ipl 2025 mega auction

बीसीसीआयची मोठी घोषणा! IPL च्या प्रत्येक मॅचसाठी खेळाडूंना मिळणार वनडेपेक्षाही जास्त मॅच फी

BCCI Big Announcement for IPL : बीसीसीआयने मोठी घोषणा करून खेळाडूंना खुशखबर दिली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही घोषणा केली आहे. 

Sep 28, 2024, 08:52 PM IST

IPL 2025 : मेगा ऑक्शनच्या रिटेन्शन नियमांची घोषणा कधी? समोर आले मोठे अपडेट्स, उत्सुकतता शिगेला

IPL 2025 Mega Auction : 2024 च्या वर्ष अखेरीस मेगा ऑक्शन होणार असून त्यासाठी प्रत्येक टीमला त्यांचे ठराविक खेळाडू सोडून इतर सर्व खेळाडूंना ऑक्शनसाठी रिलीज करावे लागेल. 

Sep 28, 2024, 12:54 PM IST

IPL 2025 Mega Auction आधी 'या' 5 खेळाडूंना CSK करु शकते रिटेन! एकाच बॉलरचा समावेश

IPL 2025 CSK Retain Players: चेन्नईच्या संघाने 5 वेळा आयपीएलचा चषक जिंकला आहे.

Sep 26, 2024, 04:36 PM IST

BCCI च्या निर्णयामुळे मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढल्या, रोहित, हार्दिक, बुमराह, सूर्यकुमार पैकी कोण होणार रिलीज?

IPL 2025 Mega Auction : आयपीएल 2025 मेगा ऑक्शनपूर्वी खेळाडूंना रिटेन करण्याबाबत नवी अपडेट समोर आली आहे. जर बीसीसीआयने या रिटेन्शन नियमावर शिक्कामोर्तब केला तर मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढू शकतात. 

Sep 26, 2024, 01:45 PM IST

मुंबई इंडियन्स रोहित शर्माला ठेवणार की सोडणार? गणेशोत्सवानिमित्त खास फोटो पोस्ट करून दिली हिंट

रोहितला मुंबई इंडियन्स येत्या सीजनसाठी रिटेन करणार नाही असे सुद्धा अनेकांचे मत होते. मात्र आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई इंडियन्सने एक फोटो पोस्ट करून याबाबत हिंट दिली आहे. 

Sep 7, 2024, 06:43 PM IST

IPL 2025 : शिखर धवन नाही तर 'या' 5 खेळाडूंना पंजाब किंग्ज करणार रिटेन, कोण असेल नवा कॅप्टन?

IPL 2025 mega auction : आगामी आयपीएल हंगामाआधी फ्रँचायझींसमोर मोठं आव्हान आहे. मोजक्याच खेळाडूंना कायम ठेवता येणार आहे. अशातच आता पंजाब किंग्जच्या निर्णयावर सर्वाचं लक्ष लागलंय. तर शिखर धवनचं काय होणार? असा सवाल देखील विचारला जाऊ लागला आहे. 

Aug 26, 2024, 08:26 PM IST

Mumbai Indians नाही तर सूर्यकुमार होणार 'या' संघाचा कॅप्टन; मिळाली खुली ऑफर

Suryakumar Yadav's KKR captaincy offer : मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव याला आयपीएलमधून एका संघाच्या कर्णधारपदाची ऑफर आली आहे. 

Aug 24, 2024, 08:45 PM IST

IPL 2025 : चेन्नई सुपर किंग्जमध्ये मोठा उलटफेर, धोनीचा चेला सांभाळणार गादी? ऋषभ पंतची पोस्ट चर्चेत

Rishabh Pant in CSK : टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत चेन्नई सुपर किंग्जमध्ये जाणार का? असा सवाल विचारला जात आहे. त्याची एक पोस्ट सध्या चर्चेत देखील आलीये.

Aug 21, 2024, 04:12 PM IST

IPL मेगा ऑक्शनआधी रिंकू सिंगच्या वक्तव्याने खळबळ, केकेआर नाही तर 'या' संघातून खेळायचंय?

Rinku Singh Statment on IPL 2025 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा अठरावा हंगाम सुरु होण्यासाठी बराच अवधी बाकी आहे. नव्या हंगामाआधी आयपीएलचा मेगा ऑक्शन पार पडणार आहे. पण त्याआधी रिंकू सिंगच्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे.

Aug 19, 2024, 06:01 PM IST

Rinku Singh : रिंकू सिंहला IPL मध्ये 'या' टीमकडून खेळायचंय, मेगा ऑक्शनपूर्वी व्यक्त केली इच्छा

कोलकाता नाईट रायडर्स या टीमचा स्टार प्लेअर रिंकू सिंहने मेगा ऑक्शनपूर्वी त्याला कोणत्या टीममध्ये जायला आवडेल याविषयी भाष्य केलं आहे.  

Aug 19, 2024, 05:33 PM IST

IPL 2025 : कॅप्टन हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स देणार नारळ? ऑक्शनपूर्वी 'या' चार खेळाडूंवर पलटणची नजर

Mumbai Indians In Auction : आगामी आयपीएल हंगामात (IPL 2025) हार्दिक पांड्या कोणत्या संघाकडून खेळणार यावरून चर्चेला उधाण आलंय. अशातच मुंबई इंडियन्स मोठ्या निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Aug 4, 2024, 07:09 PM IST

किंग कोहलीला धक्का! 14.25 कोटींचा मॅक्सवेल सोडणार RCB ची साथ, IPL 2025 मध्ये 'या' संघाकडून खेळणार

Glenn Maxwell Unfollow RCB : ग्लेन मॅक्सवेलने आयपीएल टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला इंस्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे आणि आरसीबीऐवजी तो नवीन फ्रँचायझीमध्ये दिसण्याची शक्यता आहे.

Jul 30, 2024, 09:27 PM IST

Rohit Sharma: IPLमध्ये 'या' टीमकडून रोहित शर्माला ऑफर? कोचच्या विधानाने चर्चांना उधाण

IPL 2024: आयपीएलच्या पुढच्या सिझनमध्ये रोहित शर्माने मुंबई इंडियन्स फ्रँचायझी सोडल्याच्या बातम्यांदरम्यान, लखनऊ सुपर जायंट्सचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी रोहित LSG मध्ये येण्याच्या शक्यतेवर मोठं विधान केलंय.

Apr 10, 2024, 10:37 AM IST

मोठी बातमी! IPL 2025 आधी होणार मेगा ऑक्शन! अध्यक्ष अरुण धुमल यांनी केले स्पष्ट

IPL 2025 News Update : IPL चेअरमन अरुण धुमल यांनी IPL 2025 साठी मेगा लिलाव आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. बीसीसीआयने काही आठवड्यांपूर्वी आयपीएल 2024 च्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केले होते.

Mar 10, 2024, 05:44 PM IST