खुशखबर : IRCTC वर बूक करता येईल ६ पेक्षा जास्त तिकीटे, पण ही अट
रेल्वेने प्रवास करणा-यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता IRCTC च्या माध्यमातून ६ पेक्षा जास्त तिकीट बूक करता येतील.
Nov 3, 2017, 11:07 AM ISTरेल्वेच्या 'या' स्कीममुळे करू शकाल मोफत प्रवास!
रेल्वेने अलीकडेच काही ट्रेनच्या नंबरमध्ये बदल केले आहेत.
Nov 1, 2017, 03:16 PM ISTIRCTCकडून रेल्वेच्या नियमांमध्ये बदल
IRCTCकडून तिकीट बूकिंग करतानाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
Oct 30, 2017, 10:47 PM ISTतेजस एक्स्प्रेसमधील विषबाधा प्रकरणी IRCTCने केला अजब खुलासा
प्रवाशांच्या एका ग्रुपने त्यांच्याकडचे खाद्यपदार्थ खाल्ल्याने ही विषबाधा झाला असा अजब खुलासा आयआरसीटीसीने केलाय
Oct 16, 2017, 11:31 PM ISTट्रेन लेट झाली तर मिळणार तिकीटाचे पैसे परत
भारतीय रेल्वेनं दिवाळीआधी रेल्वे प्रवाशांना दिलासा दिला आहे.
Oct 9, 2017, 05:28 PM ISTऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करणार्यांंसाठी खुषखबर!
रेल्वेचे ऑनलाईन तिकिट बुक करणार्यांसाठी एक खुषखबर आहे.
Oct 4, 2017, 07:44 AM ISTरेल्वे तिकिट बुकिंगसाठी कोणतेही कार्ड ब्लॉक नाही - रेल्वे प्रशासन
आयसीआयसीआय, एसबीआय अशा सहा प्रमुख बॅंकांच्या डेबिट कार्डचा वापर करून रेल्वेची ऑनलाईन तिकीटं बुक होणार नसल्याच्या बातम्या काल पसरत होत्या.
Sep 23, 2017, 03:43 PM ISTSBI, ICICI सह या बॅंकांच्या कार्डने रेल्वे तिकीट बुकिंग करणं अशक्य
आयआरसीटीसीने एसबीआय, आयआसीआयसीआय समवेत काही प्रमुख बॅंकांच्या डेबिट कार्डने तिकीट बुकिंगची सोय ब्लॉक केली आहे.
Sep 22, 2017, 04:09 PM ISTट्रेन कोच बाहेर रिझर्व्हेशन चार्ट लावणं होणार बंद ! आता असा बघा तुमचा सीट नंबर
लांब पल्ल्याच्या ट्रेन कोच बाहेर रिझर्व्हेशन चार्ट लावणं आता बंद होणार आहे.
Sep 16, 2017, 07:04 PM ISTलांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी
तुम्ही रेल्वेनं लांब पल्ल्याचा प्रवास करणार असाल तर आपल्या ट्रेनच्या कोचवर रिझर्व्हेशन चार्ट पाहायला जाऊ नका... कारण, आता रेल्वे कोचवर हे चार्ट लावणंच बंद करण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय... त्यासाठी त्यांनी पर्यायी सुविधांचा वापर करण्यात नागरिकांना आवाहन केलंय.
Sep 16, 2017, 04:42 PM ISTलोकलची घरपोच पाससेवा सुविधा झाली बंद !
ऑनलाईन माध्यमातून मुंबई लोकलचे मासिक आणि त्रैमासिक पास काढण्याचा आणि तो अगदी घरपोच पोहचवण्याची सुविधा आयआरसीटीसीने उपलब्ध करून दिली होती.
Aug 19, 2017, 11:27 AM IST'आधी तिकीट बुक करा, पैसे नंतर भरा' - आता अवघ्या सेकंदात मिळणार रेल्वे तिकीट
'डिजिटल पेमेंट'ला चालना देण्यासाठी आणि तिकीट आरक्षणाची प्रक्रिया सुटसुटीत करण्यासाठी रेल्वेने ' बुक नाऊ पे लेटर' ही सुविधा उपलब्ध केल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्र्यांनी संसदेत दिली आहे.
Aug 11, 2017, 11:39 AM ISTउन्हाळी सुट्टयांतली धम्माल सुरू... IRCTCचं बुकिंग फुल्ल!
सध्या सुट्ट्यांचा माहौल सुरु झालाय. त्यामुळे फिरायला जाण्याचे प्लान आखले जात आहेत. तुम्हीसुद्धा अशाचप्रकारे काही नियोजन करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी...
Apr 14, 2017, 11:32 PM ISTव्हॅकेशनला आयआरसीटीसीचं बुकिंग फुल्ल
व्हॅकेशनला आयआरसीटीसीचं बुकिंग फुल्ल
Apr 14, 2017, 10:08 PM ISTरेल्वे प्रवासात निवडा आपल्या आवडीची सीट
भारतीय रेल्वेने IRCTC रेल्वे तिकीट प्रणालीमध्ये अनेक नवीन बदल आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रवाशांना आता आपल्या आवडीच्या सीटवर बसता येणार आहे.
Apr 13, 2017, 04:58 PM IST