IPL 2025: पंजाब किंग्सचं स्वप्न भंगलं, दिग्गज खेळाडूला नाही बनवू शकले कोच, LSG साठी आनंदाची बातमी
पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सला नव्या कोचची प्रतीक्षा आहे. लखनऊ सुपर जाएंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्सला मेंटॉर पाहिजे, अशात फ्रेंचायझी अनेक माजी खेळाडूंशी बोलणी करत आहेत.
Aug 22, 2024, 04:09 PM ISTIPL 2025 : चेन्नई सुपर किंग्जमध्ये मोठा उलटफेर, धोनीचा चेला सांभाळणार गादी? ऋषभ पंतची पोस्ट चर्चेत
Rishabh Pant in CSK : टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत चेन्नई सुपर किंग्जमध्ये जाणार का? असा सवाल विचारला जात आहे. त्याची एक पोस्ट सध्या चर्चेत देखील आलीये.
Aug 21, 2024, 04:12 PM ISTIPL मेगा ऑक्शनआधी रिंकू सिंगच्या वक्तव्याने खळबळ, केकेआर नाही तर 'या' संघातून खेळायचंय?
Rinku Singh Statment on IPL 2025 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा अठरावा हंगाम सुरु होण्यासाठी बराच अवधी बाकी आहे. नव्या हंगामाआधी आयपीएलचा मेगा ऑक्शन पार पडणार आहे. पण त्याआधी रिंकू सिंगच्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे.
Aug 19, 2024, 06:01 PM ISTचेन्नईलाच नकोसा झालाय MS Dhoni? सीएसकेचे CEO म्हणतात 'आम्ही म्हणालोच नव्हतो...'
CSK CEO Kasi Viswanathan On MS Dhoni : आगामी आयपीएल हंगामाआधी मेगालिलाव पार पडणार आहे. सामने अधिक रोमांचक व्हावेत, यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. त्यासाठी बीसीसीआयने मिटिंग देखील आयोजित केली होती.
Aug 17, 2024, 03:53 PM ISTIPL 2025 : MS Dhoni चा आयपीएल खेळण्याचा मार्ग मोकळा? बीसीसीआयने अखेर घेतला 'तो' निर्णय
IPL 2025 Player Retention Rule : चेन्नई सुपर किंग्जने केलेल्या मागणीनंतर बीसीसीआय एक नियम लागू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे धोनीचा आयपीएल खेळण्याचा पर्याय खुला होईल.
Aug 16, 2024, 11:23 PM ISTIPL मध्ये मेडल्सची परंपरा असती तर कोणते संघ असते टॉपवर? पाहा यादी
If IPL gave medals like the olympics : ऑलिम्पिकमध्ये जसं गोल्ड, सिल्वर आणि ब्राँझ मेडल दिले जातात. तसंच जर आयपीएलमध्ये पहिल्या तीन संघांना मेडल्स दिले असते तर... कोणत्या संघाने मारली असती बाजी?
Aug 10, 2024, 06:33 PM ISTआयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी मोठी घडामोड, 'या' 6 संघांचे कर्णधार बदलणार, हार्दिक पांड्यालाही डच्चू मिळणार?
IPL 2025 : आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी मोठ्या घडामोडी समोर येत आहेत. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलमधल्या दहा संघांपैकी सहा संघांचे कर्णधार बदलले जाणार आहे. यात लखनऊ, पंजाब, राजस्थान, बंगळुरु, गुजरात आणि मुंबईच्या संघांचा समावेश आहे.
Aug 6, 2024, 05:14 PM ISTIPL 2025 : कॅप्टन हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स देणार नारळ? ऑक्शनपूर्वी 'या' चार खेळाडूंवर पलटणची नजर
Mumbai Indians In Auction : आगामी आयपीएल हंगामात (IPL 2025) हार्दिक पांड्या कोणत्या संघाकडून खेळणार यावरून चर्चेला उधाण आलंय. अशातच मुंबई इंडियन्स मोठ्या निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Aug 4, 2024, 07:09 PM ISTआयपीएलच्या नव्या हंगामाआधी मोठी घडामोड, 'या' खेळाडूंवर दोन वर्षांची बंदी?
IPL : आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी मोठी घडामोड समोर आली आहे. आयपीएल 2025 साटी खेळाडूंचा मेगा ऑक्शन पार पडणार आहे. याआधी आयपीएलमधल्या सर्व दहा फ्रँचाईजीने विदेशी खेळाडूंच्या लिलाबाबत मोठी मागणी केली आहे.
Aug 2, 2024, 07:10 PM ISTIPL 2025 : बीसीसीआयच्या एका निर्णयावरून ठरेल MS Dhoni ची निवृत्ती, थाला म्हणाला...
MS Dhoni On Retirement : आयपीएल ऑक्शनपूर्वी बीसीसीआय प्लेयर्सच्या रिटेन्शनवर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. अशातच चेन्नईचा स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनीने मोठं वक्तव्य केलंय.
Aug 1, 2024, 06:26 PM ISTMS Dhoni चा फेवरेट बॉलर कोण? सर्वांसमोर सांगितलं नाव
MS Dhoni on Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह माझा सध्याचा फेवरेट गोलंदाज आहे, असं धोनीने एका कार्यक्रमात म्हटलंय.
Jul 31, 2024, 09:28 PM ISTIPL 2025 : फ्रँचायझींना धोका, आता सुट्टी नाही! 'या' खेळाडूंवर होणार कडक कारवाई
BCCI Action On foreign players : आयपीएल संघांनी बीसीसीआयला हंगामातून शेवटच्या क्षणी माघार घेणाऱ्या परदेशी खेळाडूंवर कारवाई करण्याची विनंती केली आहे.
Jul 31, 2024, 08:19 PM ISTकिंग कोहलीला धक्का! 14.25 कोटींचा मॅक्सवेल सोडणार RCB ची साथ, IPL 2025 मध्ये 'या' संघाकडून खेळणार
Glenn Maxwell Unfollow RCB : ग्लेन मॅक्सवेलने आयपीएल टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला इंस्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे आणि आरसीबीऐवजी तो नवीन फ्रँचायझीमध्ये दिसण्याची शक्यता आहे.
Jul 30, 2024, 09:27 PM ISTIPL 2025 : पंजाब किंग्ससाठी प्रिती झिंटा उघडणार पेटारा, या जुन्या मित्राला करणार संघाचा हेड कोच
Punjab Kings in IPL 2025 : गेल्या 17 वर्षात पंजाब किंग्जला एकदाही आयपीएल जिंकता आली नाही. नाव बदललं तरी देखील पंजाबचं नशिब काही बदललं नाही. अशातच आता पंजाबची मालकिन प्रिती झिंटाने (Priti zinta) मोठे बदल करण्याचा निर्णय घेतलाय.
Jul 24, 2024, 04:10 PM ISTमुंबईच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी! रोहित, सूर्यकुमार सोडणार संघ? IPL 2025 'या' टीमकडून खेळणार?
IPL 2025 Rohit Sharma Suryakumar Yadav To leave MI: यंदाच्या वर्षी अचानक रोहित शर्माला डच्चू देत कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आलं होतं. त्यानंतर संघाची कामगिरी ढासाळली.
Jul 24, 2024, 09:38 AM IST