयफोनची किंमत अधिक असण्यामागील नेमकी कारणं काय आहेत? हे असं का असतं याबद्दल जाणून घेऊयात...

Sep 11, 2023, 03:34 PM IST

केवळ iPhone 15 नाही Apple उद्या जगासमोर आणणार 'हे' भन्नाट स्मार्ट गॅजेट्स

Apple's Wonderlust Event: वर्षभरातील अतिशय महत्त्वाच्या अॅपलच्या इव्हेंटसाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले असून, जाणून घ्या त्याबाबतची महत्त्वाची माहिती... 

Sep 11, 2023, 12:15 PM IST

Google ने उडवली iPhone ची खिल्ली; दिग्गज कंपन्या आमने-सामने

गुगलने एका व्हिडीओ iPhone ची खिल्ली उडवली आहे. युट्यूबला ही सीरिज दोन महिन्यांपूर्वी सुरु झाली होती. ज्यामध्ये गुगल त्या फिचर्सबद्दल सांगत आहे जे iOS वर मिळत नाहीत. 

 

Sep 7, 2023, 03:38 PM IST