कुंभमेळ्याला जाणाऱ्यांसाठी रेल्वेची मोठी घोषणा
देशातील सर्व रेल्वे विभागांना आदेश
Dec 13, 2018, 04:38 PM ISTरेल्वे प्रवासात अडचणी आल्या तर कुठे आणि कशी कराल तक्रार, जाणून घ्या...
यासाठी तुमच्याकडे चार अगदी सहज सोपे पर्याय उपलब्ध आहेत...
Aug 1, 2018, 09:20 AM ISTचार्ट लागल्यानंतरही मोबाईलवर रेल्वेचं तिकीट मिळवण्यासाठी IRCTC ची नवी सुविधा
तुमच्या पसंतीच्या रेल्वेचं तिकीट प्रत्येक वेळेस मिळतचं असे नाही.
Jul 31, 2018, 02:35 PM ISTकेवळ २१ हजारांत आयलँड सफर, IRCTC ची धम्माल ऑफर
भारतीय रेल्वेनं तुमची ही इच्छा पूर्ण करण्याचं मनावर घेतलंय
Jul 31, 2018, 01:32 PM ISTरेल्वेकडून प्रवाशांसाठी 'ही' नवी सुविधा, तिकीट रद्द करणार होणे सोपे
तिकीट खिडकीवरुन काढलेले तिकीट ऑनलाईन पद्धतीने रद्द करताना प्रवाशांकडे तिकीट काढतेवेळी दिलेला मोबाईल नंबर असायला हवा.
Jul 6, 2018, 12:40 PM ISTRailway कडून लवकरच ही सुविधा, प्रवाशांना होणार फायदा
प्रवाशांना होणार फायदा
Jun 22, 2018, 08:03 AM ISTरेल्वेने सुरु केली ही सुविधा, कोट्यावधी प्रवाशांना होणार फायदा
जर तुम्ही नेहमी रेल्वेने प्रवास करता तर रेल्वेच्या नव्या सुविधांचा तुम्हाला नक्कीच लाभ होऊ शकतो.
May 29, 2018, 12:30 PM ISTIRCTCनं बदलले ऑनलाईन आणि तत्काळ तिकीटांचे नियम
IRCTCनं ऑनलाईन आणि तत्काळ तिकीटांच्या नियमांमध्ये बदल केले आहेत.
Apr 16, 2018, 11:00 PM ISTतुमच्याकडे आधार कार्ड आहे? मग रेल्वे तुम्हाला देणार १० हजार रुपये
IRCTC वरुन तुम्ही घर बसल्या १० हजार रुपये कमवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची स्किम नाहीये आणि तिकिटही बूक करण्याची गरज नाहीये. तर, तुम्हाला केवळ तुमचा आधार नंबर IRCTC अकाऊंटसोबत लिंक करायचा आहे.
Apr 9, 2018, 07:17 PM ISTरेल्वेची नवी सुविधा ; लग्झरी कोचमधून सामान्यांनाही करता येणार प्रवास
प्रवाशांच्या सुविधांसाठी रेल्वे सातत्याने काम करत आहे.
Mar 31, 2018, 01:36 PM ISTIRCTC कडून खास भेट : तिकीट बुक केल्यावर 'या' सुविधा मिळणार फ्री
ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी आणि IRCTC ने तिकिट बुकिंग करणाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी.
Mar 20, 2018, 03:12 PM ISTरेल्वेने बंद केली ही महत्वाची सुविधा, प्रवाशांची होणार गैरसोय
भारतीय रेल्वेने आपली एक महत्वपूर्ण सेवा बंद केलीये. त्यामुळे याचा सरळ प्रभाव रेल्वे प्रवाशांवर पडणार आहे.
Mar 13, 2018, 12:32 PM ISTट्रेनमध्ये विंडो सीटसाठी जास्त पैसे मोजण्यासाठी तयार राहा!
काही दिवसांपूर्वीच रेल्वे मंत्रालयाच्या विभागाने सध्याची स्थिती सुधारण्यासाठी तिकीटांचे दर वाढवण्यासोबतच नियमही लागू केले होते.
Dec 26, 2017, 06:35 PM IST