ips salary

IAS, IPS ना किती मिळतो पगार? काय असतात सुविधा? सर्वकाही जाणून घ्या

आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना किती पगार मिळतो? काय सुविधा मिळतात? हे तुम्हाला माहिती आहे का?

Apr 16, 2024, 05:41 PM IST

IPS अधिकाऱ्याला किती मिळतो पगार? काय असतात सुविधा? जाणून घ्या

IPS officer: 7व्या वेतन आयोगानुसार आयपीएस अधिकाऱ्याला 56 हजार 100 रुपये पगार मिळतो. आयपीएस अधिकाऱ्यांना महागाई भत्ता आणि इतर अनेक प्रकारचे भत्ते देखील मिळतात. 

Aug 29, 2023, 04:35 PM IST