ipl 14

धोनी 'या' खेळाडूला देऊ शकतो टी-20 वर्ल्ड कपचे तिकीट! या दिग्गजाचा दावा

प्रशिक्षक रवी शास्त्री आणि मार्गदर्शक महेंद्रसिंग धोनी यांना एक चांगला संघ मैदानात उतरवायचा आहे 

Oct 6, 2021, 12:42 PM IST

टी -20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाचा हा खेळाडू जखमी, तर या मोठ्या क्रिकेटपटूला संधी मिळण्याची शक्यता

टी -20 वर्ल्ड कप भारत आपला पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.

Oct 6, 2021, 12:03 PM IST

IPL 2021 : यंदाचं आयपीएल गाजवणारी Anchor तान्या पुरोहित का आहे चर्चेत?

या अनोख्या दुनियेमध्ये यंदाच्या वर्षी एक चेहरा सर्वांचं लक्ष वेधत आहे. 

Oct 6, 2021, 07:43 AM IST

T20 World Cup : टीममधील 'या' राखीव खेळाडूला मिळणार टीममध्ये संधी? तर हा खेळाडू संघा बाहेर?

10 ऑक्टोबरपर्यंत भारताला टी -20 विश्वचषक संघात बदल करण्याची संधी आहे.

Oct 5, 2021, 03:12 PM IST

T20 World Cup 2021 : पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी टीम इंडिया सज्ज, हे Playing 11 उतरणार मैदानात

टी 20 विश्वचषक खेळताना भारत आपल्या मजबूत प्लेइंग इलेव्हनसह मैदानावर उतरेल. 

Oct 5, 2021, 02:26 PM IST

साक्षीच्या उपस्थितीत, स्टेडिअममध्ये एका मुलीकडून MS Dhoniला प्रपोज; म्हणाली...

भारतासह जगभरातील अनेक लोकांनी माही प्रती आपले प्रेम व्यक्त केलं आहे.

Oct 5, 2021, 12:46 PM IST

टीम इंडीयातील 'या' 4 खेळाडूंचे नशीब खराब, सिलेक्टर्सने टी20 वर्ल्ड कपमधून कापले तिकीट

निवड समितीने टीम इंडियामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांची निवड केली आहे.

Oct 5, 2021, 12:20 PM IST

IPL 2021 : ख्रिस गेल IPLमधून बाहेर; क्रिकेटरनं का सोडली पंजाब किंग्सची साथ?

फ्रँचायझीने उघड केले की ख्रिस गेलने पंजाब किंग्ज हॉटेल आणि बायो बबल सोडले आहे.

Oct 1, 2021, 04:32 PM IST

IPL 2021 | मुंबईला मोठा धक्का, दुखापतीमुळे हा स्टार ऑलराऊंडर खेळाडू स्पर्धेबाहेर

आयपीएल 14 व्या मोसमातील (IPL 2021) प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळतेय. त्यात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) ऑलराऊंडर खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे. 

Sep 29, 2021, 09:23 PM IST

पाकिस्तानात काय करतोय रोहित शर्मा, क्रिकेटप्रेमी फोटो पाहून हैराण

रोहित तिथं पोहोचला कसा, हाच प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. 

Sep 29, 2021, 11:18 AM IST

जिंकलास भावा | कृणाल पंड्याच्या त्या कृतीने सर्वांची मनं जिंकली, पाहा नक्की काय झालं?

 मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याच्या (Krunal Pandya Shows Sportsman Sprit) एका कृतीने सर्व क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली.

Sep 28, 2021, 10:43 PM IST

IPL 2021, KKR vs DC | रिषभ पंतचा धमाका, वीरेंद्र सेहवागचा रेकॉर्ड ब्रेक, विक्रमाला गवसणी

रिषभ पंत (Rishbh Pant) आयपीएलमध्ये (IPL) दिल्लीकडून (Delhi Capitals) अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे.

 

Sep 28, 2021, 09:14 PM IST

IPL 2021, MI vs PBKS | पंजाब विरुद्ध मुंबई आमनेसामने, रोहितची 'पलटण' कमबॅक करणार का?

आयपीएलच्या 14 व्या मोसमातल्या (IPL 2021) 42 व्या सामन्यात मुंबई विरुद्ध पंजाब (MI vs PBKS) आमनेसामने भिडणार आहेत.

 

Sep 28, 2021, 07:05 PM IST