ipl 2024

भारताच्या युवा खेळाडूवर नवी जवाबदारी! शुभमन गिल करणार गुजरात टायटन्सचे नेतृत्व

IPL 2024 : गुजरात टायटन्सला पहिल्यांदाच विजेतेपद मिळवून देणाऱ्या हार्दिक पांड्याला मुंबईने पुन्हा आपल्या संघात घेतलं आहे. त्यामुळे आता गुजरात टायटन्सचे नेतृत्व भारताचा युवा खेळाडू शुभमन गिल करणार आहे.

Nov 27, 2023, 01:30 PM IST

हार्दिक पांड्यासाठी मुंबई इंडियन्सने दिला 17.5 कोटींच्या खेळाडूचा बळी; IPLमधील सर्वात मोठा ट्रेड

Hardik Pandya : आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी, सर्व फ्रँचायझींनी रिटेंशन आणि करारमुक्त खेळाडूंची यादी जारी केली आहे. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला ट्रेड केल्याची बातमी समोर येत आहे.

Nov 27, 2023, 08:42 AM IST

IPL 2024 Auction: कोणाला संधी? कोणाला डच्चू? पाहा संपूर्ण 10 संघाचा स्कॉड!

IPL 2024 Player Retentions Full List : इंडियन प्रीमियर लीग 2024 सीझनसाठी खेळाडू रिटेन्शन विंडो आज बंद होत असताना, 10 फ्रँचायझींनी एकत्रितपणे 173 खेळाडूंना कायम ठेवलं आहे. राखून ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे...

Nov 26, 2023, 11:27 PM IST

Arjun Tendulkar : सचिनच्या लेकाबाबत Mumbai Indians ने घेतला महत्त्वाचा निर्णय!

Mumbai Indians Retained Players : गुजरातविरुद्ध अर्जुन तेंडूलकरने (Arjun Tendulkar) अखेरचा सामना खेळला होता. आता त्याला यंदाच्या हंगामात संधी मिळेल का? असा सवाल विचारला जातोय.

Nov 26, 2023, 10:17 PM IST

शुभमन गिल नाही तर 'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा कॅप्टन, अंबाती रायडूची मोठी भविष्यवाणी!

Indian Cricket Team : ऋतुराज गायकवाड भारताचा पुढचा कर्णधार होऊ शकतो, असं मत अंबाती रायडूने (Ambati Rayudu Prediction) व्यक्त केलं आहे.

Nov 26, 2023, 08:36 PM IST

IPL 2024 Auction: कोणत्या संघाकडे किती रक्कम बाकी? पाहा एका क्लिकवर!

Purse remaining at IPL 2024 auction : आयपीएलच्या यंदाच्या लिलावात सर्वात जास्त रक्कम ही आरसीबीकडे असणार आहे. त्यांच्याकडे 40.75 कोटी लिलावासाठी असतील.

Nov 26, 2023, 07:57 PM IST

IPL 2024 : अनाकलनीय! RCB चा खळबळजनक निर्णय, 'या' तीन स्टार खेळाडूंना दिली सोडचिठ्ठी

IPL 2024 News : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB Released Players) रामराम ठोकलेल्या 12 खेळाडूंमध्ये स्टार स्पिनर वानिंदू हसरंगा आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज जोश हेझलवूड यांना समावेश आहे. 

Nov 26, 2023, 06:48 PM IST

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा म्होरक्या, 'या' खेळाडूंना टाटा गुड बाय!

Mumbai Indians released players list : मुंबई इंडन्सने इंडियन प्रीमियर लीग (IPL2024) च्या हंगामापूर्वी त्यांच्या कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे, जोफ्रा आर्चर राखून ठेवलेल्या खेळाडूंच्या यादीचा भाग असणार नाही.    

Nov 26, 2023, 06:06 PM IST

IPL 2024 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सकडूनच खेळणार

Hardik Pandya retained by Gujarat Titans : गुजरात टायटन्सने आपला कर्णधार हार्दिक पांड्याला कायम ठेवलं असून, त्याच्या मुंबई इंडियन्समध्ये परत येण्याबाबतच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Nov 26, 2023, 05:34 PM IST

IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर्सचा धक्कादायक निर्णय! तब्बल 12 स्टार खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता

KKR released players list : कोलकाता नाइट रायडर्सने दोन्ही खेळाडूंना कायम ठेवून आपल्या जुन्या शूरवीरांवर विश्वास दाखवला आहे. दरम्यान, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव यांना बाहेरचा दरवाजा दाखवण्यात आला आहे. 

Nov 26, 2023, 05:10 PM IST

IPL 2024 : धोनीच्या चाहत्यांसाठी खुशखबर, तर चेन्नईने दिला 'या' खेळाडूंना डच्चू

CSK released players list : बेन स्टोक्स वर्कलोड मॅनेजमेंटच्या कारणामुळे इंडियन प्रीमियर लीगचा 2024 हंगाम खेळणार नाही. अशातच आता चेन्नईच्या संघात 8 खेळाडू यंदा दिसणार नाही. सुपर किंग्जकडे आता ३२.१ कोटी रुपयांचे बजेट शिल्लक आहे. 

Nov 26, 2023, 04:51 PM IST

IPL 2024 Retention : वीरेंद्र सेहवागचा 'भाचा' RCB ला जिंकवणार पहिली आयपीएल, ऑक्शनपूर्वी विराट कोहलीचा मास्टरस्ट्रोक!

Royal Challengers Bangalore : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लिलावापूर्वी मास्टरस्ट्रोक खेळला आहे. आरसीबीला यंदाची आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी आता वीरेंद्र सेहवागच्या भाच्याची (Mayank Dagar) मदत होणार आहे.

Nov 26, 2023, 03:40 PM IST

रोहित शर्मा की हार्दिक पांड्या? Mumbai Indians चा कॅप्टन कोण? MR. 360 म्हणतो...

Mumbai Indians : रोहित शर्मा हार्दिक पांड्याकडे जबाबदारी सोपवेल, अशी भविष्यवाणी एबीडीने केली आहे.

Nov 25, 2023, 11:45 PM IST

MS Dhoni नंतर CSK चा कॅप्टन कोण? अंबाती रायडूने घेतलं 'या' खेळाडूचं नाव!

Ambati Rayudu On CSK Captain : महेंद्रसिंग धोनीसाठी यंदाची आयपीएल (IPL 2024) त्याच्या आयुष्यातील शेवटची असू शकते. मात्र, धोनीनंतर (MS Dhoni) सीएसकेचा कॅप्टन कोण? असा सवाल विचारला जातोय. त्यावर अंबाती रायडू याने मोठं वक्तव्य केलंय.

Nov 25, 2023, 09:20 PM IST

Hardik Pandya : पांड्याचा 'भाव' 15 कोटी, पण MI च्या पर्समध्ये 50 लाख; आयपीएलचा 'ऑल कॅश ट्रेड' नियम असतो तरी काय?

What is all cash trade In IPL : एखाद्या खेळाडूला संघात सामील करून घेयचं असेल तर संपूर्ण व्यवहार रोख रकमेत करावा लागतो. त्याला ऑल कॅश ट्रेड असं म्हणतात. याचा अर्थ असा की मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) गुजरात टायटन्सला 15 कोटी रुपये रोख रकमेत देणार आहे. 

Nov 25, 2023, 05:02 PM IST