ipl 2017

सुनील नरिनेचे तांडव, १५ चेंडूत ठोकले अर्धशतक

आयपीएलच्या दहाव्या हंगामातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या सुनील नरिने धमाकेदार अर्धशतकी खेळी साकारली. 

May 7, 2017, 07:16 PM IST

महेंद्रसिंग धोनीचा मास्टरस्ट्रोक अंदाज

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रायजिंग पुणे सुपरजायंटचा खेळाडू महेंद्रसिंग धोनीने असे काही केलेय ज्यामुळे प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनातील त्याचे स्थान आणखी उंचावलेय.

May 4, 2017, 05:46 PM IST

आयपीएल २०१७ : पॉईंट टेबल

IPL 2017 POINTS TABLE

May 1, 2017, 01:12 PM IST

आयपीएल १० : सिद्धार्थ कौलशी भिडला उथप्पा

आयपीएलच्या दहाव्या हंगामात रविवारी सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यादरम्यानच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये मैदानात चांगलीच खडाजंगी रंगली.

May 1, 2017, 09:34 AM IST

गुजरातसमोर आज मुंबईचे आव्हान

रायजिंग पुणे सुपरजायंटविरुद्ध पराभव पत्करल्यानंतर मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा विजयीपथावर परतण्यास उत्सुक झालीये. आज मुंबईचा सामना गुजरात लायन्सशी होतोय. 

Apr 29, 2017, 12:27 PM IST

गंभीर तिवारीवर भडकला आणि म्हणाला, संध्याकाळी भेट तुला मारेन

आयपीएलच्या दहाव्या हंगामातील केकेआर आणि रायजिंग पुणे सुपरजायंट सामन्यादरम्यान दोन खेळाडू आपापसात भिडले. हे दोघे क्रिकेटपटू म्हणजे केकेआरचा कर्णधार गौतम गंभीर आणि पुण्याचा फलंदाज मनोज तिवारी. 

Apr 28, 2017, 03:12 PM IST

मैदानावर धोनीची पुन्हा कमाल

कोलकाताविरुद्धच्या कालच्या सामन्यात धोनीच्या चतुरपणाची झलक पुन्हा पाहायला मिळाली. यष्टीमागून विकेट घेण्याची धोनीची कला अफलातून आहे. केकेआरविरुद्धच्या सामन्यात पुन्हा हे पाहायला मिळाले.

Apr 27, 2017, 10:41 AM IST

कोलकात्याचा पुण्यावर दमदार विजय

आयपीएलच्या दहाव्या हंगामात दमदार फॉर्ममध्ये असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने रायजिंग पुणे सुपरजायंटवर जबरदस्त विजय मिळवलाय. 

Apr 26, 2017, 11:18 PM IST

video : गंभीरने खोलले विराटच्या चिडण्यामागचे गुपित

कोलकाता नाईट राटडर्सचा कर्णधार गौतम गंभीरला आयपीएलमधील यशस्वी कर्णधारांपैकी एक मानले जाते. 

Apr 26, 2017, 05:35 PM IST

अंपायरशी हुज्जत घालणे रोहितले पडले महागात

रायजिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान अंपायरशी हुज्जत घालणे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला चांगलेच महागात पडलेय. या सामन्यात मुंबईला पाच धावांनी पराभव पत्करावा लागला. मात्र त्याचबरोबर रोहित शर्माला दंडही बसला.

Apr 26, 2017, 04:26 PM IST

पुण्याविरुद्धच्या पराभवानंतरही मुंबई अव्वल

वानखेडे स्टेडियमवर महाराष्ट्र डर्बीमध्ये पुण्याविरुद्ध मुंबईचा पुन्हा पराभव झाला असला तरी पॉईंट टेबलमध्ये मात्र मुंबईने अव्वल स्थान कायम राखलेय.

Apr 24, 2017, 11:56 PM IST

निराशाजनक पराभवानंतर विराटची फलंदाजांवर टीका

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाला रविवारी कोलकात्याकडून मानहानीकारक पराभव सहन करावा लागला. आयपीएलच्या १० वर्षाच्या इतिहासात जे घडले नाही ते काल कोलकाता आणि बंगळुरु यांच्यातील सामन्यात घडले. 

Apr 24, 2017, 03:44 PM IST

कोलकात्याकडून बंगळूरुचा ८२ धावांनी पराभव

 ख्रिस वोक्स, नॅथन कॉल्टर आणि ग्रँडहोम यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कोलकाताने आरसीबीला तब्बल ८२ धावांनी हरवले, आयपीएलच्या इतिहासात इतक्या कमी स्कोरमध्ये पहिल्यांदाच एखादा संघ बाद झाला असेल.

Apr 24, 2017, 12:30 AM IST

पंजाबचा गुजरातवर २६ धावांनी विजय

किंग्ज इलेव्हन पंजाब आणि गुजरात लायन्स यांच्यात रंगलेल्या सामन्यात पंजाबने बाजी मारलीये. पंजाबने गुजरातवर २६ धावांनी विजय मिळवला. 

Apr 23, 2017, 08:18 PM IST

मुंबई-दिल्ली सामन्यादरम्यान बॉल बॉयचा जबरदस्त कॅच

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेविल्स यांच्यातील सामन्यादरम्यान एका कॅचची चांगलीच चर्चा होतेय.

Apr 22, 2017, 09:42 PM IST