ऋषभ पंतसाठी लखनऊने का लावली 27 कोटींची बोली? टीमच्या मालकाने केला मोठा खुलासा
लखनऊच्या फ्रेंचायझीने पंतसाठी एवढी मोठी रक्कम मोजल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटलं, मात्र ऋषभसाठी लखनऊने एवढी मोठी बोली का लावली याच कारण संघाचे मालक संजीव गोयंका यांनी एका मुलाखतीतून सांगितलं आहे.
Dec 12, 2024, 06:27 PM ISTIPL 2025 : मुंबई इंडियन्सने ईशानला ऑक्शनमध्ये का खरेदी केलं नाही? कॅप्टन हार्दिक पंड्याने स्पष्टच सांगितलं
IPL 2025 : मुंबई इंडियन्सने ऑक्शनमध्ये त्यांनी रिलीज केलेला स्टार विकेटकीपर फलंदाज ईशान किशन याला खरेदी केलं नाही, परंतु त्यामागे नेमकी कोणती कारण होती याबाबत हार्दिक पंड्याने काही स्पष्टच सांगितलं आहे.
Dec 2, 2024, 06:35 PM IST
'मला आदर द्या, तुमचे 14 कोटी...', केएल राहुलने दिल्ली कॅपिटल्सच्या मालकाला सांगितली मनातली गोष्ट
KL Rahul IPL 2025 Auction : ऋषभ पंत हा मागील काही वर्ष दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होता. तर दिल्ली कॅपिटल्सने यंदा ऑक्शनमध्ये लखनऊचा कर्णधार केएल राहुल याच्या करता 14 कोटी रुपये खर्च केले.
Nov 28, 2024, 08:07 PM ISTपाकिस्ताननंतर बांगलादेशचाही IPL मधून पत्ता कट, ऑक्शन दरम्यान झाला मोठा गेम
IPL 2025 Auction : बीसीसीआयने काही वर्षांपूर्वीच आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी घातली होती. त्यानंतर आता पाकिस्तान सोबतच आयपीएलमधून बांगलादेश खेळाडूंचाही पत्ता कट झाला आहे.
Nov 28, 2024, 05:14 PM ISTIPL ऑक्शनमध्ये राहिला Unsold; पठ्ठयानं दुसऱ्याच दिवशी मैदानात काढला राग, पंतचा रेकॉर्ड धुळीस मिळवला
IPL ऑक्शनमध्ये अनेक खेळाडूंचं नशीब चमकलं आणि त्यांच्यावर फ्रेंचायझींनी कोट्यवधी आणि लाखो रुपये खर्च करून आपल्या संघात घेतलं. तर काही खेळाडू मात्र अनसोल्ड राहिले.
Nov 28, 2024, 03:39 PM ISTIPL ऑक्शनमुळे भारत सरकारची चांदीच चांदी, तिजोरीत जमा होणार तब्बल 900000000 रुपये, पण ते कसं?
IPL 2025 : आयपीएल 2025 साठी मेगा ऑक्शन 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी पार पडलं. यात एकूण 10 संघाचा सहभाग होता तर तब्बल 577 खेळाडू यंदाच्या ऑक्शनमध्ये सहभागी झाले होते. ऑक्शनमध्ये यंदा फ्रेंचायझींनी जवळपास 639.15 कोटी रुपये खर्च करून खेळाडूंना आपल्या संघांची जोडले. हे ऑक्शन विदेशात पार पडले असले तरी यामधून भारत सरकारची देखील बंपर कमाई झाली आहे.
Nov 28, 2024, 01:50 PM ISTIPL Auction: मुंबईचा पराभव करायला मजा येईल! म्हणणाऱ्या खेळाडूलाच MI ने विकत घेतलं, जुना व्हिडीओ Viral
IPL 2025 Mega Auction : सीएसके आणि मुंबई हे दोन्ही आयपीएलचे सर्वात यशस्वी संघ असून त्यांनी प्रत्येकी 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.
