ipl 2024 auction 0

IPL ची नवी रन-मशीन 5.8 कोटींना RR कडे तर नव्या Sixer King साठी CSK ने मोजले 8.4 कोटी

IPL 2024 Auction Uncapped Player Got Big Money: आयपीएल 2024 च्या लिलावामध्ये अनेक नामवंत खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडलाच पण काही नवखे क्रिकेटपटूही कोट्यधीश झालेत.

Dec 20, 2023, 09:32 AM IST

जसप्रीत बुमराहला मिळाला नवा जोडीदार, मुंबई इंडियन्सने 10 कोटीत दोन हिरे टिपले!

IPL 2024 Mumbai Indians Players List: मुंबईने माईंड गेम खेळत दिलशान मदुशंका (Dilshan Madushanka) आणि जेराल्ड कोएत्झी (Gerald Coetzee) यांना संघात सामील करून घेतलं. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सकडे बुमराहसोबत दोन तगडे गोलंदाज असणार आहेत. 

Dec 19, 2023, 05:18 PM IST

IPL 2024 आधी मोठी घडामोड, लखनऊ सुपरजायंट्सच्या खेळाडूवर 20 महिन्यांची बंदी

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामासाठी दुबीत मिनी ऑक्शन सुरु असतानाच एक मोठी घडामोड समोर आली आहे. आयपीएलमध्ये सुपरजायंट्सचा ऑलराऊंडर नवीन उल हकवर वीस वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. 

 

Dec 19, 2023, 04:40 PM IST

पॅट कमिन्सवर तब्बल 20.5 कोटी उडवणाऱ्या काव्या मारनची एकूण संपत्ती पाहून डोळे फिरतील

IPL 2024 Auction Pat Cummins Kavya Maran Net Worth: ही तरुणी मागील अनेक वर्षांपासून अनेकदा क्रिकेटच्या मैदानामध्ये आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित असल्याचं पाहायला मिळातं.

Dec 19, 2023, 04:30 PM IST

IPL 2024 : हर्षल पटेलला मिळाले इतके पैसे, वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

IPL 2024 चा मिनी लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत पार पडला आहे. आपल्या आवडत्या खेळाडूला आपल्या आवडत्या संघात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्याचबरोबर फ्रँचायझीही आपल्या संघात सर्वोत्तम खेळाडूंचा समावेश करण्यास उत्सुक आहेत.

Dec 19, 2023, 04:09 PM IST

एका तासात मोडला आयपीएलचा इतिहास; 'या' खेळाडूवर लागली सर्वाधिक 24.75 कोटींची बोली

IPL 2024 Auction: दुबईत सुरू असलेल्या आयपीएल लिलावात दोन गोलंदाजांवर मोठी रक्कम लावली गेली. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्क (Michell Starc)याला तब्बल 24.75 कोटींची बोली लागली आहे.

Dec 19, 2023, 03:58 PM IST

IPL 2024 Auction: मिचेल स्टार्क, कमिन्स, डॅरिल मिचेलवर पैशांची बरसात...पाहा कोणता खेळाडू कोणत्या संघात

IPL 2024 Auction: आयपीएल 2024 साठी दुबईत झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये खेळाडूंवर करोडो रुपयांची बरसातझाली. 10  फ्रँचाईजीने  332 खेळाडूंमधून आपल्या संघांसाठी खेळाडू निवडले. या ऑक्शनमध्ये अनेक खेळाडूंना करोडपती बनवलं. कोणत्या खेळाडूला किती कोटी मिळाले आणि कोणत्या संघात गेला यावर नजर टाकूया

Dec 19, 2023, 03:55 PM IST

'काव्या मारन सुंदर आहे पण तिला अक्कल नाही!' IPL Auction मधल्या एका निर्णयाने ती ट्रोल

IPL 2024 Auction Pat Cummins Kavya Maran Trolled: ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, एकदिवसीय क्रिकेटमधील वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या खेळाडूवर लागली विक्रमी बोली. 

Dec 19, 2023, 03:50 PM IST

आयपीएल लिलावादरम्यान मोठी बातमी! अमिताभ बच्चन यांनी विकत घेतला मुंबईचा संघ

IPL 2024 : आयपीएल 2024 साठी दुबईत मिनी ऑक्शन सुरु आहे. 333 खेळाडूंवर 263 कोटी रुपयांची बोली लावली जातेय. या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईच संघ खरेदी केला आहे. 

Dec 19, 2023, 02:19 PM IST

IPL 2024 Auction: चेन्नई सुपर किंग्स ने केला हैदराबादचा खिसा रिकामा, ऑस्ट्रेलियाच्या 'या' प्लेयरवर पैश्यांचा पाऊस

IPL Auction 2024 Travis Head: ऑस्ट्रेलियाला सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकवणारा ट्रेविस हेड (Travis Head ) यंदाच्या आयपीएलमध्ये मालामाल झाल्याचं पहायला मिळालंय. ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या ट्रॅव्हिस हेड याला हैदराबाद संघाने आपल्यात ताफ्यात सामील करून घेतलंय

Dec 19, 2023, 02:19 PM IST

तुम्ही IPL लिलाव पाहू शकता एकदम फ्री... वेळ जाणून घ्या

सगळे क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत की ही मॅच नक्की होणार कुठे आहे ? आणि कुठे पाहता येणार आहे ?

Dec 19, 2023, 12:46 PM IST

आयपीएल 2024 लिलावाआधी खळबळजनक घटना; ईडन गार्डन स्टेडियमवर सापडला मृतदेह!

IPL 2024: ईडन गार्डन स्टेडियममध्ये (Eden Garden kolkata) लटकलेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडला आहे. स्टेडियमच्या ब्लॉकला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता.

Dec 18, 2023, 09:00 PM IST

WI vs ENG: आयपीएल ऑक्शनआधी 'या' खेळाडूने ठोकल्या 442.86 च्या स्टाईक रेटने धावा, लिलावात खोऱ्याने पैसे ओढणार

WI vs ENG 3rd T20: सनरायझर्स हैदराबादने गेल्या लिलावात 13.25 कोटी रुपयांची मोठी रक्कम देऊन ब्रूकला (Harry Brook) आपल्या संघात सामील करून घेतलं होतं. या मोसमात तो आयपीएल लिलावाच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा फलंदाज ठरला होता.

Dec 18, 2023, 07:49 PM IST