irfan pathan

'माझ्या डोळ्यात एक खिळा...' इरफान पठाणचा PAK विरोधात खळबळजनक खुलासा, प्रसंग ऐकून तुमचंही रक्त उसळेल

IND vs PAK : तेव्हा माझा डोळा फुटला असता, पण आम्ही रडीचा डाव केला नाही, असं धक्कादायक खुलासा टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने केला आहे. 

Oct 19, 2023, 10:52 PM IST

'हे' 4 संघ ठरतील Semi-Finalists! इरफानने पाकिस्तानला वगळत केली भविष्यवाणी

World Cup 2023 4 Semifinalists: इरफान पठाणने यासंदर्भातील भाकित व्यक्त केलं आहे.

Sep 26, 2023, 04:46 PM IST

'मला तर आश्चर्य वाटतं की....', T-20 मधील सलग दुसऱ्या पराभवानंतर इरफान पठाण हार्दिक पांड्यावर संतापला

Ind vs WI T20 - वेस्ट इंडिजने (West Indies) दुसऱ्या टी-20 सामन्यातही भारताचा पराभव केला आहे. दुबळा संघ समजल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजने भारताचा सलग पराभव करणं मोठा धक्का आहे. दरम्यान, भारतीय संघाच्या कामगिरीवर फक्त चाहतेच नाही तर माजी भारतीय खेळाडूही नाराज झाले आहेत.  

 

Aug 7, 2023, 01:25 PM IST

भावाविरुद्ध इरफानने उगारली 'पठाणी तलवार'; बॉलर्सला धु धु धुतलं.. पण थोरल्या भावानं जिंकलं मन, पाहा Video

Yusuf Pathan Reaction Irfan Pathan Batting: रेगिस चकाबवा आणि इरफान पठाण यांच्या शानदार खेळीच्या जोरावर रविवारी झालेल्या सामन्यात हरारे हरिकेन्स (Harare Hurricanes) संघाने डरबन कलंदर्सचा (Durban Qalandars) 5 गडी राखून पराभव केलाय. 

Jul 24, 2023, 05:28 PM IST

यातल्या किती क्रिकेटपटूंना तुम्ही ओळखू शकता? 21 वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत इरफान पठाणने दिलं आव्हान

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने (Irfan Pathan0 क्रिकेट चाहत्यांना एक आव्हान दिलं आहे. सोशल मीडियावर त्याने एक जुना फोटो टाकला असून यातल्या क्रिकेटपटूंना ओळखण्यात त्याने सांगितलं आहे. 

May 16, 2023, 01:42 PM IST

विराटआधी Gautam Gambhir नं धोनीलाही डिवचलेलं? Team India तील खेळाडूचा गौप्यस्फोट

काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या IPL 2023 च्या एका सामन्यामध्ये गौतम गंभीर आणि विराट कोहली या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळालं. ज्यानंतर क्रिकेट विश्वातून आणखी एक गौप्यस्फोट झाला आहे.

May 5, 2023, 10:54 AM IST

Wrestlers Protest: विराट-रोहितची हातावर घडी तोंडावर बोट, पण 'या' क्रिकेटर्सने थोपटले दंड!

Wrestlers Protest On Jantar Mantar: टीम इंडियाचे खेळाडू बोलत का नाहीत? असा सवाल देखील उपस्थित केला जातोय. त्यात विराट कोहली, रोहित शर्मा आणि सचिनच्या भूमिकेवर सोशल मीडियावर चर्चा रंगलेली दिसत आहे.

Apr 29, 2023, 08:55 PM IST

Team India: अर्शदीपच्या No Ball मुळे इरफान चांगलाच भडकला, म्हणाला "कायद्यात राहिला तर..."

Arshdeep Singh No Ball: दुसऱ्या सामन्यात सर्वात महागडा ठरला तो अर्शदीप. अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) फक्त दोन ओव्हरमध्ये 37 रन दिले. त्यामध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही.

Jan 6, 2023, 08:14 PM IST

Team India : T20 चा नवा कॅप्टन कोण? इरफान पठाणचं मोठं वक्तव्य, म्हणाला...

Irfan Pathan on Team India : रोहित शर्मा टी-ट्वेंटी क्रिकेटचं (Team India T20 Captaincy) कर्णधारपद सोडणार, असा खडा लागताच टी-ट्वेंटीचा नवा कॅप्टन (Team India New Captain) कोण?, असा सवाल उपस्थित होतोय.

Nov 15, 2022, 12:27 AM IST

सुंदर तरुणींना कॅमेऱ्यात कैद करणारा कॅमेरामॅनला इरफान पठाणने शोधून काढलंच

 इरफानने या मिस्ट्री कॅमेरामॅनला व्हीडिओमध्ये कैद केलंय. या कॅमेरामॅनचं नाव प्रसन्ना प्रधान आहे.

 

Nov 14, 2022, 06:37 PM IST

टीम इंडियाची टिंगल उडवणाऱ्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांना इरफानचं जबरदस्त उत्तर

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Shebaz Sharif) यांनी  ट्विट करत टीम इंडियाला चिमटा काढला. या ट्विटला इरफानने चांगलंच उत्तर दिलंय.

Nov 12, 2022, 09:14 PM IST

India vs Pakistan: इरफानच्या ट्विटचा पाकड्यांना ठसका! रडत रडत सेमीफायनल गाठली, पण थेरंच लय...

Irfan Pathan Tweet On Pakistan: रडत रडत सेमीफायनलला पोहोचल्याने पाकिस्तानच्या जीवात जीव आलाय. त्यामुळे फायनलचा सामना पुन्हा भारताविरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) व्हावा, असं त्यांना वाटतंय. येत्या रविवारी...

Nov 7, 2022, 09:34 PM IST

T20 World Cup: '...तर टीम इंडिया सेमीफायनल खेळण्याच्या लायक नाही', इरफान पठाण असं का म्हणतोय?

India vs Zimbabwe : इरफान म्हणतो "...तर त्याचवेळी टीम इंडियाचं या वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात येऊ शकतं"

Nov 5, 2022, 11:43 PM IST

MS Dhoni मुळे करिअर आलं संपुष्टात? इरफान पठाणनं दिलं असं उत्तर

धोनीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक खेळाडूंना संधी दिली. त्याचबरोबर अनेक खेळाडूंची करिअर देखील त्याच्या संपुष्टात आल्याची चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये रंगते. आजही काही क्रिकेट चाहते इरफान पठाणचं (Irfan Pathan) क्रिकेट करिअर महेंद्रसिंह धोनीमुळे संपुष्टात आल्याचं बोलतात. 

Sep 28, 2022, 01:08 PM IST

Asia Cup 2022: केएल राहुलला मिळणार डच्चू, दुसऱ्या सामन्यासाठी 'या' खेळाडूला मिळणार संधी?

पहिला सामना जिंकल्यानंतरही भारतीय संघात ओपनिंग जोडीत होणार बदल? रोहितबरोबर हा खेळाडू करणार इनिंगची सुरुवात

Aug 30, 2022, 06:29 PM IST