ipl 2024

IPL 2024: वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या 'या' बड्या खेळाडूची LSG च्या हेड कोचपदी नियुक्ती!

Lucknow Super Giants, Justin Langer: जस्टिन लँगरने (Justin Langer) मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लखनऊ सुपर जायंट्सने एंडी फ्लावर (Andy Flower) यांचे आभार मानले आहेत.

Jul 14, 2023, 08:55 PM IST

IPL सामने खेळण्यासाठी ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारणार हा पाकिस्तानी क्रिकेटर? त्यानंच दिलं उत्तर

IPL 2024: 2017 साली झालेल्या 'चॅम्पियन्स ट्रॉफी'च्या अंतिम सामन्यामध्ये या गोलंदाजाने विराट कोहली, रोहित शर्मा आणि शिखर धवनला झटपट बाद केल्याने पाकिस्तानने भारताला 180 धावांनी पराभूत केलं होतं.

Jul 4, 2023, 04:46 PM IST

IPL 2024: KKRला घरच्या मैदानावर नमवण्यासाठी आरसीबीचा संघ तयार; जाणून घ्या Playing 11

RCB vs KKR Playing 11 Prediction : दोन वेळचा विजेता कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला गुरुवारी IPL सामन्यात फॉर्मात असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) चे कडवे आव्हान असणार आहे.

Apr 6, 2023, 04:10 PM IST