आयपीएलमध्ये मिचेल स्टार्कचा प्रत्येक चेंडू इतक्या लाखांना, सामान्य माणसाचा वर्षाचा पगारही तितका नाही
IPL 2024 : आयपीएलच्या नव्या हंगामासाठी 19 डिसेंबरला दुबईत मिनी ऑक्शन पार पडलं. यावेळच्या लिलावात एकदिवसीय विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा दबदबा पाहिला मिळाला. एकट्या मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स या दोन खेळाडूंवर 45 कोटी रुपये खर्च केले.
Dec 21, 2023, 07:00 PM IST'आम्हालाही कप जिंकून दे' म्हणत धोनीला RCB च्या कॅप्टनशीपची ऑफर? धोनी म्हणाला, 'तो संघ..'
IPL 2024 Dhoni RCB Offer: रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद काढून घेतल्यानंतर तो दुसऱ्या संघात जाण्याची जोरदार चर्चा असतानाच आता धोनीला थेट आरसीबीकडून खेळण्याची ऑफर आलीय.
Dec 21, 2023, 11:44 AM ISTIPL 2024: वर्ल्डकप गाजवणाऱ्या मोहम्मद शमीच्या भावाच्या पदरी निराशा; एकाही संघाने दाखवला नाही विश्वास
वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी अद्यापही चर्चेत आहे. मात्र आयपीएलमध्ये त्याचा भाऊ मोहम्मद कैफ याच्या पदरी निराशा पडली आहे.
Dec 20, 2023, 07:54 PM IST
IPL Auction: प्रिती झिंटाचा अती उत्साह पंजाबला नडला! त्या एका चुकीनं गमावले लाखो रुपये
IPL 2024 Auction Punjab Purchases Wrong Player: या प्रकरणामुळे लिलावादरम्यान एक वेगळाच पेज निर्माण झाला. पंजाबच्या संघाला आपली चूक लक्षात येईपर्यंत फारच उशीर झाला होता.
Dec 20, 2023, 05:43 PM ISTत्याला 9 कोटींचा फायदा पण RCB ला मोठा आर्थिक फटका; महिला ऑक्शनरची चूक पडली महागात
IPL 2024 Auction Auctioneer Mallika Sagar Mistake: इंडियन प्रीमिअर लीगच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ऑक्शनर म्हणून एका महिलेने काम पाहिलं. मात्र त्यांच्या एका चुकीचा फटका आरसीबीला बसला.
Dec 20, 2023, 05:03 PM IST...म्हणून गंभीरने हसत हसत स्टार्कवर उडवले 24.75 कोटी रुपये; खरं कारण आलं समोर
IPL Auction 2024 Why Gambhir Spend 24 Crore On Mitchell Starc: ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिचेल स्टार्क हा सर्वाधिक बोली मिळालेला आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
Dec 20, 2023, 02:02 PM ISTIPL 2024 Auction : 72 खेळाडूंवर 230 कोटी रुपये खर्च, सर्व संघांची अंतिम यादी एका क्लिकवर..
IPL 2024 Auction : आयपीएल 2024 साठीचा मिनी ऑक्शन दुबईत पार पाडला. एकूण 72 खेळाडूंवर दहा फ्रँचाईजीने 230 कोटी रुपये खर्च केले. यावेळी परदेशी खेळाडूंवर करोडो रुपयांची बरसात झाली. ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स सर्वात महागडे खेळाडू ठरले.
Dec 20, 2023, 01:34 PM ISTIPL 2024: कोलकाताने 24.75 कोटीत खरेदी केल्यानंतर मिचेल स्टार्कला धक्का, म्हणाला 'पत्नी भारतात...'
ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्क इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) नवा इतिहास रचला असून, सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने मिचेल स्टार्कला 24 कोटी 75 लाखांत विकत घेतलं आहे.
Dec 20, 2023, 01:18 PM IST
Rohit Sharma: रोहित शर्मा सोडणार मुंबई इंडियन्सची टीम? 'ही' टीम खरेदी करण्याची शक्यता
IPL 2024 Auction: रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर चाहते मात्र फारच हैराण झाले आहेत. त्यानंतर रोहित शर्माला टीममधून वगळलं जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.
Dec 20, 2023, 11:20 AM ISTधोनीला आदर्श मानणाऱ्या खेळाडूसाठी तीन संघाची कोटींची बोली; शेवटी गुजरातने मारली बाजी
IPL 2024 Auction : आयपीएल 2024 च्या लिलावात अनेक अनकॅप्ड खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात पैशांचा वर्षाव झाला आहे. अनकॅप्ड खेळाडूंवरर वेगवेगळ्या फ्रँचायझींनी करोडो रुपये खर्च केले. यामध्ये रॉबिन मिझं या डावखुऱ्या यष्टिरक्षक फलंदाजाचाही समावेश आहे.
Dec 20, 2023, 10:22 AM ISTIPL 2024 MI Full Squad : पलटणच्या ताफ्यात नवे जिगरबाज! मुंबई इंडियन्सने 'या' खेळाडूंवर ओतला पाण्यासारखा पैसा
Mumbai Indians, IPL 2024 Auction : नव्या कर्णधाराबरोबरच आता नव्या दमाचे खेळाडू मुंबई इंडियन्सचं भविष्य लिहिणार आहे. पटलणने कोणत्या खेळाडूंना करारबद्ध केलंय पाहुया...
Dec 19, 2023, 07:36 PM ISTIPL 2024 मधील सर्वात तरुण खेळाडू कोण माहितेय का ?
Dec 19, 2023, 06:16 PM ISTमुंबई इंडियन्सचे सर्वात महागडे खेळाडू, किंमत ऐकून व्हाल थक्क...
Dec 19, 2023, 05:13 PM ISTIPL 2024 आधी मोठी घडामोड, लखनऊ सुपरजायंट्सच्या खेळाडूवर 20 महिन्यांची बंदी
IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामासाठी दुबीत मिनी ऑक्शन सुरु असतानाच एक मोठी घडामोड समोर आली आहे. आयपीएलमध्ये सुपरजायंट्सचा ऑलराऊंडर नवीन उल हकवर वीस वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
Dec 19, 2023, 04:40 PM IST
पॅट कमिन्सवर तब्बल 20.5 कोटी उडवणाऱ्या काव्या मारनची एकूण संपत्ती पाहून डोळे फिरतील
IPL 2024 Auction Pat Cummins Kavya Maran Net Worth: ही तरुणी मागील अनेक वर्षांपासून अनेकदा क्रिकेटच्या मैदानामध्ये आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित असल्याचं पाहायला मिळातं.
Dec 19, 2023, 04:30 PM IST