'त्याच्याऐवजी एखाद्या...', विराट इतकं टोचून यापूर्वी कोणीच बोललं नव्हतं; इरफानने दाखवला आरसा
Irfan Pathan Slams Virat Kohli: विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये पूर्णपणे अपयशी ठरल्याचं दिसून आलं आहे. याच पार्श्वभूमीवर इरफानने काय म्हटलंय जाणून घ्या...
Jan 7, 2025, 07:42 AM IST'कॅप्टन नसता तर प्लेईंग 11 मध्ये सुद्धा घेतलं नसतं', मेलबर्नमधील पराभवानंतर इरफान पठाण स्पष्टच बोलला
IND VS AUS 4th Test : न्यूझीलंड टेस्ट पासून सतत समाधानकारक धावा करण्यात अपयशी ठरल्यामुळे रोहित सध्या ट्रॉलर्सच्या निशाण्यावर आहे. अशातच आता माजी क्रिकेटर इरफान पठाण याने देखील रोहितच्या फॉर्मबाबत मोठं वक्तव्य केलंय.
Dec 31, 2024, 11:52 AM IST'हे सगळं करण्याची काय गरज होती?' विराटच्या 'त्या' कृतीवर भडकले इरफान आणि गावसकर
IND VS AUS 4th Test : मैदानात वाद झाला आणि यासाठी विराटवर आयसीसीने दंडात्मक कारवाई देखील केली. यावर आता माजी क्रिकेटर सुनील गावसकर आणि इरफान पठाणने देखील विराटला फटकारलं आहे.
Dec 26, 2024, 07:26 PM ISTएकेकाळी मार्केटमध्ये विकायचा नाड्या क्रिकेटमुळे नशीब फळफळलं! आज आहे 510000000 रुपयांचा मालक
Cricketer Birthday : क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ असून हा खेळ खेळणाऱ्या क्रिकेटर्सची फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे. भारतीय संघासाठी खेळणारे अनेक क्रिकेटर्स हे सामान्य कुटुंबातून आले मात्र त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानामुळे त्यांचं नशीब फळफळ. अशाच सामान्य कुटुंबातून आलेल्या मात्र 2011 मध्ये भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यासाठी मोठं योगदान असलेल्या माजी क्रिकेटर इरफान पठाण याचा आज 40 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने इरफान पठाणचं करिअर त्याची एकूण संपत्ती याबाबत जाणून घेऊयात.
Oct 27, 2024, 01:03 PM ISTटीम इंडियाची स्पिनर अडकली पुरात, सोशल मीडियावर शेअर केला VIDEO, NDRF ने वाचवलं
क्रिकेटर राधाने स्वतः याबाबत माहिती दिली असून तिला आणि कुटुंबाला एनडीआरएफने सुखरूप सुरक्षित स्थळी पोहोचवले आहे.
Aug 29, 2024, 02:23 PM ISTWCL 2024 Final : सामना जिंकताच इरफान पठाणने पत्नीला दिली फ्लाईंग किस, सोशल मीडियावर Video तुफान व्हायरल
Irfan pathan Viral Video : इरफान अर्धशतक ठोकून परत जात असताना इरफानची पत्नी (Irfan pathan wife) सफा बेगही स्टँडवर दिसली. त्यावेळी त्याने पत्नीकडे (sada baig) पाहून फ्लाईग किस (Flying Kiss) दिली.
Jul 14, 2024, 05:08 PM ISTVIDEO : भर मैदानात 'तू तू मै मै' करणाऱ्या पठाण बंधुंची दिलजमाई, धाकट्याने केलं थोरल्याला माफ
Yusuf Pathan And Irfan Pathan Fight : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स स्पर्धेत इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांच्यात भांडणं झाल्यानंतर आता पठाण बंधुंची दिलजमाई झाली आहे. (India Legends vs South Africa Legends)
Jul 12, 2024, 04:38 PM ISTइरफान पठाण आणि युसूफ पठाण मैदानातच भिडले; चिडलेल्या इरफानने सुनावलं अन् नंतर...' VIDEO तुफान व्हायरल
इरफान पठाण (Irfan Pathan) आणि युसूफ पठाण (Yusuf Pathan) यांच्यात धाव घेताना गैरसमज झाला आणि इरफानला विकेट गमवावी लागली. यानंतर इरफान पठाण युसूफवर चांगलाच संतापला होता. त्यांचा मैदानातील व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.