Nov 27, 2024, 06:06 PM IST'तांबडी चामडी' गाण्यावर डान्स केल्याने ट्रोल करणाऱ्यांना पृथ्वी शॉने दिलं उत्तर, म्हणाला 'बहिणीने VIDEO काढून...'
भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉचा (Prithvi Shaw) वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा (Birthday Celebration) व्हिडीओ व्हायरल झाल होता. यावेळी तो मित्रांसह तांबडी चामडी (Taambi Chamdi) गाण्यावर डान्स करताना दिसला होता. यानंतर त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.
Nov 27, 2024, 02:53 PM IST
IPL मेगा लिलावात Unsold राहिल्यानंतर पृथ्वी शॉने व्यक्त केल्या भावना, म्हणाला 'मी एक दिवसही...'
IPL Mega Auction: पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) आयपीएलमध्ये एकाही संघाने विकत न घेतल्यानंतर माजी भारतीय क्रिकेटर मोहम्मद कैफनेही (Mohammad Kaif) नाराजी जाहीर केली आहे.
Nov 27, 2024, 01:43 PM IST
IPL मधील सर्वात तरुण खेळाडू 13 वर्षीय वैभवकडून वयात फेरफार? वडिलांनी दिलं उत्तर, 'तो माझा मुलगा नाही, तर...'
IPL Mega Auction: बिहारच्या 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीला (Vaibhav Suryavanshi) राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) मेगा लिलावात 1 कोटी 10 लाखांत खरेदी केलं आहे. यानंतर तो आयपीएलमधील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.
Nov 26, 2024, 06:10 PM IST
'आयुष्यातील सर्वात कठीण...', दिल्लीचा निरोप घेताना ऋषभ पंतने चाहत्यांना रडवलं! पाहा हा भावूक Video
Rishabh Pant Message Fo Delhi Capitals : पंत जिथे नवीन संघासोबत जोडण्यास उत्सुक आहे तिथेच तो दिल्ली कॅपिटल्स सोडताना देखील भावुक झालेला दिसला. सोशल मीडियावर ऋषभ पंतने एक व्हिडीओ आणि भावुक पोस्ट शेअर करून त्याच्या फॅन्सला संदेश दिला.
Nov 26, 2024, 04:29 PM ISTIPL Mega Auction: वैभव सूर्यवंशीला वयाच्या 13 व्या वर्षी खेळवणं कायदेशीर आहे का? नियम काय सांगतो?
IPL Mega Auction: बिहारचा 13 वर्षीय वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) आयपीएलमधील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) मेगा लिलावात वैभव सूर्यवंशीला 1 कोटी 10 लाखांत खरेदी केलं. मात्र इतक्या छोट्या वयात वैभव सूर्यवंशी खेळण्यास पात्र आहे का? यासंबंधी विचारणा होत आहे.
Nov 26, 2024, 03:32 PM IST
IPL Auction : CSK ने कोणावर खर्च केले सर्वाधिक पैसे? किती खेळाडूंना खरेदी केलं? पाहा संपूर्ण लिस्ट
CSK Full Squad For IPL 2025 : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपरकिंग्सने मेगा ऑक्शनमध्ये संतुलित टीम बनवण्याचा प्रयत्न केला.
Nov 26, 2024, 01:32 PM ISTIPL ऑक्शनमध्ये 'हे' स्टार खेळाडू राहिले Unsold, कोणी रुपयाही लावला नाही
यंदाच्या ऑक्शनमध्ये एकूण 182 खेळाडूंवर 639. 15 कोटी रुपये खर्च करून फ्रेंचायझींनी त्यांना आपल्या संघात जोडले.
Nov 26, 2024, 12:22 PM IST13 वर्षांचा वैभव सूर्यवंशी IPL ऑक्शनमध्ये झाला करोडपती, 'या' संघाने लावली बोली
वैभव सूर्यवंशी या 13 वर्षांच्या युवा क्रिकेटरने आयपीएल ऑक्शनसाठी नाव नोंदवलं होतं. त्यामुळे आयपीएल ऑक्शनच्या इतिहासातील हा सर्वात युवा खेळाडू ठरला.
Nov 25, 2024, 09:10 PM IST