अभि हम जिंदा है...! प्लेऑफच्या रेसमध्ये आरसीबीची 'मारुती उडी', पाईंट्स टेबलची स्थिती पाहिली का?
RCB Playoffs Scenario : गुजरातने दिलेल्या 148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने 4 गडी गमावून 152 धावा केल्या (RCB vs GT) अन् सलग तिसरा सामना जिंकला. त्यामुळे आता प्लेऑफच्या रेसमध्ये आरसीबीने मारुती उडी घेतली आहे.
May 4, 2024, 11:21 PM ISTMI vs KKR : लाईव्ह सामन्यात चढला हार्दिक पांड्याचा पारा, चूक नसताना बुमराहवर का भडकला? पाहा Video
Hardik Pandya Angry on jasprit bumrah : कोलकाताविरुद्धच्या पराभवानंतर यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईचे आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. मात्र, सामन्यात पांड्याने असं काही केलं की, तो पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.
May 4, 2024, 05:15 PM ISTRohit Sharma: आयपीएलमध्ये रोहितने घेतला कठोर निर्णय? कोहली-बुमराह देखील ठेवणार का पावलावर पाऊल?
T20 World Cup: IPL 2024 च्या 51 व्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने होते. हा सामना कोलकाता नाईट रायडर्ससाठी खूप महत्त्वाचा होता.
May 4, 2024, 09:35 AM ISTMumbai Indians: हार्दिककडून पुन्हा टॉस फिक्सिंग? Live कॅमेरात कैद झाली पंड्याची चिटींग?
Mumbai Indians: हा चिटींगचा आरोप पुन्हा एकदा टॉसच्या मुद्द्यावरून झाल्याचं दिसून आलं आहे. यापूर्वी देखील पंड्यावर असा आरोप करण्यात आला होता. दरम्यान केकेआर विरूद्धच्या सामन्यानंतर यानंतर पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जातंय.
May 4, 2024, 08:03 AM ISTMI vs KKR : कोलकाताने 12 वर्षांचा इतिहास मोडला, मुंबई इंडियन्सचा आयपीएलमधील 'खेळ खल्लास'
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders : कोलकाता नाईट रायडर्सने 12 वर्षानंतर वानखेडे मैदानावर विजय मिळवला आहे. केकेआरने 2012 नंतर पहिल्यांदाच मुंबईला घरच्या मैदानावर पराभूत केलं.
May 3, 2024, 11:20 PM ISTMI vs KKR : मुंबई इंडियन्सला रोहित शर्माची गरज उरली नाही का? वानखेडेवर पांड्याची 'चालाख खेळी'
MI vs KKR, IPL 2024 : कोलकाताविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) रोहित शर्माला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून ठेवलं. त्यामुळे गोलंदाजी करताना आता पांड्याला रोहितच्या (Rohit Sharma) मार्गदर्शनाची गरज उरली नाही का? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जातोय.
May 3, 2024, 09:47 PM ISTमुंबई इंडियन्ससाठी 'करो या मरो', अशी असेल मुंबई आणि कोलकाताची प्लेईंग XI
IPL 2024 : आयपीएलच्या 51 व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमने सामने असणार आहेत. दहापैकी सात सामन्यात पराभव पत्करणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी करो या मरोचा सामना असणार आहे.
May 3, 2024, 05:27 PM ISTIPL 2024: हेडला NOT OUT दिल्याने डग आऊटमध्ये संतापला कुमार संगाकारा; अंपायरशी वाद घातल्याचा VIDEO व्हायरल
IPL 2024: आवेश खानने सनरायझर्स हैदराबादच्या डावातील 15 वी ओव्हर टाकली. या ओव्हरच्या तिसऱ्या बॉवर ट्रॅव्हिस हेडला मोठा फटका मारायचा होता.
May 3, 2024, 08:30 AM ISTशेवटच्या बॉलवर DRS अन् सामन्याचा निकालच फिरला! पाहा SRH vs RR मॅचमध्ये Last Over मध्ये घडलं काय?
SRH vs RR: यशस्वी जयस्वाल आणि रियान पराग यांच्यातील 133 रन्सच्या पार्टनरशिपमुळे राजस्थानला विजयाच्या जवळ आणलं होतं. मात्र तरीही टीमला पराभवाचा सामना करावा लागला.
May 3, 2024, 07:45 AM ISTIPL सुरु असतानाच सुरेश रैनाच्या कुटुंबावर शोककळा, गुंडांनी काकाचं कुटुंब ठार केल्यानंतर आणखी एक धक्का
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (IPL) समालोचन करणारा माजी क्रिकेटर सुरेश रैनाच्या (Suresh Raina) कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सुरेश रैनाच्या मामेभावाचा हिमालच प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यात रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.
May 2, 2024, 05:26 PM IST
PKBS विरूद्धच्या पराभवानंतर चेन्नईला प्लेऑफ कशी गाठणार? असं आहे समीकरण
CSK Qualification Scenario: यंदाच्या सिझनमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे 4 सामने बाकी आहेत. गेल्या वर्षांची आकडेवारी पाहिली तर ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जला किमान 3 सामने जिंकावे लागतील.
May 2, 2024, 03:21 PM ISTIPL 2024: 'टीम गेममध्ये असल्या गोष्टी करण्याची गरज काय?', इरफान पठाण धोनीवर संतापला, 'तुम्ही उगाच...'
IPL 2024: पंजाबविरोधातील सामन्यात महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) अखेरच्या षटकांमध्ये डेरेल मिशेलला (Daryl Mitchell) एक धाव काढत स्ट्राइक देण्यास नकार दिला. यामुळे माजी भारतीय क्रिकेटर इऱफान पठाणने (Irfan Pathan) संताप व्यक्त केला आहे.
May 2, 2024, 01:46 PM IST
Mumbai Indians : चुकीला माफी नाही! बीसीसीआय हार्दिक पांड्यावर बॅन लावणार?
MI Captain Hardik Pandya : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या याच्यावर बीसीसीआयने मोठी कारवाई केली असून त्याला 24 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर पांड्यावर बॅल लागण्याची शक्यता देखील आहे.
May 1, 2024, 04:00 PM IST
मुंबई इंडियन्ससाठी दुष्काळात तेरावा महिना, आधी पराभव आता बीसीसीआयची हार्दिकसह संपूर्ण संघावर कारवाई
IPL 2024 MI vs LSG : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला सातव्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. मंगळवारी झालेल्या 48 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा चार विकेटने पराभव केला. हे कमी काय आता मुंबई इंडियन्सवर कारवाई करण्यात आली आहे.
May 1, 2024, 03:45 PM ISTIPL च्या प्रत्येक पर्वातून SRK किती कमवतो?
Shahrukh Khan KKR : शाहरुख संघाच्या प्रत्येक सामन्याच्या वेळी मैदानात आवर्जून हजेरी लावतो आणि खेळाडूंचं मनोधैर्य वाढवताना दिसतो.
May 1, 2024, 03:34 PM IST