Jul 11, 2024, 04:22 PM IST
टी20 वर्ल्ड कपदरम्यान मोठी दुर्घटना, इरफान पठाणच्या जवळच्या व्यक्तीचा पूलमध्ये बुडून मृत्यू
Irfan Pathan News : टी20 वर्ल्ड कप सुरु असातनाच एक मोठी दुर्घटना घडली आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आणि क्रिकेट समालोचक इरफान पठाणचा खासगी मेकअप आर्टिस्टा स्विमिंग पूलमधअये बुडून मृत्यू झाला.
Jun 24, 2024, 06:15 PM ISTइरफानपेक्षा 10 वर्षांनी लहान, सौंदर्यात अभिनेत्रींनाही टाकते मागे; सफा बेगचे न पाहिलेले फोटो
भारताचा माजी स्टार क्रिकेटर इरफान पठाण पत्नी सफा बेगसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. पण त्याची पत्नी सफा बेग बहुतेकदा हिजाबमध्ये दिसते. ती स्वत:चा चेहराही दाखवत नाही. सफा बेगचे काही न पाहिलेले फोटो पाहुया.
Jun 15, 2024, 04:36 PM ISTIPL 2024 : इरफान पठाणने दाखवलं टीम इंडियाचं भविष्य, केली 'या' पाच खेळाडूंची निवड
Irfan Pathan On Top five Indian domestic player : टीम इंडियाचा माजी स्टार ऑलराऊंडर इरफान पठाण याने 5 युवा प्रभावी खेळाडूंची निवड केलीये.
May 27, 2024, 09:30 PM IST'कोणीतरी धोनीला सांगायला हवं की, किमान...'; इरफान पठाण कॅप्टन कूलवर संतापला
Irfan Pathan Slams Dhoni: यंदाचं आयपीएल हे धोनीचं शेवटचं आयपीएल असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळेच संघाचं नेतृत्व यंदाच्या पर्वात ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आलं आहे. असं असतानाच आता इरफान धोनीवर संतापला आहे.
May 6, 2024, 11:08 AM IST'हार्दिक पांड्याला महत्व देणं आधी बंद करा,' इरफान पठाण BCCI वर संतापला, 'त्याने अशी काय मोठी...'
इरफान पठाणने (Irfan Pathan) आता भारतीय क्रिकेटने हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) भूतकाळात दिलं तितकं महत्व देण्याची गरज नसल्याचं स्पष्ट मत मांडलं आहे.
Apr 27, 2024, 06:39 PM IST
सर्वात यशस्वी कर्णधार वगळला! पठाणचा T20 वर्ल्डकप संघ पाहून चाहते म्हणाले, 'Seriously, हा संघ न्यायचा?'
Irfan Pathan 15 member Squad For T20 World Cup: मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये इंडियन प्रिमिअर लीगचं 2024 चं पर्व संपल्यानंतर जवळपास आठवड्याभरातच टी-20 वर्ल्डकप स्पर्धा सुरु होणार असून या स्पर्धेसाठी आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावर भारतीय संघाची निवड केली जाणार आहे.
Apr 24, 2024, 02:55 PM ISTदिनेश कार्तिकला टी-20 वर्ल्ड कपमध्ये संधी मिळणार? इरफान पठाण आणि अंबाती रायडू भिडले; पाहा Video
Irfan Pathan vs Ambati Rayadu : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) दिनेश कार्तिकला संधी द्यावी की नाही? यावर बोलत असताना इरफाण पठाण आणि अंबाती रायडू यांच्या खडाजंगी पहायला मिळाली.
Apr 16, 2024, 06:07 PM IST