VIDEO: युसूफचं शतक झाल्यावर इरफानचा जल्लोष
रणजी ट्रॉफीच्या आपल्या पहिल्याच सामन्यात बडोदा टीम मध्यप्रदेश टीम विरूद्ध डगमगल्याचे दिसले होते. पहिल्या खेळीत बरेच रन्स देऊन बडोदाने त्यांचा टॉप ऑर्डर गमावला होता आणि त्यांच्यावर फॉलोऑनची वेळ आली होती.
Oct 13, 2017, 03:37 PM ISTपत्नीसोबतच्या 'त्या' फोटोवरून इरफान पठाणवर टीका
क्रिकेटपटू इरफान पठाणनं त्याची पत्नी सफा बेग बरोबरचा एक फोटो फेसबूकवर शेअर केला आहे.
Jul 18, 2017, 07:19 PM ISTक्रिकेट नव्हे तर या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत छोटे मियाँ आणि बडे मियाँ
सध्या भारताचे क्रिकेटर इरफान पठाण आणि युसुफ पठाण सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. हे दोघेही टीम इंडियाचा हिस्सा नसले तरी सोशल मीडियावर यांचीच चर्चा सुरु आहे. या दोघांच्या एका गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Jul 13, 2017, 06:02 PM ISTलिलावात विकल्या न गेलेल्या इरफानला खरेदीदार सापडला
यंदाच्या आयपीएलच्या लिलावामध्ये विकल्या न गेलेल्या इरफान पठाणला अखेर खरेदीदार सापडला आहे.
Apr 25, 2017, 04:23 PM ISTइरफान पठाण IPL मध्ये अनसोल्ड,चाहत्यांना भावनिक संदेश
इरफान पठाणला आयपीएल २०१७ साठीच्या लिलावात कोणत्याही संघाने खरेदी केलं नाही.
Feb 22, 2017, 04:48 PM ISTधोनीकडून इरफान पठाणवर अन्याय ?
आयपीएलच्या यंदाच्या मोसमामध्ये पुण्याची टीम पहिल्यांदाच खेळत आहे. या पहिल्याच मोसमामध्ये पुण्याची कामगिरी अत्यंत वाईट झाली आहे.
May 5, 2016, 10:18 PM ISTइरफानच्या पत्नीचा फोटो सोशल मीडियावर वायरल
क्रिकेट इरफान पठाण याच्या पत्नीला पाहण्यासाठी अनेकांची उत्सुकता ताणलीय... याला कारणही इरफानच ठरलाय.
Feb 10, 2016, 06:25 PM ISTलग्नानंतर इरफानने ट्विटरवर शेअर केला फोटो
भारताचा क्रिकेटपटू इरफान पठाणने दोन दिवसांपूर्वीच मॉडेल सफा बेग हिच्याशी गुपचूप लग्न केले. त्यानंतरचा पहिला फोटो इरफानने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केलाय.
Feb 8, 2016, 12:13 PM ISTक्रिकेटर इरफान पठानने गुपचप केले या मॉडेलशी लग्न
भारतीय क्रिकेटर आणि टीम इंडियातील फास्टर बॉलर इरफान पठानने दुबईत २१ वर्षीय मॉडेलशी गुपचप लग्न केल्याचे वृत्त हाती आले आहे. त्याबाबतचे फोटो व्हायरल झालेत.
Feb 6, 2016, 10:50 AM IST...तर इरफान पठानची भारतीय टीममध्ये वापसी
इरफान पठान काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा भारतीय संघात दिसू शकतो. सैयद अली ट्रॉफीमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरी त्याची टीममध्ये वापसी होऊ शकते. त्याने या ट्रॉफीमध्ये सर्वात जास्त १७ विकेट्स घेतल्या होत्या आणि त्याच्या बॅटनेही चांगली कामगिरी केली होती.
Feb 2, 2016, 11:15 PM ISTफेब्रुवारीत बोहल्यावर चढतोय इरफान पठाण
दीर्घकाळापासून टीम इंडियातून बाहेर असणारा ऑलराऊंडर क्रिकेटर इरफान पठाण लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
Jan 27, 2016, 04:42 PM ISTटीम इंडियात परतण्यासाठी इरफानला IPLची शिडी
टीम इंडियातून बाहेर फेकला गेलेला इरफान पठान आयपीएल -7मध्ये सनराइजर्स हैदराबादकडून खेळणार आहे. टीम इंडियात पुन्हा प्रवेश करण्यासाठी त्याला आयपीएलची शिडी करावी लागणार आहे, हेच दिसून येत आहे.
Apr 15, 2014, 11:37 AM IST<b>व्हिडिओ : </b> इरफान गुरुजींचे वात्रट विद्यार्थी...
आपल्या इरफान पठाणचंच पाहा ना... इरफान सध्या आपल्या टीममधल्या परदेशी खेळाडूंना हिंदीचे धडे देतोय...
Apr 12, 2013, 11:14 AM ISTइरफान आणि शिवांगीचे Break UP….
एकीकडे मोठा भाऊ इरफान पठाणचे कालच लग्न झाल्यानंतर छोटा भाऊ इरफान पठाणचे ब्रेकअप झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
Mar 28, 2013, 08:09 PM ISTमोदींचा प्रचार इरफानला भारी पडणार?
गुजराच्या खेडामधल्या प्रचारादरम्यान बुधवारी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंचावर टीम इंडियाचा क्रिकेटर इरफान पठान दिसला आणि त्यामुळेच बीसीसीआयचा पारा चढलाय.
Dec 12, 2012, 04:18 PM IST