ips road accident

मेहनतीचं फळ मिळत असतानाच...! पहिल्याच पोस्टिंगला निघालेल्या IPS अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू; CM देखील हळहळले

कर्नाटकमधील हसन येथे एका आयपीएस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. कर्नाटक केडरचे 2023-बॅचचे आयपीएस अधिकारी हर्षबर्धन रविवारी त्यांच्या पहिल्या पोस्टिंगसाठी जात असताना हसन येथे अपघातात निधन झाले. बर्धन ज्या वाहनातून प्रवास करत होते, त्याचा टायर फुटल्याने अपघात झाला. अपघातानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

 

Dec 2, 2024, 01:27 PM IST